संदीप चव्हाण हे नाशिक स्थित असून Home Grow Vegetable Services चे काम करत आहेत. गच्चीवरची बाग, नाशिक या नावाने ते ओळखले जातात. उपलब्ध जागेत Organic भाज्या कशा पिकवाव्यात यासाठी Grow, Guide, Build, Products, Sales & Services या पंचसुत्रीव्दारे ते इच्छुकांपर्यत पोहचत आहेत.
शहरी शेतीत भाज्यांच्या उत्पादनासोबत फळबाग विकास, कचरा व्यवस्थापन, सेंद्रीयशेतीसाठी काम करत आहेत.