The custom code element you just added won’t be visible in the editor here. Please go to the published page URL after publishing, you will be able to find your element there.
गार्डेनिंग क्षेत्रात , भारतातील पहिले  वहिले उत्पादन,  रेडीमेड गार्डेनिंग बॅग्ज  विषयी  ई पुस्तक.

फ्री सांराश ई प्रत 

*तुम्ही दिलेल्या माहितीचा गैैरवापर करत नाही.

g1mjm_1300_1034x1466bcmpblckcoverpng

या सांराश पुस्तकातून का शिकाल?

अन्नपूर्णा बॅग्ज म्हणजे काय?

  • रेडी टू गार्डेनिंग बॅग्ज ः अन्नपूर्णा बॅग्ज नेमकं काय आहे. 
  • या ई पुस्तकातील ७५ मुंद्याची यादी 
  • गच्चीवरची बाग विषयी
  • पुस्तकाबद्दलची माहिती
  • लेखकांबद्दल माहिती.

प्रतिक्रिया..

गच्चीवरची बाग गेल्या २२ वर्षापासून विषमुक्त भाजीपाला निर्मितीत काम करत आहे. आम्हाला निसर्गाविषयी, भाज्या उगवण्याविषयी आलेले अनूभव हे नेहमीच नोंदी केल्या आहेत. आमचे उत्पादनं व पुस्तक वाचून इतरजण विषमुक्त भाजीपाला उगवत आहेत व चवदार भाज्यांचा आस्वाद घेत आहेत. काही निवडक प्रतिक्रिया पुढील प्रमाणे.

गच्चीवरची बाग व संदीप चव्हाण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ते जे अनूभवतात ते शब्दात  लिहतात. त्यांच्या अनुभवांचा व प्रयोगाचा मला नेहमीच घरी भाजीपाल्याची बाग फुलवण्यासाठी उपयोग होत आहे. अन्नपूर्णा बॅग घेण्याचा विचार करतच होते पण आता या ई पुस्तकातून मला  माहिती मिळाली व मी लगेच १०० बॅगाची ऑर्डर दिली. 

प्रांची हंटगंटे

नाशिक, महाराष्ट्र. 

गच्चीवरची बाग संशोधीत अन्नपूर्णा बॅग्ज मी वापरते आहे. १०० बॅगेच्या सेटअप मधून मला माझ्या कुटुंबाची सलाद, ज्यूस, सुप, भाज्यांची गरज भागत आहे. अन्नपूर्णा बॅग विषयीचे ई पुस्तक वाचून मला फार मदत होत. आहे. छोट्या छोट्या गोष्टी समजून घेण्यासाठी सरांना फोन करावा लागत नाही. 

गौरी ताकडे

नाशिक, महाराष्ट्र

सहज सोप्या पध्दतीने भाजीपाला उत्पादन देणार्या अन्नपूर्णा बॅग्जस 

e0ntk_1920_RedProfessionalBoxingTutorialYouTubeThumbnail
i2ndm_1152_RedProfessionalBoxingTutorialYouTubeThumbnail1

फ्री सांराश ई प्रत 

*तुम्ही दिलेल्या माहितीचा गैैरवापर करत नाही.

g1mjm_1300_1034x1466bcmpblckcoverpng

*तुम्ही दिलेल्या माहितीचा गैैरवापर करत नाही.

© 2022, Gacchivarchi Baug Nashik