a0mtc_1280_MyPost13

संदीप चव्हाण

ज्यांनी Organic भाज्या पिकवणे सोपे केलयं

Organic भाज्यांची मागणी व पुरवठा यात फार मोठी दरी आहे. ही दरी भरून काढायची म्हणजे आपले अन्न आपण स्वतःच उगवणे हा एकच पर्याय आहे. इच्छुकांना घरी भाज्या पिकवणे हे सहज सोपे व्हावे म्हणून संदीप चव्हाण हे यासाठी २३ वर्षापासून कार्यरत आहेत. हे त्यांचे Profession नसून Passion आहे..

उपलब्ध जागेत शहरात राहणार्या इच्छुकांना Organic भाज्या पिकवणे हे सहज सोपे व्हावे म्हणून ते नवनविन उत्पादनं तयार करत असतात. Most Top Five मधील एक उत्पादन म्हणजे अन्नपूर्णा बॅग्ज. Readymade Gardening Bags.

© gacchivarchi baug/Annapurna Bags

तुम्हाला आमच्या उत्पादनाची माहिती घ्यायला आवडेल का?