ही कार्यशाळा ऑनलाईन असेन व त्यासंबधीचे अपडेट हे व्हॉट्स अप ग्रुपवर मिळतील.
दहा मिनिंटे आधी कार्यशाळेसाठी यावे. तुमचे प्रश्न सेशन पुर्वीच ग्रुप एडमिनच्या व्हॉट्स नं वर पाठवावेत.
ही कार्यशाळा निशुल्क असल्यामुळे याचे रेकॉर्डिंग मिळणार नाही. पण तुम्ही ग्रुपच्या पुढील वारी सहभागी होऊ शकता.
प्रवेशासाठी बटनावर क्लिक करा. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तुम्हाला पुढील सुचना wts app ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्स मधे दिली आहे.
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केल्यानंतर ग्रुप एडमिनचा मो. न. सेव्ह करा. तुमचा प्रवेश निश्चिती साठी तुम्हाला फोन केला जाईल. संभाषण झाल्यावरच ग्रुपमधे एड केले जाईल.
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केल्यानंतर आमच्या तर्फे तुम्हाला, ग्रुप दिसतोय का? तसेच कोर्सची तारिख, वेळ, तुमच्या अडचणी समजून घेण्यासाठी फोन येईल. कृपया प्रतिसाद द्यावा. तसेच ग्रुपवरील एक्टिव्हिटी मधे सहभाग घ्यावा.
तुम्हाला आमचे काम, सुरूवात सविस्तर समजून घेण्याची उत्सुकता असल्यास गुगलवर संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग या नावाने सर्च करा.
सेमिनार वेळेवर जॉईन करावे. काही अडचणीमुळे उशीर झाल्यास पुढील वेळेस जॉईन करू शकता. कारण सुरवात चुकली तर पुढचे काहीच समजणार नाही.
ऑरगॅनिक पध्दतीने भाज्या उगवणे, बाग फुलवणे ही माझी पॅशन (आवड) आहे तर इच्छुकांना सोप्या भाषेत शिकवणे हे प्रोफेशन (व्यवसाय) आहे.
थायलॅंड, झिम्बाॅव्वे व भारतभरातील सेंद्रीय व नैसर्गिक शेती पध्दती ने किचन गार्डेन चे आदान प्रदान.
भारतभरातील ऑरगॅनिक शेतीचा अभ्यास व 23 वर्षाचा नाशिक शहरात बागा फुलवून देण्याचा व्यावसायिक अनुभव
मागील 24 वर्षातील कार्य प्रसिध्दी..
1)माध्यम संसाधन केंद्र, क्षणोक्षणी शिक्षण (बच्चे, महिला, तरूण, किसांनो) के साथ शाश्वत शेती तंत्र विकास का गांवो में प्रचार प्रचार (2001)
2) झिरो वेस्ट प्रोजेक्ट (सृजन) संकल्पना के निर्मिती, योजना निर्मिती और कार्यान्वयन का अनुभव (2005)
3) पर्यावरण विषय पर 8 पाँकेट साईज किताबों का सहलेखन (2005) माध्यम संसाधन केंद्र –समन्वयक ते प्रकल्प प्रमुख जिम्मेदारी (2009 ते 2013)
4) गच्चीवरची बाग- छत पर खेत की व्यक्तिगत स्तर पर शुरूवात (2001 ते 2022)
5) प्राकृतिक खेती के लिए महाराष्ट्र के प्रयोगशील किसांनो का अभ्यास एवंम थायलैड का दौरा. (2003)
6) कचरा व्यवस्थापन, किचन गार्डन संकल्पना के तंत्र एवंम विचारों की आदान प्रदान के झिम्बाँबे में वास्तव (2005)
7) गार्डन वेस्ट, किचन वेस्ट व्यवस्थापन,प्राकृतिक रूप से सब्जियों उगांने के प्रयोग व अभ्यास (2005-2013)
8)गच्चीवरची बाग इस मराठी किताब का प्रकाशन व इन्व्हार्यमेन्टल सोशल इंटरप्रिनअर पर्यावऱणीय सामाजिक उद्यमशिलता को शुरूवात (2013)
9) गच्चीवरची बाग स्पर्धा का आयोजन (पुरस्कार-पारितोषिक वितरण) (2014)
10) गारबेज टू गार्डन विषयोंपर सोशल मीडिया, कार्यशाळा या व्दारे अलग अलग उम्र के गुटों को मार्गदर्शन कार्यशालांयो का आयोजन
11) 2023 से ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग की ऑनलाईन क्लासेस को शुरूवात
१) झिरो वेस्ट इस पाच मिनीट की शहरी खेती के विषयावर लघूपट निर्मिती ( 2005)
२) कचरा व्यवस्थापन विषयपर नाशिक आकाशवाणी केंद्राव्दारे युवावाणी कार्यक्रम में मुलाखत (2005)
३) भारतीय सजीव कृषी समाज (OFAI) व्दारा सज्जा पर सब्जी लघूपट की निर्मिती (जाने. 2015)
४) मी मराठी चित्रवृत्त् वाहिनी पर कचरा मुक्ती कार्यक्रम में गारबेज टू गार्डन संकल्पना की दखल एवंम प्रसारण (फेब्रु-2015)
५) साम मराठी या चित्र वाहिनीव्दारा शहरनामा व अँग्रोवन या बातमीपत्र में 10 मिनींट का विशेषभाग प्रसारण (एप्रिल 2015)
६) गच्चीवरची बाग विषयपर नाशिक आकाशवाणी केंद्रव्दारे 8 भांगों का 40 मिनीट का प्रसारण (जून 2015) व पुनर्प्रसारण 2016
७) झी २४ तास व्दारा दोन मिनीट का समाचार पत्र ( मार्च 2016)
८) मुंबई आकाशवाणी केंद्रव्दारा हिरवा परिसर या कार्यक्रम में मुलाखत (नोह्वे. 16)
९) पाणिनी व आहुती इस दिवाली अंको में अनुक्रमे लेख व कार्य का परिचय ( नोह्वे. १६)
१०) मुंबई आकाशवाणी परिसर में– मुलाखत (नोव्हेंबर16)
११) नाशिक विश्वास रेडीओ पर शहरी परसबाग कार्यक्रमों में मुलाखात व दर्शकों के प्रश्नो के जवाब, ( JAN 2016 to DEC 2017)
12) महाराष्ट्र टाईम्स, नाशिक सोबत गच्चीवरची बाग व पर्यावरणपुरक कुंड्या बनवण्याची कार्यशाळा आयोजन
13) सप्रेम मराठी, वंडरींग माईन्ड, अभिव्यक्ति ईस युट्यबर व्दारा फिल्मो का निर्माण एवंम प्रसारण ( 2019- 2022)
14) मराठी बिझिनेस व्दारा मुलाखत प्रसिद्ध (2023)
१) दिव्य मराठी, लोकसत्ता, लोकमत, लोकमत टाईम्स, अँग्रोवन, महाराष्ट्र टाईम्स, टाईम्स आँफ इंडिया, डी.एन.ए.- आँनलाईन, सकाळ, पुण्यनगरी, पुढारी, गावकरी इन अखबारों में प्रचार प्रसार एवंम कार्यपरीचय प्रकाशीत.
२) लोकसत्ता –चतुरंग या पुरवणीत गच्चीवरची बाग या सदरात लेखमालिका फेब्रु.2015 ते डिसें 2015) जतूरा में पुर्नप्रकाशन ( २०२३)
३) प्राँपर्टी शेल्टर- नाशिक, स्वपथगामी-उदयपूर-राजस्थान, स्मार्ट उद्योजक-मुबंई, आधुनिक किसान-सातारा, दानापानी या हिंदी पत्रिकेत गच्चीवरची बाग किताब का क्रमशः भाषांतरीत लेख प्रसिध्द.. ऐसेही विविध नियतकालीकों में लेख प्रसिध्द
१) रोटरी क्लब आँफ अंबड, नाशिक तर्फे व्यावसायिक सेवा पुरस्कार (आँक्टो. 2014)
२) किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल व्दारा वसुंधरा मित्र पुरस्कार (जूलै 2015)
3)विमुक्ता स्त्री मंच तर्फे सन्मान ऑगस्ट १६
4) मराठी विज्ञान परिषद व्दारा सन्मानपत्र