a0mtc_1280_MyPost13

बाग फुलवताय? मग हे पुस्तकं वाचलचं पाहिजे. जी अनूभवातून लिहिलंआहेत.

बाग भाजीपाल्याची असो की फुलांची ती विषमुक्त पध्दतीनेच बहरली पाहिजे आणि त्यासाठी निसर्ग कसा काम करतो, हे शिकलेच पाहिजे.

“पालापाचोळा किचन वेस्ट चला फुलवूया बगीचा बेस्ट ”   - संदीप चव्हाण.

czmjk_1080_5Top1x1

प्रयोग, अनुभव, निष्कर्ष, आकलन, त्याची व्याप्ती, त्यातील आधात्म  हे सारं मिळून शास्त्र बनतं. बागकामाचंही एक शास्त्र असतं. ते समजून घेतले तर पुढील प्रयत्नांना यश मिळतंच. 

बागकाम सहज, सोप्पं करणारी पुस्तकं. 

गच्चीवरची बाग निर्मित संदीप चव्हाण लिखीत 

संदीप चव्हाण हे मागील दहा वर्षापासून गच्चीवरची बाग या उद्मशिलतेव्दारे विषमुक्त भाजीपाला उगवण्यासाठी प्रेरीत करत आहेत. Grow, Guide, Build, Products, sale & Services या  पंचसुत्रीव्दारे कार्यरत आहेत. 

गच्चीवरची बाग छापिल व ई पुस्तक 

आपल्याला फक्त घडी बसवायची आहे. बाकी काम निसर्ग करणारच आहे. घरच्या घरी फुलवा भाजीपाल्याचा मळा!

बागकामाची मूलभूत तंत्र व मंत्र समजून सांगणारी छापिल व ई स्वरूपातील पुस्तकं. 

exmzy_1204_MyPost5

पुस्तकांची सांराश प्रत.

निशुल्क डाऊनलोड करा. 

Because I love Gardening !

00
Days
00
Hours
00
Minutes
00
Seconds

गच्चीवरची बाग, पुस्तक. 

  • check_circleबाग फुलवायला पैसा, जागा, खतांची गरज नाही. फक्त श्रमदानातून फुलवू शकता. 
  • check_circleउपलब्ध जागा, उपलब्ध वस्तू , उपलब्ध नैसर्गिक संसाधने का व कसे वापरावे. 
  • check_circleकचरा व्यवस्थापनातून बाग फुलवता  येते. त्याची विविध तंत्र व मंत्र.
  • check_circleकीड हा निसर्गाचा भाग आहे. मारण्यापेक्षा नियंत्रण करणे महत्वाचे उपाय.
  • check_circleबाग का फुलवावी, त्याचा व आपल्या सामाजिक, पर्यावरणीय प्रश्नांचा सहसंबध सहज सोप्या भाषेत सांगणारी पुस्तिका.
ezotq_1800_news114
qwodg_715_IMG20220916WA0006

तुम्हाला माहित आहे का ? पुस्तक

आरोग्य, पर्यावरण, बागबगीचा, कचरा व्यवस्थापन अशामुद्यांवरचे सोप्या सहज,
मोजक्या शब्दातील वाक्य जे फक्त विचारच नव्हे तर कृती करायला लावलीत.

बागकामाची मूलभूत तंत्र व मंत्र समजून सांगणारी छापिल व ई स्वरूपातील पुस्तकं. 

c2ndu_842_img008Copy

पुस्तकांचा सांराश 

निशुल्क डाऊनलोड करा.

Because i love Gardenig !

00
Days
00
Hours
00
Minutes
00
Seconds

तुम्हाला माहित आहे का? पुस्तक. 

  • check_circleआरोग्य, पर्यावरण, बाग बगीचा, कचरा व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन. 
  • check_circle555 मोजकी वाक्य जी आपल्याला विचार करायला लावतील.
  • check_circleसहज सोपी शब्द जी विचारच नव्हे तर कृतीप्रवण करतील.
  • check_circleवरील विषयावर विचार मांडण्यासाठी उपयुक्त.
y1oty_1495_img004

© gacchivarchi baug  Nashik./ www.gacchivarchibaug.in