1) पेमेंट केल्यानंतर एक बेज ओपन होईल.
2) ओपन झालेल्या पेजवर ई बुक - डाऊनलोड लिंक आहे.
3) त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला फोल्डर तुमच्या
गुगल ड्राईव्ह मधे डाऊनलोड होईल.
4) गुगल ड्राईव्ह मधे ही E-गच्चीवरची बाग पुस्तक मिळेल.
5)त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला पुस्तकं मिळेल.
6) ते ओपन झाल्यावर डाऊनलोड करून ठेवा.
गच्चीवरची बाग - ग्रो ऑरगॅनिक मेन्टॉर, कोच व कन्संलटंट