The custom code element you just added won’t be visible in the editor here. Please go to the published page URL after publishing, you will be able to find your element there.
The custom code element you just added won’t be visible in the editor here. Please go to the published page URL after publishing, you will be able to find your element there.
समाजात दर्शक खूप आहेत. खरी गरज आहे मार्गदर्शकांची ! मार्गदर्शक बनवणारं पुस्तक
तुम्हाला माहित आहे का?
आरोग्य, पर्यावरण, बागबगीचा, कचरा व्यवस्थापन अशा मुद्यांवरचे सोप्या सहज, मोजक्या शब्दातील वाक्यांश जे फक्त विचारच नव्हे तर कृती सुध्दा करायला प्रेरीत करतील.
7500 प्रति विकल्या गेल्यात आता फक्त 25 प्रति शिल्लक
छोट्या छोट्या दैनंदिन गोष्टीतून निसर्ग, पर्यावरण, आरोग्यबद्दल मूलभूत तंत्र व मंत्र समजून सांगणारे वाक्यांश छापिल व ई स्वरूपातील पुस्तकं.
Because i love Gardenig !
00
Days
00
Hours
00
Minutes
00
Seconds
तुम्हाला माहित आहे का?
check_circleआरोग्य, पर्यावरण, बाग बगीचा, कचरा व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन.
check_circle555 मोजकी वाक्य जी आपल्याला विचार करायला लावतील.
check_circleसहज सोपी शब्द जी विचारच नव्हे तर कृतीप्रवण करतील.
check_circleआरोग्य, पर्यावरण, आरोग्य, बागकाम, कचरा व्यवस्थापन विषयावर विचार मांडण्यासाठी उपयुक्त.
पुस्तकातील वाक्याशं
कसंतरीच होतय, घरोघरी आढणार्या या अनाकलनीय आजारावर गार्डेनिंग हाच रामबाण उपाय.
कुपोषण केवळ अन्नाच्या अभावामुळे नाही तर अन्नाच्या निकृष्ठतेमुळे सुध्दा येते. ज्याला शहरी लोक भरल्या पोटानं साजरं करतात.
फास्टफूड जसे आरोग्याला घातक तसेच कचर्याचे फास्ट कंपोस्टींग सुध्दा. कचरा नैसर्गिक पध्दतीने कुजला पाहिजे.
वर्षभर आनंदी राहायाचे असेल तर लग्न करा, आयुष्यभर आनंदी राहायाचे असेल तर बागकाम करा.
अशा 555 + वाक्यांचा संग्रह जो तुमचे डोळे उघडायला भाग पाडतील.