g1mzq_1080_instapost

शॉर्ट न् स्विट गार्डेनिंग कोर्स : संदीप चव्हाण

जाणून घ्या बागेचे तंत्र व मंत्र
जे बागेला सहज सुंदर बनवतील.

बागकाम करतांना अनेक समज- गैरसमज, श्रध्दा -अंधश्रध्दा घेवून लोक उत्साहाने काम करत असतात. पण रिझल्ट हा शुन्य येतो. प्रयत्न करून थकून जातात पण मनासारखी बाग फुलत नाही. याची कारणे काय आहेत. चला तर जाणून घ्या या शॉर्ट न् स्विट ऑनलाईन कार्यशाळेतून 

ऑफर फक्त या क्षणांची !

q1mdc_96_image

This Sunday

11:00AM 

Registrations Closing In

00
Days
00
Hours
00
Minutes
00
Seconds

 पेमेंट करूनही सहभागी नाही होता आले तर
पुढील कोणत्याही बॅचमधे सहभागी होण्याची संधी 

लाईव्ह वेबिनार बद्दल

तुम्हाला शिकवू अशा टिप्स न् ट्रिक्स ज्या पूर्णतः नविन व वैज्ञानिक असतील. नेमकं का होतय ? व कसं करायचं ?

आम्ही गेल्या २३ वर्षापासून या क्षेत्रात पूर्णवेळ काम करत आहोत. सहज सोप्या पध्दतीने बागकाम कसे करायचे? निसर्ग कसा काम करतो हे आम्ही या वेबिनार मधून तुम्हाला सांगणार आहोत. 

या वेबिनार मधून काय शिकाल ?

eynji_63_image

कमी श्रम- जास्त रिर्टन्स

आपल्याला फक्त घडी बसवायची आहे. बाकी सर्व काम निर्सगच करतो.

eynji_63_image

वापरा उपलब्धतेचा मंत्र

उपलब्धेचा मंत्र म्हणजे खर्च कमी व परतावा जास्त. शिवाय बागही हिरवीगार. 

eynji_63_image

अशी सुत्र जी मंत्रच जणू

बागकामाची सुत्र जी मंत्रासारखीच काम करतील.
जे तुमचा वेळ, पैसा व श्रम वाचवतील.  

Sandeep Chavan

Grow Organic Consultant and coach

ऑरगॅनिक पध्दतीने भाज्या उगवणे, बाग फुलवणे ही  माझी पॅशन (आवड) आहे तर इच्छुकांना सोप्या भाषेत शिकवणे हे प्रोफेशन (व्यवसाय) आहे. मागील २३ वर्षाचा अनुभव, मातीनेच शिकवलेले संशोधन आज एक माळी ते ऑनलाईन कोच अशी ओळख तयार झालीय. 

k0otq_1414_Untitleddesign

मागील २३ वर्षाच्या अनूभवातून आम्ही काय साध्य केलय?

100K+

 लोकांनी आमच्या माहितीचा ज्ञानाचा उपयोग करून घेतला.

50K+

लोकांनी आमची उत्पादने खरेदी केली व त्याचा यशस्वी पणे उपयोग केला. 

25K+

लोक आमच्याशी रोज
नव्याने जोडले जातात. 

2.5K+

इच्छुकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे  दिली जातात.

या लाईव्ह वेबिनारचा तुम्हाला काय फायदा होणार?

gwmdi_169_image

कुंड्या, बॅग्ज भरण्याची
नाविण्यपूर्ण पध्दत.

gwmdi_169_image

बागेला पाणी कसं, किती द्यावं.

gwmdi_169_image

होम कंपोस्टींगच्या विविध पध्दती.

gwmdi_169_image

कीड नियंत्रण व कीड नियंत्रक सविस्तर

gwmdi_169_image

खतांची निर्मिती व खत प्रकार व वापर 

gwmdi_169_image

अभ्यास कसा करावा. 

सहभागीना मिळणार 

qymju_1280_GroworganicContact

Special Bonus 1

रोज मिळवा अपडेट्स 

आमच्याशी कनेक्ट राहण्याची संधी. जी आता युट्यूब, इंस्टाग्राम व फेसबुक वरील आमचे सर्व अपडेट्स तुम्हाला चकटफू मिळतीलच शिवाय ई मेल व्दारे मिळवा फ्री ई बुक्स. 

a1mti_2000_certificate

Special Bonus 2

गार्डेनिंग कोर्स सर्टिफिकेट

या शॉर्ट न् स्विट ऑनलाईन कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक सुंदर असे कोर्स चे ई सर्टिफिकेट तुम्हाला प्रदान केले जाईल. 

m3nte_1000_onlineclass11

Special Bonus ३

प्रो गार्डेनिंग कोर्स ऑफर

हा कोर्स पूर्ण करणार्या मंडळीनांच आमच्या प्रो गार्डेनिंग कोर्स  म्हणजेच  तुमच्या वेळेच्या, बजेटच्या सोयी नुसार शिकण्याचा, शिकण्यासाठी गरजेच्या असलेल्या सर्वच फिचर्स सहीत हा कोर्स सवलतीच्या दरात मिळणार आहे. 

हा वेबिनार कोणासाठी ?

k3ntc_2000_Bloomingcuate

बागकाम आवडणार्या ...

 उपलब्ध जागेत निसर्ग, बागकाम, फुलं, फळं, झाडं  उगवणार्या सर्वच महिला व पुरूषांसाठी हा कोर्स महत्वाचा आहे. ज्यातून तुम्हाला  गार्डेनिंगचे फंडामेंट्ल रूल्स शिकायला मिळतील. जे तुम्हाला आनंद देत राहतील. 

k5njm_2000_Gardeningcuate1

ज्यांना विषमुक्त खायचे

ज्यांना घरी, दारी, परसदारी, जमिनीवर, गच्चीवर, शेतावर भाज्या उगवायच्या तेही विषमुक्त पध्दतीने त्यांच्यासाठी हा कोर्स उपयोगाचा आहे. 

k5njm_2000_Gardeningcuate1

गार्डनर्स

जे आपल्या स्थानिक क्षेत्रात गार्डेनिंग अर्थातच बागकामाची सेवा ( माळी) देतात त्यांना या कोर्स मधून बरच काही शिकता येणार आहे. महिण्याच्या कमाईमधे क्रित्येक पटीने भर टाकू शकता.

kwmdm_2000_Webinarbro

मार्दर्शक बना

जी मंडळी फेसबुकवर एडमिन आहेत, व्हॉट्सग्रुपचे एडमिन आहेत. जे बागकामाची माहिती अपडेट करतात. ज्यांना ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान मानतात. त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त आहे. जे तुम्हाला मार्गदर्शक म्हणून ओळख तयार करता येईल.  

k5njm_2000_Gardeningcuate1

पुस्तक खरेदी केलेल्यासांठी.

बागकाम संदर्भातील गच्चीवरची बाग खरेदी केलेल्या मंडळीसाठी हा कोर्स उपयोगी आहे. शिवाय गुगल रिव्यूव्ह नोंद केल्यास शॉर्ट न् स्विट कोर्स मधे रू. 100/- सवलत 

kwmdm_2000_Webinarbro

कोर्स मेंबर्ससाठी

गच्चीवरची बाग व्दारे सुरू असलेल्या कोर्सची जी व्यक्ती मर्यादित किंवा लाईफ टाईम मेंबर्स आहेत. त्यांना हा कोर्स मोफत जॉईन करता येणार आहे. 

महत्वाच्या सुचना

या स्टेप्स फॉलो करा.

पहिल्यांदा सहभाग घेणार्यांसाठी 

  • 9850569644 मो. न. सेव्ह करा. 
  • 199/- रू पेमेंटची स्क्रिनशॉट पाठवा
  • गुगल फॉर्म भरा

ग. बा. पुस्तक खरेदी केलेल्यांसाठी 

  • पुस्तकाबद्दल गुगल रिव्यूव्ह द्या
  • 99/- रू पेमेंटची स्क्रिनशॉट पाठवा
  • गुगल फॉर्म भरा

गुगल रिव्यूव्ह हा फाईव्ह स्टार रेटींग असललेला व पुस्तकाबद्दल 10 ओळींचा  लिहलेला असावा.

कोर्स मेंबर्ससाठी निशुल्क प्रवेश

  • ट्रस्ट पायलट वर रिव्यूव्ह नोंदवा.
  • स्क्रिन शॉट पाठवा.
  • गुगल फॉर्म भरा

पेमेंट कराः 9850-56-9644

c4odm_1080_11
kxotm_1080_21

गुगल फॉर्म भरा.

आमच्या बदद्ल लोक काय म्हणतात?

kynjk_529_Untitled12
iyota_707_Screenshot20221224002201
a2odi_1920_

आमच्या कामाचे कौतुक

m0nzm_914_PhotofromHomeGrowVegetableServices

मर्यादित सिट्स उपलब्ध

भविष्यात पुन्हा अशी बॅच होणार नाही.

00
Days
00
Hours
00
Minutes
00
Seconds

g1mzq_1080_instapost

This site is not a part of the Facebook™ website or Facebook™ Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook™ in any way.
FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc. Please be advised that revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. In fact, as stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results with our ideas, information,gardening tips or tricks. We don’t know you and, besides, your results in life are up to you. Agreed? We just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this courses or books content brings you a lot of value.
Disclaimer for Gacchivarchi Baug
If you require any more information or have any questions about our site's disclaimer, please feel free to contact us by email at mindblowingsandip@yahoo.co.in.
Disclaimers for Grow Organic
All the information on this website - https://www.groworganic.club/ - is published in good faith and for general information purpose only. Grow Organic does not make any warranties about the completeness, reliability and accuracy of this information. Any action you take upon the information you find on this website (Grow Organic ), is strictly at your own risk. Grow Organic will not be liable for any losses and/or damages in connection with the use of our website.
From our website, you can visit other websites by following hyperlinks to such external sites. While we strive to provide only quality links to useful and ethical websites, we have no control over the content and nature of these sites. These links to other websites do not imply a recommendation for all the content found on these sites. Site owners and content may change without notice and may occur before we have the opportunity to remove a link which may have gone 'bad'.
Please be also aware that when you leave our website, other sites may have different privacy policies and terms which are beyond our control. Please be sure to check the Privacy Policies of these sites as well as their "Terms of Service" before engaging in any business or uploading any information.
Consent
By using our website, you hereby consent to our disclaimer and agree to its terms.
Update
Should we update, amend or make any changes to this document, those changes will be prominently posted here.

© 2023. All Rights Reserved | Design by Gacchivarchi Baug 2023