k0ote_440_callendlylogo

आम्ही क्रॅक केलय : Organic भाज्या उत्पादनाचे तंत्र
मेहनत, श्रम, पैसा व मजूरीवर होणारा खर्च वाचवा.
सहजतेने घरी, दारी, शेत,  फार्महाऊस, 
 शाळा, जमीन, टेरेस वर भाज्या उगवा.
 

भाज्यांचे जंगल फुलविणारे अर्थात पंचस्तरीय लागवडीतून
भरघोस भाज्या उत्पादित करणारे  शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्र ई पुस्तक रूपात

5000 प्रिटं कॉपीज विकल्या गेल्यात आता फक्त ई बुक्स उपलब्ध
तेही 10 मिनिटांसाठी, कारण सेल क्लोज होतोय. 

आता फक्क  ई स्वरूपात उपलब्ध 

qxnzc_940_blackbacground

एरिओ ब्रिक्स बेड सेटअप

कारण घरच्या भाज्यांची चव ऑसम असते.

घरच्या व बाजारातल्या भाज्यांमधे प्रचंड फरक असतो. जो डोळयांना तर जाणवतोच पण तो कोणत्याही वयोगटातील व्यक्तिच्या जिभेला सुध्दा जाणवतो.
बाजारात भलेही ऑरगॅनिक भाज्या मिळत असतील. पण रसायनं वापरलीच नाही याची खात्री कशी पटणार...?
मग एकच पर्याय.
आपल्या डोळ्यासमोर घरी लागणार्या भाज्या स्वतःच पिकवा.
भाज्यांचे जंगल फुलवणारे अर्थात भरघोस भाज्या देणारं तंत्र आता ई-पुस्तक रूपात..

प्रत्येकाने वाचावं, शिकावं व भाज्या पिकवाव्यात

ई-पुस्तकांची वैशिष्टये...

 • check_circleपुस्तकात 56 सुत्रांचा समावेश केला... जे वाचून भाज्या उत्पादनाला सुरवात करू शकता. 
 • check_circleआमच्या हॉट न टॉप फाईव्ह प्रोडक्टसमधील क्रं. दोन च्या प्रोडक्टचे सिक्रेट सांगणारं हे पुस्तक.
 • check_circleअसे सिक्रेट्स जे यापूर्वी लेख व व्हिडीओ व्दारे आम्ही सांगितले आहे पण ते एका सुत्रात येथेच शिकायला मिळणार. 
 • check_circleकृतीशिलच नव्हे तर कृतीप्रवण करणारं पुस्तक... जे भाज्यां उत्पादनांची दिशा व भविष्य बदलू शकेन. 
 • check_circleपुस्तक वाचल्यानंतरही आमच्याशी संपर्क साधून लेटेस्ट अपडेट्स, मार्गदर्शन मिळवता येईल.

ई-पुस्तक कुणासाठी उपयोगाचे आहे...

ज्यांच्याकडे गच्ची व जमीन उपलब्ध आहेत.

 • check_circleशाळाः हे ई-पुस्तक शाळांसाठी उपयुक्त आहे. शालेय पातळीवर पोषण आहार व कार्यानुभव हे दोन उपक्रम राबवले जातात. मुलं शेती विसरल्यामुळे निसर्गसुध्दा विसरून चालले आहे. निर्मितीचा आनंद व त्यातून व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त.
 • check_circleबांधकाम विकासकः प्रत्येकाला घर जसं हव तसेच त्या भोवती निसर्ग सुध्दा.. आणि आरोग्यसुध्दा. आरोग्याला पुरक ठरणार्या एमिनिटीज जर तयार करतांना टेरेस गार्डनव्दारे देता आल्या तर नक्कीच.. सर्वाना आवडेल. तसेच स्वतःच्या घरी पण भाजीपाला पिकवता येईल.
 • check_circleबंगला, पेन्ट हाऊसः स्वतःच, हक्काचे टेरेस मिळालं तर ? फक्त फुलांचे नव्हे तर उत्पादनशील भाजीपाल्याची बाग ही प्रत्येकाला फुलवता येईल. पर्यायाने आपले स्वतःचे व कुटुंबाचे आरोग्यही  जपता येईल. 
 • check_circleशासकीय, अशासकिय ईमारतीः अशाही गच्च्या रिकाम्याच असतात. लोकांना आदर्शवत ठरेल अशा भाजीपाल्याच्या बाग येथे सहजतेने फुलवता येतील. पर्यावरण तर जपता येईलच शिवाय आरोग्यासोबत मानसिक आरोग्य सुध्दा.
 • check_circleशेतकरी, माळीकाम करणारी मंडळीः ऑरगॅनिक भाज्यांचे महत्व प्रत्येकालाच ठावूक आहे पण कसं करावं हे माहित नाही. याबद्दल ए टू झेड सांगणारं पुस्तक... 
 • check_circleफार्महाऊसच्या मालकांसाठीः स्वतःचे शेत आहे पण  एक भाजी घरी नेता येत नाही. कसं नेता येईल ?. भाज्या कशा उगवायच्या माहितच नाही. तर वाचा, शिका व भाज्या पिकवा... भाज्यां उत्पादनांच अत्याधुनिक तंत्र शिकवणारं पुस्तक.

हे ई- पुस्तक का खरेदी करावे ?

 • check_circleभाजीपाला उत्पादनात संदीप चव्हाण अर्थात गच्चीवरची बाग ही गेल्या २२ वर्षापासून प्रयोग, लेखन, प्रात्यक्षिक व प्रचार प्रसार करत आहे. एरिओ ब्रिक्स बेड ही गच्चीवरची बाग, नाशिक संशोधीत पध्दत आहे. जी व्यावसायिक पध्दतीने आम्ही गेल्या दहा वर्षापासून अमंलबजावणी करत आहोत. आज पावतो या तंत्रा विषयी सांगीतले असले तरी आम्ही त्याचे बारकावे, त्याची गुंतागुंत व परस्पर संबधांची आम्ही एका सुत्रात कुठेही मांडणी केलेली नाही.
 • check_circleयातील स्वांवलबंत्व हे कुणीही नेऊ नये. पण असे लक्षात आले की याचा कुणालाही व्यावसायिक वापर करता येणे शक्य नाही. कारण त्यासाठी सखोल अनुभवाची व मार्गदर्शनाची गरज असते. आम्हाला येथंपर्यंत येण्यासाठी जी वेळेची, पैशाची गुंतवणूक झाली आहे ती कुणीही करू शकत नाही. पण याचा फायदा हा वैयक्तिगत पातळीवर वा कौटुंबिक पातळीवर घेतला जावा. यासाठी ही पुस्तिका एका सुत्रीय बंधनात व स्टेप बाय स्टेप समजावून सांगत आम्ही इच्छुकांच्या हाती देत आहोत. ज्यात अनेक तंत्र आहेत. त्यामागची कारण मिमांसा केलेली आहे. त्यामुळे वैयक्तिक  व कौटुंबिक पातळीवर याचा नक्कीच फायदा होणार आहे.
 • check_circleआम्ही या विषयावर मागील दहा वर्षापासून काम करत आहोत. इच्छुकांना युट्यूब वर मार्गदर्शन मिळावे म्हणून व्हिडीओ बनवले आहेत. पण हे व्हिडीओ हे विखूरलेले आहेत. त्यांची क्रमानुसार या पुस्तकात मुद्यांनुरूप पेरणी करण्यात आली आहे. जेणे करून इच्छुकांना घरघुती भाज्या उत्पादनांचा अभ्यास व आनंद घेता येईल. 

ई-पुस्तकात काय काय मुद्दे आहेत?

56 सुत्रांची मांडणी...

 • check_circleअनुक्रमनिका...
  A) पुस्तकाच्या आतमधे...
  अनुक्रमनिका...
  मुखपृष्ठ
  आतिल पान
  B) परिचयाचे पान...
  1) गच्चीवरची बाग म्हणजे काय?
  2) लेखक परिचय
  3) पुस्तकाबद्दल
  4) पुस्तक का खरेदी करावे?
  5) पुस्तक कोणासाठी उपयोगाचे?
  C) ब्रिक्स बेड का, कुठे, कधी, कसा?
  6) एरिओ ब्रिक्स बेड सेटअप म्हणजे काय ?
  7) भाज्या उगवण्याच्या पारंपरिक पध्दती व तोटे?
  8) ब्रिक्स बेड पध्दत का वापरावी ?
  9) एका कुटुंबासाठी किती जागा लागते ?
  10) हायब्रिड सेटअप म्हणजे काय?
  11) ही पध्दत कुठे कुठे वापरता येते?
  12) वाफेची उंची रुंदी किती असावी?
  13) काटकोनात वाफे तयार करू नये?
  14) तिनच विटांच्या थर का करावा ?
  15) विटांची व निवड व बांधकाम का करू नये ?
  16) बिक्स बेड कधी साकारावा?
  17) ब्रिक्स बेड कसा भरावा?
  18) नैसर्गिक संसाधनाचे प्रमाण ?
  19) वाफा रिपॉटींग कधी करावा?
  20) बागेची रिपॉटींग लांबवण्यासाठी ?
  D) टेरेस बद्दल...
  21) टेरेसचे निरिक्षण कसे करावे ?
  22) टेरेस वॉटर प्रुफींग कसं करावे ?
  23) डॉ. फिक्सिट व पर्याय ?
  E) नैसर्गिक संसाधनाबद्दल...
  24) ओला कचरा का वापरू नये ?
  25) नारळ्याच्या शेंड्या की शहाळं ?
  26) बिशकॉम म्हणजे काय ?
  27) पालापाचोळा कसा असावा ?
  F) माती बद्दल...
  28) माती कोणती वापरावी ?
  29) लाल माती का चांगली ?
  30) शाडूची माती का वापरू नये ?
  31) मातीतील जिवाणू व विषाणू म्हणजे काय ?
  G) इतर संकल्पना परिचय...
  32) वन स्व्केअर गार्डेनिंग म्हणजे काय ?
  33) पंचस्तरीय पिक पध्दत म्हणजे काय ?
  34) पंचस्तरीय लागवड का करावी ?
  35) भाज्या एकत्र लागवड करण्याची कारणे?
  H) बियाणांबद्दल...
  36) बियाणांचे आकारानुसार वर्गीकरण 
  37) बियाणांची निवड कशी करावी ?
  38) कोणते बियाणं किती अंतरावर लावावे
  39) रोपे कशी तयार करावी ?
  I) बागेतील कामांबद्दल...
  40) बागेत रोजच काय काम करावे ?
  41) आठवड्यातील कामे कोणती ?
  42) पंधरा दिवसातील कामे कोणती ?
  K) खतांबदद्ल...
  43) खतं कोणती द्यावीत ?
  44) द्राव्य खते- जिवामृत व हयूमिक जल ?
  45) शेणखत कसे असावे ?
  46) डेव्हिल डायजेस्टर म्हणजे काय ?
  L) ऋतूनुसार काळजी...
  47) उन्हाळ्यातील बागेची काळजी
  48) पावसाळ्यातील बागेची काळजी
  49) हिवाळ्यातील बागेची काळजी
  M) किडी बद्दल...
  50) कीड नियंत्रण कसे करावे ?
  51) गोगलगायीचा त्रास ?
  52) फवारणी कधी व केव्हां करावी ?
  N) महत्वाच्या गोष्टी...
  53) अभ्यास कसा करावा ?
  54) भाज्यांसाठी माडंव कसा तयार करावा ?
  55) घरातल्यांची मदत कशी घ्यावी ?
  56) माळी कामासाठी मदत घ्यावी का ?
  O) इतर शंका व कुशंका
  आमची उत्पादने...
  हॉट न् टॉप फाईव्ह प्रोडक्टस

एरिओ ब्रिक्स बेड बद्दलचे प्रशंसक 

i4otm_1642_news119

Organic भाजीपाला केवळ वर्तमानाची गरज नसून
भविष्यातील आरोग्य विषयक गुंतवणूक आहे. 

g0ode_591_AeriBrickscoverbgcrop

असे सिक्रेट्स जे तुम्ही सुध्दा म्हणाल व्वा !
 हे या पूर्वीच माहित असायला हवे होते.

अशी करा ऑर्डर 

तुम्हाला ई पुस्तक हवे असल्यास 98505 69644 या मों नं. च्या गुगल पे किंवा फोन पे या वर  249/- पेमेंट करावे.
त्यानंतर पेमेंट स्क्रीन शॉट वरील मो. न. पाठवावा सोबत ई मेल पाठवा. 
म्हणजे आपल्याला आपल्या ईमेल वर पुस्तकाची ई प्रत पाठवता येईल. 
- संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ग्रो ऑरगॅनिक कन्सल्टंट एवंम कोच

00
Days
00
11
00
59
00
Seconds

q4nzi_940_facebook940X788
अ.ब.ब. संपूर्ण ई पुस्तक 

सेटअप लावा, पाणी द्या व भाज्या काढा. बाकी  सर्व काम निसर्ग करतो.

तुम्हालाही घरी, दारी, छतावर Organicभाज्या उगवायच्या?
 भाज्या उगवण्याची ही 
उन्नत पध्दत वापरा.

भाज्यांची खरी चव, काय असते? त्यासाठी भाज्या घरी उगवायला लागतात आणी ते आम्ही शिकवतो.

i0ndg_4000_20220919143227

पंचस्तरीय भाज्या उगवा.
६ प्रकारच्या ३५ भाज्या उगतात.

वन स्व्केअर गार्डेनिंग करा.
एक एक इंचावर भाज्या उगवा.

संपूर्ण सेंद्रीय पध्दत.
 कुठेही रसायन वापरायची गरज नाही.

१० % मातीचा वापर.
अमेझिंग बिशकॉमचा वापर.

गुगल फॉर्म भरा आम्ही संपर्क करू.

इच्छुक हे सुध्दा खरेदी करतात. 

k1mzu_3456_onlineclass

© 2022|gacchivarchi_baug 

आपण हा व्हिडीओ पाहिलतं का?