वाचा, अवलंब करा, प्रयोगांना चालना द्या व माझ्या २४ वर्षाच्या अनुभवातून तयार केलेल्या ई पुस्तकांतून बागकामाला सुरूवात करा.
हजारो जणांनी पुस्तकं वाचून बागकामाला सुरूवात केली. अनेक वर्तमान पत्र व मासिकांमधे पूर्नप्रकाशन व भाषांतर झालेली
मागील २४ वर्षाच्या प्रात्यक्षिक कामातून, वेळोवेळीच्या प्रयोगातून, निष्कर्षातून तयार केलेली सुत्र रूपी माहिती.
सहज सोप्या पध्दतीने बागकाम कसे करावे या बद्दलचे निसर्गाचे तंत्र व मंत्र समजून घ्या.
घरच्या घरी तयार करता येणारी औषधं व त्याचा परिणामकारक वापरासाठीचे टिप्स व ट्रिक्स
वेळोवेळी बागकामाच्या पडणार्या प्रश्न व त्यावरील उपायासाठी संदर्भ म्हणून वापर करा.
निसर्ग हा विविधतेने काम करतो. त्यासाठी सातत्याने प्रयोगशिल व कृतीशिलतेला चालना देणारी पुस्तकं
जागा केवढी ही असो जेथे उगवता येईल अशा सर्व जागांसाठी उपयुक्त.
बिज लागवडी पासून तर हार्व्हेस्टिंग पर्यंत चे सुत्र व तंत्र