छत गळती होत नाही.
Site Visit करून सांगतो.
पंचस्तरीय भाज्या उगवा.
६ प्रकारच्या ३५ भाज्या उगतात.
वन स्व्केअर गार्डेनिंग करा.
एक एक इंचावर भाज्या उगवा.
संपूर्ण सेंद्रीय पध्दत.
कुठेही रसायन वापरत नाही.
१० % मातीचा वापर.
अमेझिंग बिशकॉमचा वापर.
सेटअप नंतरही सपोर्ट
site Visit. Wts app मार्गदर्शन
एरो ब्रिक्स राईस बेड या सेटअपच्या पध्दतीत विज्ञानाचा वापर केला आहे. वनस्पती बहरण्यासाठी व फुलण्यासाठी एका विशिष्ट्य अशा तंत्राची गरज असते. जी आम्ही गेल्या दहा वर्षात विकसीत केली आहे. तसेच ही पध्दत उन्नत आहे म्हणजे जसे जसे अनुभव येत जातात त्याप्रमाणे त्यात वैज्ञानिक तंत्रात सुधारणा केली जाते. जशी की एकादा मोबाईल हा दरवर्षी सर्वांगाने अपडेट होत जातो तशीच ही पध्दत आहे. सेटअप तयार करण्यापासून ते भाज्या काढेपर्यंत व त्यातून पुन्हा पुन्हा भाज्या कशा उगवता येतील याचा वैज्ञानिक पध्दतीने विचार केला आहे.
या सेटअपचे कुंड्या व जमीनीवरील पारंपरिक पध्दतीने पिकवल्या जाणार्या भाज्या निर्मितीत महद् अंतर आहे. कुठेही सिमेंटचे बांधकाम करत नाही, कारण त्यामागे कारण आहे. अशी अनेक कारणे आहेत की हा सेटअप असाच का तयार केला जातो.
उपलब्ध जागेनुसार भाज्या उगवण्याचा कोणता सेटअप योग्य असेन, त्याला कोणती रूपरेषा, आरेखन(Designe) योग्य असेन याचा विचार करूनच एरो ब्रिक्स बेडची रचना केली जाते. त्यात प्रकाश, ऊन, खेळती हवा, आजूबाजूचे वातावरणाचा विचार करूनच अशा प्रकारचे सेटअप तयार केले जातात.
अशा सेटअप मधे आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या, त्यांच्याकडे असणारा वेळ याचाही विचार केला जातो. त्यानुसार हा सेटअप साधारण किती चौरस फुटाचा असेन, त्याचा खर्च किती असेन याचा अंदाज बांधता येतो किंवा त्यापध्दतीने इच्छुकांना सुचविले जाते.
असे सेटअप आम्ही नाशिकमधे बर्याच ठिकाणी उभे केले आहेत. प्रत्येक प्रोजेक्ट आमच्यासाठी ड्रिम प्रोजेक्ट असतो. त्यामुळे आम्ही आस्थेने व विश्वासाने काम करतो.
आम्ही Instagram, YouTube, सुध्दा आहोत. Google वर शोधा.
भाज्या उगवून देतांनाची प्रक्रिया व लागणारा कालावधी
फक्त Organic भाज्या नाही मिळत तर निसर्गासोबत राहण्याचाही आनंदही मिळतो. आणि खर्या अर्थाने शेती करण्याचे समाधान मिळतो.
एक वेळ तुम्हाला भाज्या बाजारात मिळतीलही पण त्यासोबतचा सृजनाचा, निर्मितीचाही आनंदही मिळतो. जो पैशात मोजता येत नाही.
रोजच नवेनवे Instagram Reels