a0mtc_1280_MyPost13

सगुणा ग्रो बॅग्जस 

चप्पल  परवडत  पण ही बॅग परवडते. 

बागकाम करायचं पण खर्च परवडत नाही, मग सुरूवात करा, 
या बॅग पासून बॅग गार्डेनिंग पासून सुरूवात करा. अगदी परवडणार्या किंमतीत. एक वेळ चप्पल नाही परवडत नाही पण या बॅगेत गार्डेनिंग केलेले परवडते. 

तर जाणून घ्या. ही बॅग कशी भरायची ?
त्यात कोणकोणंता भाजीपाला उगवता येतो ?
त्याची काळजी कशी घ्यायची. 

© gacchivarchi baug/Grow Bags

तुम्हाला आमच्या उत्पादनाची माहिती घ्यायला आवडेल का?