तुमच्या व्यस्त दिनक्रमात सेंद्रिय बाग उभारणे अवघड वाटतंय का?
मी एक महिन्यात, अगदी शून्य ज्ञानासह आणि १ रूपयाही खर्च न करता, शाश्वत बाग उभारण्यास मदत करतो, ऑनलाईन कोर्सेस आणि 1-ऑन-1 सल्लामसलतद्वारे.

शाळेतील मुलांसोबत तुम्हीपण शिका व घरच्या तसेच शालेय परसबागेसाठी सुध्दा मार्गदर्शन मिळवा !

शाळेतील व्यस्त वेळापत्रक सांभाळत घरची व 
शाळेतील परसबाग फुवण्याचे सोपे आणि प्रभावी तंत्र.

"शाळा आणि घरासाठी माझ्या सहज सोप्या तंत्राने सेंद्रिय बाग निर्माण करा !"

20220919164618Copy_u2nzm_4000

माझ्या 23 वर्षाच्या अनुभवात शालेय परसबाग उपक्रमांचा मला अनुभव आहे. 

शालेय बागकामांच्या म्हणजेच
का ?, कुठे?, कसं?,
केव्हां ?, कधी ?

अशा A टू Z वेदनांची उत्तरे हवीत? 

तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांवरचे उपाय मला माहित आहेत.   
माझ्या सोप्या, प्रभावी, पिन पॉईंट, ऑरगॅनिक उपायांनी घरी, दारी, परसबाग फुलवा व शालेय परसबाग स्पर्धा जिंका !

"आजच सुरूवात करा!"

schoolproject_m3otm_1152

मला तुमच्या वेदना व
त्यावरचे उपाय माहित आहे. 

  • वेळेची कमतरता : तुमचा शिक्षकी पेशा सांभाळत बागेची निगा करता येते. 
  • जागेची मर्यादा - शाळेत किंवा घरात बाग फुलवता येते. 
  • पाण्याची उपलब्धता - बागेच्या योग्य सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसले तरी कमी पाण्यात बाग फुलवता येते.
  • कीटक आणि रोगांचा त्रास - बागेमध्ये कीटकांमुळे पिकांचे नुकसान होणार नाही असे उपाय करता येतात. 
  • मातीची गुणवत्ता - बागेसाठी माती योग्य पोषक बनवता येते.
  • हंगामी बदलांचा परिणाम - हवामानातील बदलांमुळे बागेवर परिणाम कमी करता येतो. 
  • मुलांच्या वेळेतील अडचणी - शाळा आणि शिकवण्याच्या वेळात बागेची काळजी घेता येते. 
  • कौटुंबिक जबाबदाऱ्या - कुटुंबातील इतर जबाबदाऱ्या सांभाळताना बाग सहजतेने फुलवता येईल. 
  • संसाधनांची कमतरता - बागेसाठी लागणारे साहित्यांची गरज नाही. 
  • खर्चाचा विचार - झिरो बजेट अर्थात शुन्य, आर्थिक गुंतवणूकीत बाग फुलवता येते. 

तुम्हाला भिती वाटते पण ती अनाठायी आहे.

  • बागकामात यश मिळणार नाही - पिकं वाढणारच नाहीत अशी भीती वाटते यासाठीच मी वर्षभर तुमच्या सोबत आहे. 
  • पैसे आणि वेळ वाया जाईल  म्हणूनच फक्त श्रमाची व वेळेची गुंतवणूक करा.
  • कीटकांच्या आक्रमणामुळे बाग पूर्णपणे नष्ट होईल. - बहुपिक पध्दतीचे तंत्र व घरी औषधे तयार करा. 
  • हवामानाच्या अनिश्चिततेमुळे पिकं खराब होतील.- जे प्रत्येक हंगामाला तोंड देता येते तसं तंत्र उपलब्ध आहे.
  • माती योग्य नसल्यास रोपे वाढणार नाहीत. - माती सुपिक कशी तयार करायची याची पध्दती समजून घ्या. 
  • सुट्टीवर असल्यास बागेची निगा योग्य प्रकारे करता येणार नाही. या शक्यतांचा विचार करूनच प्लॅन करता येतो. 
  • यशस्वी बाग निर्माण न झाल्यास वाईट वाटेल- नाही... मी तुमच्या सोबत आहे. 
  • इतर शिक्षण सहकारी हसतील. नाही, तुम्ही त्यांचे मार्गदर्शक व्हाल. 
  • शारीरिक मेहनतीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतील.- मुलांच्या सहभागाने, टिमवर्कच्या अनुभव तुम्हाला सांगेन
  • बागेत गुंतवलेल्या पैशांचा परतावा मिळणार नाही. ऑरगॅनिक भाज्या, माहिती, तंत्र, बक्षिस या स्वरूपात नक्की परतावा मिळेल.

तुमची व शालेय परसबागेच्या धैयात माझा पण सहभाग असेन

  • शाळेत टिकाऊ बाग निर्माण करणे
  • मुलांना सेंद्रिय शेती आणि शाश्वत जीवनशैलीची ओळख करून देणे.
  • शाळेच्या, घराच्या छतावर किंवा अंगणात सेंद्रिय बाग निर्माण करणे.
  • कुटुंब, स्टाफ व मुलांसाठी ताजे सेंद्रिय भाज्या उगवणे.
  • कमी संसाधने व शुन्य खर्चात उत्पादन मिळवणे.
  • शाळेतील मुलांना सेंद्रिय शेतीचे धडे देणे.
  • शाश्वत, विषमुक्त जीवनशैलीचा प्रचार करणे.
  • शाश्वत जीवनशैलीचा प्रचार करणे.
  • घरचा व शाळेचा परिसर हिरवागार बनवणे.
  • सेंद्रिय बागेच्या माध्यमातून आर्थिक फायदा मिळवणे.
  • स्वावलंबी बनून कमी खर्चात सेंद्रिय उत्पादन मिळवणे.

आव्हाने आहेत पण ते मी सोपे केलय. 

  • रोजची कामं सांभाळत बागेची निगा राखणे सोपे आहे.
  • मर्यादित जागेत सेंद्रिय बाग तयार करता येते.
  • शाळेच्या वेळापत्रकात बागेचे काम करणे.
  • मातीची योग्य तयारी आणि निगा राखता येते,
  • सेंद्रिय खतांची शालेय पातळीवर निर्मिती करता येते. 
  • विविध प्रकारे बागकामावरचा अनाठायी खर्च वाचवता येतो. 
  • हवामानाच्या बदलांना तोंड देण्यासाठी विविध टिप्स व ट्रिक्स आहेत. 
  • सेंद्रिय बागेची योग्य निगा राखण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
  • कीटक नियंत्रणासाठी सेंद्रिय उपाय आहेत. 
  • आर्थिक खर्च न करता वेळेच्या गुंतवणूकीत बाग फुलवता येते. 
  • शाळेतील आणि घरी सेंद्रिय बागेत संतुलन साधणे.

अडथळे वर मात करता येते. 

  • शाळेतील व्यस्त वेळापत्रक सांभाळत उपक्रम करा. 
  • मर्यादित जागेला अनेक पर्याय आहेत. 
  • सेंद्रिय बागेसाठी नैसर्गिक संसाधने, उपलब्ध साधनांचा उपयोग करून सृजनशिल पध्दतीने बाग फुलवता येते. 
  • कमी पाण्यात बाग फुलवण्याचे तंत्र उपलब्ध आहे. 
  • हंगामानुसार बागेची काळजी घेता येते. 
  • सेंद्रिय बागेच्या निगेसाठी तंत्र व मंत्र आम्ही पुरवतो.
  • शाळा व घराच्या जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन साधता येते. 
  • कमी श्रमात बाग फुलवता येते. 

महत्वाच्या गोष्टी पण मिळतील

  • मुलांना बागकाम प्रोजेक्ट देणे.
  • बागकामासाठी मुलांचे गट तयार करणे.
  • डिजिटल डॉक्यूमेंटस कऱणे
  • स्पर्धेतल्या सर्व अटी शर्ती कशा पूर्ण कराव्यात. 
  • पुढील वर्षी स्पर्धेत सहभागी होण्याची पूर्वतयारी.
  • एकाच फी मधे तुमचे घर, शाळा कव्हर होते. 
  • तुमच्या सोबत मुलांनापण शिकवा.
  • मुलांना प्रोजक्टर व्दारे प्रॅक्टीकल व्हिडीओ दाखवू शकता. 

काय शिकाल (What You’ll Learn)

  • ऑरगॅनिग गार्डेनिंगची तत्त्वे आणि तंत्र.
  • खतांची निर्मिती आणि वापर.
  • झाडांचे योग्य लागवड आणि काळजी.
  • मोजक्या जागेत बाग कशी तयार करावी.
  • किड नियंत्रणाचे सेंद्रिय उपाय
  • असे बागे संबधी 12 मोड्यूल्स 
  • प्रत्येक प्लॅन्टचा स्वभाव, आवड व निवड
  • कंन्सेप्ट गार्डेनिंग...

कोर्सचे फायदे 

  • तुमच्या बागकामातील अडचणींवर त्वरित सल्ला मिळवा
  • उत्कृष्ट उत्पादनासाठी बागकामाच्या तंत्रांचा वापर शिका.
  • आरोग्यदायी, सुरक्षित भाजीपाला उगवा/ बागकाम करा
  • तुमच्या बागेत कमी जागेत अधिक उत्पन्न मिळवा.
  • बागकामावरचा अनाठायी खर्च वाचवा
  • प्रॅक्टीकल व्हिडीओ व्दारे शिका.
  • वर्षभर शिका व आयुष्यभर उपयोग करा.

थोडी कल्पना करा... हे पण मिळालं तर

  • रोजच्या कामातून वेळ काढत आरोग्यासाठी पण वेळ देता आला तर ?
  • आरोग्यासाठी चालणं, धावणं या सोबत बागेत, निसर्गात काम करता आले तर ?
  • आरोग्यासाठी व्यायामासोबत विषमुक्त भाज्या सहजतेने पिकवता आल्या तर ?
  • जेवणात नैसर्गिक आणि ताज्या भाज्यांचा समावेश करता आला तर ?
  • घर, अंगण, टेरेस, उपलब्ध जागेत विषमुक्त भाज्या सहजतेने पिकवता आल्या तर ?
  • सततच्या महागाईत घरच्या बागेतून ताजी भाजी मिळवता आली तर ?
  • स्वतः व कुटुंबासाठी सुरक्षित आणि पौष्टिक भाज्या उगवता आल्या तर ?
  • दवाखाण्याचा खर्चा पेक्षा घरी उगवलेलं अन्न हेच औषध म्हणून उपयोग केला तर ?
  • हॉस्पिटलच्या खर्चा पेक्षा निरोगी, सुदृढ शरिर संवर्धनासाठी प्रयत्न केले तर ?
  • स्वत:च्या बागेतुन स्वच्छ, ताजी आणि नैसर्गिक भाजी काढण्याची मजा अनुभवता आली तर  ?
  • नेमकं पणाने निसर्ग समजून घेतांना खूप काही शिकायला मिळाले तर ?
  • कोणतीही गोष्ट मुळांपासून करतांना वेळ,पैसा व मेहनत वाचला तर?

तुम्ही काय गमवाल ? 

  • शालेय स्पर्धेत मागे पडाल किंवा भागच घेता येणार नाही. 
  • छोट्या छोट्या अडचणी सोडवतांना वेळ खर्च होईल.
  • नेमकं कारण आहे हे न कळाल्यामुळे प्रयोगांवर वेळ व पैसा खर्च करावा लागेल.
  • ऑरगॅनिक गार्डेनिंग मधून मिळणार्या फायदे मिळण्यास उशीर होईल. 
  • बागकामातून मिळणार्या भाज्यांना उशीर होईल. 
  • बागकामावरचा अनाठायी खर्च वाढेल. 
  • एकट्यानेच बागकाम केल्याने ते सोडून द्यावे लागेल.

कोर्स मेंबर्स फिडबॅक 

12  मोड्यूल्सः कोर्स सिलॅबस 

gwmdi_169_image

१) उपलब्ध जागेचा वापर, नियोजन व कृती आराखडा

gwmdi_169_image

२) कुंड्या, बॅग्ज, भरण्याची, अ.ब.ब. सेटअप इंस्टॉल करण्याची नाविण्यपूर्ण पध्दत.

gwmdi_169_image

३) पाणी देण्याचं विज्ञान, कोणाला किती,  कसं, केव्हां ?

gwmdi_169_image

४) कंपोस्टींगच्या विविध पध्दती व विज्ञान

gwmdi_169_image

५) बागकामाचा अभ्यास कसा करावा ?

gwmdi_169_image

६) वनस्पती संवाद कसा साधावा ?

gwmdi_169_image

७) वनस्पतींचा अभ्यास, गरज, सवय व उपाय, त्यांना होणार आजार व उपाय

gwmdi_169_image

८) कीड ओळख, कीड नियंत्रण, औषध निर्मिती व वापर व काळजी.

gwmdi_169_image

९) द्राव्य , विद्राव्य खत निर्मिती, प्रकार, वापर 

gwmdi_169_image

१०) बि बियाणं ते खुडणी पर्यंत

gwmdi_169_image

११) बागकाम गरज, पध्दती व कृती

gwmdi_169_image

१२) इतर संकल्पनाधारित विषय 

कोर्स मेंबर्स फिडबॅक 

qyotg_1280_prakurtikbagwani1

Sandeep Chavan

Grow Organic : Mentor, Coach & Consultant 

ऑरगॅनिक पध्दतीने भाज्या उगवणे, बाग फुलवणे ही माझी पॅशन (आवड) आहे तर इच्छुकांना सोप्या भाषेत शिकवणे हे प्रोफेशन (व्यवसाय) आहे. थायलॅंड, झिम्बाॅव्वे व भारतभरातील सेंद्रीय व नैसर्गिक शेती पध्दती ने किचन गार्डेन चे आदान प्रदान व भारतभरातील ऑरगॅनिक शेतीचा अभ्यास व 23 वर्षाचा नाशिक शहरात बागा फुलवून देण्याचा व्यावसायिक अनुभव

मागील 24 वर्षातील कार्य प्रसिध्दी.. 

नाशिकस्थित माध्यम संस्था में माध्यमदूत (2001) से कार्यक्रम प्रमुख  (2013)

1)माध्यम संसाधन केंद्र, क्षणोक्षणी शिक्षण (बच्चे, महिला, तरूण, किसांनो) के साथ शाश्वत शेती तंत्र विकास का गांवो में प्रचार प्रचार (2001)

2) झिरो वेस्ट प्रोजेक्ट (सृजन) संकल्पना के निर्मिती, योजना निर्मिती और कार्यान्वयन का अनुभव (2005)

3) पर्यावरण विषय पर 8 पाँकेट साईज किताबों का सहलेखन (2005) माध्यम संसाधन केंद्र –समन्वयक ते प्रकल्प प्रमुख जिम्मेदारी (2009 ते 2013)

4) गच्चीवरची बाग- छत पर खेत की व्यक्तिगत स्तर पर शुरूवात (2001 ते 2022)

5) प्राकृतिक खेती के लिए महाराष्ट्र के प्रयोगशील किसांनो का अभ्यास एवंम थायलैड का दौरा. (2003)

6) कचरा व्यवस्थापन, किचन गार्डन संकल्पना के तंत्र एवंम विचारों की आदान प्रदान के झिम्बाँबे में वास्तव (2005)

7) गार्डन वेस्ट, किचन वेस्ट व्यवस्थापन,प्राकृतिक रूप से सब्जियों उगांने के प्रयोग व अभ्यास (2005-2013)

8)गच्चीवरची बाग इस मराठी किताब का प्रकाशन व इन्व्हार्यमेन्टल सोशल इंटरप्रिनअर पर्यावऱणीय सामाजिक उद्यमशिलता को शुरूवात (2013)

9) गच्चीवरची बाग स्पर्धा का आयोजन (पुरस्कार-पारितोषिक वितरण) (2014)

10) गारबेज टू गार्डन विषयोंपर सोशल मीडिया, कार्यशालाएं व्दारा अलग अलग उम्र के गुटों को मार्गदर्शन कार्यशालांयो का आयोजन

11) 2023 से ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग की ऑनलाईन क्लासेस को शुरूवात

दृक श्राव्य माध्यमों व्दारा प्रचार- प्रसारण

१) झिरो वेस्ट इस पाच मिनीट की शहरी खेती के विषयावर लघूपट निर्मिती ( 2005)

२) कचरा व्यवस्थापन विषयपर नाशिक आकाशवाणी केंद्राव्दारे युवावाणी कार्यक्रम में मुलाखत (2005)

३) भारतीय सजीव कृषी समाज (OFAI) व्दारा सज्जा पर सब्जी लघूपट की निर्मिती (जाने. 2015)

४) मी मराठी चित्रवृत्त् वाहिनी पर कचरा मुक्ती कार्यक्रम में गारबेज टू गार्डन संकल्पना की दखल एवंम प्रसारण (फेब्रु-2015)

५) साम मराठी या चित्र वाहिनीव्दारा शहरनामा व अँग्रोवन या बातमीपत्र में 10 मिनींट का विशेषभाग प्रसारण (एप्रिल 2015)

६) गच्चीवरची बाग विषयपर नाशिक आकाशवाणी केंद्रव्दारे 8 भांगों का 40 मिनीट का प्रसारण (जून 2015) व पुनर्प्रसारण २०१६
७) झी २४ तास व्दारा दोन मिनीट का समाचार पत्र ( मार्च२०१६)

८) मुंबई आकाशवाणी केंद्रव्दारा हिरवा परिसर या कार्यक्रम में मुलाखत (नोह्वे. १६)

९) पाणिनी व आहुती इस दिवाली अंको में अनुक्रमे लेख व कार्य का परिचय ( नोह्वे. १६)

१०) मुंबई आकाशवाणी परिसर में– मुलाखत (नोव्हेंबर16)
११) नाशिक विश्वास रेडीओ पर शहरी परसबाग कार्यक्रमों में मुलाखात व दर्शकों के प्रश्नो के जवाब, ( JAN 2016 to DEC 2017)

12) महाराष्ट्र टाईम्स, नाशिक सोबत गच्चीवरची बाग व पर्यावरणपुरक कुंड्या बनवण्याची कार्यशाळा आयोजन

13) सप्रेम मराठी, वंडरींग माईन्ड, अभिव्यक्ति ईस युट्यबर व्दारा फिल्मो का निर्माण एवंम प्रसारण ( 2019- 2022)

14) मराठी बिझिनेस व्दारा मुलाखत प्रसिद्ध (2023)

प्रिंट मीडियाव्दारा दखल एवंम प्रसार

१) दिव्य मराठी, लोकसत्ता, लोकमत, लोकमत टाईम्स, अँग्रोवन, महाराष्ट्र टाईम्स, टाईम्स आँफ इंडिया, डी.एन.ए.- आँनलाईन, सकाळ, पुण्यनगरी, पुढारी, गावकरी इन अखबारों में प्रचार प्रसार एवंम कार्यपरीचय प्रकाशीत.

२) लोकसत्ता –चतुरंग या पुरवणीत गच्चीवरची बाग या सदरात लेखमालिका फेब्रु.2015 ते डिसें 2015) जतूरा में पुर्नप्रकाशन ( २०२३)

३) प्राँपर्टी शेल्टर- नाशिक, स्वपथगामी-उदयपूर-राजस्थान, स्मार्ट उद्योजक-मुबंई, आधुनिक किसान-सातारा, दानापानी या हिंदी पत्रिकेत गच्चीवरची बाग
पुस्तकाचे क्रमशः भाषांतरीत लेख प्रसिध्द.. ऐसेही विविध नियतकालीकों में लेख प्रसिध्द

पुरस्कार

१) रोटरी क्लब आँफ अंबड, नाशिक तर्फे व्यावसायिक सेवा पुरस्कार (आँक्टो. 2014)
२) किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल व्दारा वसुंधरा मित्र पुरस्कार (जूलै 2015)
3)विमुक्ता स्त्री मंच तर्फे सन्मान ऑगस्ट १६ 4) मराठी विज्ञान परिषद व्दारा सन्मानपत्र

सर्व कंरन्ट अपडेट्स फक्त इंस्टाग्रामवर उपलब्ध आहेत. आताच जॉईन करा. 

तुमच्या मनातील सुंदर व  उत्पादनशिल, आरोग्यदायी बाग फुलवण्यासाठी  (विंडो ते फार्महाऊस पर्यंत)मागील 23 वर्षांच्या माझ्या पॅशन  व  प्रोफेशनल एक्सपर्टि्ससह, 24x7 मार्गदर्शन  उपलब्ध ! 

 सर्व फिचर्स
वार्षिक कोर्स  

ऑनलाईन, रेकॉर्ड व सपोर्ट

9999/-

वाचवा 75% 

₹3999/-

  • checkक्रॅश, कोर्स, शॉर्ट कोर्स सहित सर्व कोर्स व फिचर्स उपलब्ध
  • check3 पध्दतीने व गतीने शिका (वर्षभऱ) 
  • checkवर्षभर 104 ऑनलाईन सेशन्स (वर्षभर)
  • checkदर आठवड्याला 2 ऑनलाईन सेशन
  • checkदर आठवड्याला रवि. रा. ९ ते १० - मराठी
  • checkदर आठवड्याला मंग. रा. ८ ते ९ - हिंदी
  • checkसेशन्सला येता नाही आले तर रेकॉर्ड उपलब्ध 
  • checkडिसें. 2022 पासून +12 महिने रेकॉर्ड कोर्स
  • checkप्रवेशापासून 12 महिने मेंबरशिप 
  • check24 X 7 पर्सनल सपोर्ट  (वर्षभऱ) 
  • checkस्वतंत्र्य डॅशबोर्ड व पासवर्ड

सर्व फिचर्स
 लाईफ टाईम कोर्स 

ऑनलाईन, रेकॉर्ड व सपोर्ट

56000/-

वाचवा 75% 

₹13999/-

  • checkसर्वसमावेश कोर्स 
  • checkलाईफ टाईम कोर्स उपलब्ध
  • checkएकदाच भरा व आयुष्यभर उपयोगात आणा
  • checkक्रॅश, कोर्स, शॉर्ट कोर्स सहित सर्व कोर्स व फिचर्स उपलब्ध
  • check3 पध्दतीने व गतीने शिका (वर्षभऱ) 
  • checkवर्षभर 104 ऑनलाईन सेशन्स (वर्षभर)
  • checkदर आठवड्याला 2 ऑनलाईन सेशन
  • checkसेशन्सला येता नाही आले तर रेकॉर्ड उपलब्ध 
  • checkडिसें. 2022 पासून +आयुष्यभर रेकॉर्ड कोर्स
  • checkप्रवेशापासून पुढील आयुष्यभर
  • check24 X 7 पर्सनल सपोर्ट  (आयुष्यभर) 
  • checkस्वतंत्र्य डॅशबोर्ड व पासवर्ड

आजच सहभागी व्हा !

कारण ही संधी पुन्हा नाही.  आम्ही  20 K कोर्स मेंबर्सचा टप्पा ओलांडलाय
ज्यांचे एक वर्ष पुर्ण होते त्यांचीच जागा नव्यांना मिळते.
तुमची बुकींग आताच करा 100/- त.  

+Add Row

कोर्स जॉईन करायचा पण विश्वास नाही बसत... Ok..

सोशल मिडीया हॅंडल्स चेक करा.

m0nzm_914_PhotofromHomeGrowVegetableServices

अधिक ची माहिती पुढील प्रमाणे......

65x70in1_g1ntu_1200

तुमच्या मनातील सुंदर व  उत्पादनशिल, आरोग्यदायी बाग फुलवण्यासाठी  (विंडो ते फार्महाऊस पर्यंत)मागील 23 वर्षांच्या माझ्या पॅशन  व  प्रोफेशनल एक्सपर्टि्ससह, 24x7 मार्गदर्शन  उपलब्ध ! 

उपलब्ध जागेत फुलवा तुमची पोषण व औषधी बाग !
भविष्यातील आरोग्यावरचा खर्च वाचवा. 

-
बागकाम हा छंद नाही गरज आहे.
माझ्या मार्गदर्शनामुळे बागकामावरील खर्च, वेळ व मेहनत वाचवता येतो.
-
तुम्ही प्रयत्न करूनही तुमच्या मनासारखी कधीच बाग फुलत नाही 
म्हणून निसर्गाचे तंत्र-मंत्र-सुत्र समजून बाग फुलवा.
-
बागकामाचे साहित्य विकत आणणे सोपे आहे.
पण हे माहीत नसते की त्याचा योग्य वापर कसा करावा?
-
ऑनलाइन कोर्सद्वारे, निसर्गाच्या गुपितांना उलगडा करा आणि
तुमच्या बागेतील प्रत्येक कृतीतून आनंद, समाधान व नेचर रिर्टन्स मिळवा.

विंडो ते फार्महाऊस,  सिडस ते हार्व्हेस्टिंग, जे जे उगतं ते ते वैज्ञानिक पध्दतीने  
शिका आमच्या 3 विशेष ऑनलाईन शिक्षणफिचर्स व्दारा शिका उपलब्धतेचा मंत्र (वेळ, जागा ,साधने व नैसर्गिक संसाधने) वापरून सुंदर, उपयोगी, औषधी बाग फुलवा,
तेही
बाजारातील कोणतेही साहित्य विकत न आणता!

हा अनुभावाचा कोर्स म्हणजे
तुमचा व प्लॅनट् हेल्थ चा डॉक्टरच !
आजच कोर्स मधे सहभागी व्हा तुमच्या आरोग्याला जपा!

बागकाम हे फक्त आवड, हौस, छंद नाही ति एक गरज आहे.

IMG20220902144316Copy1_gxmju_1800

आरोग्यावरची गुंतवणूक ही सर्वोत्तम गुतंवणूक.

 वार्षिक कोर्स
(शिक्षक व शाळेसाठी)

सर्वसमावेशक पर्सनल कोर्सचे फायदे
 
निसर्गाची असंख्य गुपितं शिका +

निसर्गाचे विज्ञान, कार्यकारण समजून घ्या+

संपूर्ण ऑरगॅनिक पध्दत, तंत्र, मंत्र, सुत्र शिका+

फळं, फुलं , सेंद्रिय भाजीपाला वर्षभर वाढवा +

खर्च कमी करा, बाग प्रोडक्टिव्ह बनवा +
आपल्या बागकाम कौशल्यांना वृद्धिंगत करा +

सर्वसमावेश  पर्सनल कोर्स  फिचर्स
+ सर्व क्रॅश कोर्समधील सर्व (31) विषय + प्लॅन्ट सेशन्स हे वर्षभरात शिकवले जातात

+ वर्षभरात दर महिण्याच्या १ ल्या रविवारी मोड्यूल्स सेशन्स

+ महिण्यातील इतर रविवारीः जागा,प्लॅन्ट सेशन्स, कंन्सेप्ट्स नुसार सेशन

+ 24 x 7 फोन व व्हॉट्स अप वर गरजेनुसार मार्गदर्शन

+ दर आठवड्याला दोन ऑनलाईन सेशन्स

+ सेशन्स मिस्ड झाले तर रेकॉर्ड मिळणार

+ प्रॅक्टीकल व्हिडिओज उपलब्ध
+ डिसें . 2022 पासूनचे सर्व सेशन्सचे रेकॉर्ड उपलब्ध

+ दर मंगळवारच्या हिंदी सेशन्स मधे सहभाग (म.व हिं) सेशन्स रिपिटेशन नाही

+ डेली ईमेल वर बागकामावरील लेख 

+ सोशल मिडिया हॅंडल्स वर अपडेट्स 

वेळ, वार व भाषा
दर रविवारी  मराठीः रा. 9 ते 10 + 
दर मंगळवारी हिंदीः रा. 8 ते 9 +

र्वसमावेश पर्सनल कोर्स मधे कव्हर होणारे प्लॅन्ट सेशन्स
+ सर्व प्रकारच्या पाले भाज्या (देशी व विदेशी) 
+ सर्व प्रकारच्या फळ भाज्या
+ सर्व प्रकारची कंदमुळं
+ सर्व प्रकारची फुलं
+ सर्व प्रकारची फळ झाडं
+ सर्व प्रकारची वृक्ष व वेली

सर्व कंरन्ट अपडेट्स फक्त इंस्टाग्रामवर उपलब्ध आहेत. आताच जॉईन करा. 

 सर्व फिचर्स
वार्षिक कोर्स  

ऑनलाईन, रेकॉर्ड व सपोर्ट

9999/-

वाचवा 75% 

₹3999/-

  • checkक्रॅश, कोर्स, शॉर्ट कोर्स सहित सर्व कोर्स व फिचर्स उपलब्ध
  • check3 पध्दतीने व गतीने शिका (वर्षभऱ) 
  • checkवर्षभर 104 ऑनलाईन सेशन्स (वर्षभर)
  • checkदर आठवड्याला 2 ऑनलाईन सेशन
  • checkदर आठवड्याला रवि. रा. ९ ते १० - मराठी
  • checkदर आठवड्याला मंग. रा. ८ ते ९ - हिंदी
  • checkसेशन्सला येता नाही आले तर रेकॉर्ड उपलब्ध 
  • checkडिसें. 2022 पासून +12 महिने रेकॉर्ड कोर्स
  • checkप्रवेशापासून 12 महिने मेंबरशिप 
  • check24 X 7 पर्सनल सपोर्ट  (वर्षभऱ) 
  • checkस्वतंत्र्य डॅशबोर्ड व पासवर्ड

सर्व फिचर्स
 लाईफ टाईम कोर्स 

ऑनलाईन, रेकॉर्ड व सपोर्ट

56000/-

वाचवा 75% 

₹13999/-

  • checkसर्वसमावेश कोर्स 
  • checkलाईफ टाईम कोर्स उपलब्ध
  • checkएकदाच भरा व आयुष्यभर उपयोगात आणा
  • checkक्रॅश, कोर्स, शॉर्ट कोर्स सहित सर्व कोर्स व फिचर्स उपलब्ध
  • check3 पध्दतीने व गतीने शिका (वर्षभऱ) 
  • checkवर्षभर 104 ऑनलाईन सेशन्स (वर्षभर)
  • checkदर आठवड्याला 2 ऑनलाईन सेशन
  • checkसेशन्सला येता नाही आले तर रेकॉर्ड उपलब्ध 
  • checkडिसें. 2022 पासून +आयुष्यभर रेकॉर्ड कोर्स
  • checkप्रवेशापासून पुढील आयुष्यभर
  • check24 X 7 पर्सनल सपोर्ट  (आयुष्यभर) 
  • checkस्वतंत्र्य डॅशबोर्ड व पासवर्ड

हे सर्व का ?

🌿 तुम्हाला बागकाम करण्यासाठी सल्ला गरजेचा वाटतो का?

🤔बागेसाठी, तुमच्या वेळेला, वेळेनुसार एक्सपर्टचा सल्ला मिळाला पाहिजे.

🕒निसर्गातील बारकावे, कामाची पद्धत शिकली पाहिजे.

🌳जे जे उगतं, फुलतं, फळतं ते कसं, कुठे, केव्हा, कधी अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजे.

🍎आजपर्यंत तुम्ही एकट्यानेच केलंय
😔 म्हणूनच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी कोर्स तुम्हाला मदत करेन.

👩‍🏫आजच जॉईन करा आणि अनुभवी कोच संदीप चव्हाण कडून बागकामाचे सर्व रहस्ये शिका!
🌱तुमच्या बागेचे स्वप्न साकार करा आजच! 🌼🌻🌷🌼🌸🌺🌻🌼🌻

प्रश्नांच्या मुळाशी जाणं?

🌿 तुमची बाग का फुलत नाही? जाणून घ्या मूळ कारणे!

🌿बरेचदा बागकाम हे युट्यूबवर व्हिडीओ पाहून, ऐकीव माहितीवरच केले जाते. पण प्रत्यक्षात करताना अनेक प्रश्न- उपप्रश्न, समज- गैरसमज, श्रद्धा -अंधश्रद्धा घेवून प्रत्येकजण जीव तोडून व उत्साहाने काम करत असतात. पण कालांतराने बागकामात रिझल्ट शून्य येतो. प्रयत्न करून थकून जातात पण मनासारखी बाग कधीच फुलत नाही.😩

🌾याची कारणे काय आहेत?

🤔निसर्ग मूळापासून जाणून घेतला तरच तुमच्या अविरत मेहनतीचे चीज होते. 🌳 शिका, पॅशनला २३ वर्षांच्या प्रोफेशनची जोड दिलेल्या अनुभवी कोच कडून. 

👩‍🌾 बागकामाचे नेमके कोडे उलगडा.
🔍आजच जॉईन करा, शिका ऑनलाईन रेकॉर्डेड/लाईव्ह गार्डेनिंग कोर्स मधून, तेही तुमच्या बजेटनुसार, तुमच्या उपलब्ध वेळेनुसार.💻🎥

🌼 तुमच्या बागेचे स्वप्न साकार करा आजच! 🌼🌻🌷🌼🌸🌺🌻

 आम्ही हे कसं करतो?

🌿 तुमच्या बागकामाच्या यशस्वीतेसाठी आमचे विशेष सल्ले तुमच्यासाठी 24X7 ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहोत.📱

💻मागील 23 वर्षापासून गार्डेनिंग हेच पॅशन टू प्रोफेशन बनलेल्या उपक्रमात सहभागी व्हा.🌸
🌿आम्ही तुमचा उत्साह वाढवतो, वेळ वाचवतो, पैसा व श्रम वाचवतो.⏰

💰💪सहज सोप्या टिप्स आणि ट्रिक्स ज्या पूर्णतः नविन व वैज्ञानिक असतील अशाच गोष्टी शिकवतो.🔍

🧠नेमकं का होतय? कुठे? केव्हा? कसं? या प्रश्नांद्वारे सहज, सोप्या पद्धतीने बागबगीचा फुलवायला शिकवतो.🌱

🌼आम्ही फुलांसारखं हास्य फुलवतो, सुंगधासारखं यश दरवळतो व चवीसारखं तुमच्या स्मरणात राहतो.🌷

😊🌻 आजच सहभागी व्हा आणि तुमच्या बागेचे स्वप्न साकार करा! 🌻

नं. १ चा कोर्स 

🌿 भारताचा पहिला सर्व समावेशक मराठी गार्डेनिंग कोर्स!
💬फ्युचर Organic फूड फॅक्टरी कोर्स, शिका, ग्रो करा, हेल्दी रहा!
🌱तुमचा वेळ, गरज, लक्षात घेऊन तयार केलेला आमचा गार्डेनिंग कोर्स,
🌻🇮🇳 भारतातला पहिला, सर्व समावेशक मराठी गार्डेनिंग कोर्स!📲
👨‍🌾आमच्या सोशल मिडीयाच्या हॅंडल्स चेक करा, फॉलो करा
🌿 वर्षभर शिका, आयुष्यभर उपयोगात आणा.
🌻 सर्वांना गार्डेनिंग साठी प्रेरित करा!

सर्व कशासाठी?

🌧️ शाश्वत आणि निरंतर वापरण्यासाठी सिध्द टिप्स व ट्रिक्स!
🌿आपल्याला अद्वितीय आणि सर्वकालीन अनुभवाचे टिप्स व ट्रिक्स हवे आहेत?

🏡निरंतर सर्वत्र वापरले जाणारे व्यावसायिक अनुभवाचा व आमच्या रोजच्या वापरातील माहितीचा, ज्ञानाचा व सदैव तुमच्या मदतीला, सर्वकालीन उपयोगात येणारी टिप्स व ट्रिक्स आहेत.
💪 प्रतिदिन देखभालीसाठी तुमच्या बागेच्या संरक्षणासाठी रोज टिप्स मिळवा🕰️
🌱तुमच्या वातावरणातील बदलत्या हवामानानुसार नेमका सल्ला मिळवा.
☀️बागेवर नियंत्रण ठेवून तुमच्या बागेत इको सिस्टिम तयार करा.
🌟 तुमच्या प्रत्येक समस्येसाठी विविध संधी व त्यावर उपाय प्रदान करू.
🌄🔧तुमच्या बागेच्या वाढीसाठी स्थिरता आणि सुरक्षिततेचे महत्त्व समजून घ्या.
💪आता तुम्ही शाश्वत आणि निरंतर वापरण्यासाठी सज्ज आहेत! 

कुठे व कसं?

घरी 🏡, दारी 🚪, खिडकी 🌿, जमीन 🌱, गच्ची 🏞️, शेत 🌾 शाळा , कंपनी व फार्महाऊसवर
📝 फुलवा फळं 🍎, फुल 🌼, ऑरगॅनिक भाज्यां 🥦 व औषधी वनस्पती 🌿 व झाडं-वृक्ष
🌳. नेमकं शिका 📚, अवलंब करा 🛠️ व वेळ वाचवा ⏳.
🍀 असंख्य प्रश्नांची उत्तर येथेच 
🌟 का? कुठे ? केव्हा ? कसं ? उगवायचं ? वाढवायचं ? 🍀 अशा असंख्य प्रश्नांची उत्तर व नेमका उपाय एकाच ठिकाणी
🕒 पिन पॉंईट शिका. 📍 तुमचा वेळ 🕒, पैसे 💰, श्रम 💪 आणि मेहनत 🌟 जरूर वाचवा
💪सोप्पे, सहज पध्दतीने 🍀 निसर्गाच्या सहाय्याने फुलवा! 🌱

आगामी ऑनलाईन सत्र

सर्व कंरन्ट अपडेट्स फक्त इंस्टाग्रामवर उपलब्ध आहेत. आताच जॉईन करा. 

आरोग्य ही एसेट आहे. आता तुमच्या वर अवलंबून आहे ते कसं व किती काळ वापरायचे ते. 

soojal_yzmtm_1080

हेल्दी आयुष्याच्या सेच्युंरीची प्रेरणा देणारा Organic कोर्स

रसायनं व रासायनिक अन्नांचे परिणाम भयंकर आहेत आणी त्यासाठी तुमच्या सर्व प्रयत्नांना सकस, विषमुक्त गार्डन प्रॅक्टीसेस व्दारे अन्न निर्मितीची जोड द्या.

 म्हणून आम्ही वसा
घेतलाय. तुम्ही कधी सुरूवात करता ? 

आज शिकलात तरच भविष्यात उपयोगात आणता येईल.

सर्व कंरन्ट अपडेट्स फक्त इंस्टाग्रामवर उपलब्ध आहेत. आताच जॉईन करा. 

आमचा कोर्स म्हणजे निसर्ग समजून घेण्याची पासकी (Password + Key) आहे,
कारण हा कोर्स तुम्हाला सिस्टिम्स बरोबर ईको सिस्टिम्स तयार करायला शिकवतो.

g3nze_2322_img0921
g3mjy2000feedback_c3njk_826

भविष्यातील सर्वी काम ए.आय. / रोबटकरेन पण स्वतःच अन्न स्वतःलाच उगवावं लागेल.

तुमच्या मनातील सुंदर व  उत्पादनशिल, आरोग्यदायी बाग फुलवण्यासाठी  (विंडो ते फार्महाऊस पर्यंत)मागील 23 वर्षांच्या माझ्या पॅशन  व  प्रोफेशनल एक्सपर्टि्ससह, 24x7 मार्गदर्शन  उपलब्ध ! 

 सर्व फिचर्स
वार्षिक कोर्स  

ऑनलाईन, रेकॉर्ड व सपोर्ट

9999/-

वाचवा 75% 

₹3999/-

  • checkक्रॅश, कोर्स, शॉर्ट कोर्स सहित सर्व कोर्स व फिचर्स उपलब्ध
  • check3 पध्दतीने व गतीने शिका (वर्षभऱ) 
  • checkवर्षभर 104 ऑनलाईन सेशन्स (वर्षभर)
  • checkदर आठवड्याला 2 ऑनलाईन सेशन
  • checkदर आठवड्याला रवि. रा. ९ ते १० - मराठी
  • checkदर आठवड्याला मंग. रा. ८ ते ९ - हिंदी
  • checkसेशन्सला येता नाही आले तर रेकॉर्ड उपलब्ध 
  • checkडिसें. 2022 पासून +12 महिने रेकॉर्ड कोर्स
  • checkप्रवेशापासून 12 महिने मेंबरशिप 
  • check24 X 7 पर्सनल सपोर्ट  (वर्षभऱ) 
  • checkस्वतंत्र्य डॅशबोर्ड व पासवर्ड

सर्व फिचर्स
 लाईफ टाईम कोर्स 

ऑनलाईन, रेकॉर्ड व सपोर्ट

56000/-

वाचवा 75% 

₹13999/-

  • checkसर्वसमावेश कोर्स 
  • checkलाईफ टाईम कोर्स उपलब्ध
  • checkएकदाच भरा व आयुष्यभर उपयोगात आणा
  • checkक्रॅश, कोर्स, शॉर्ट कोर्स सहित सर्व कोर्स व फिचर्स उपलब्ध
  • check3 पध्दतीने व गतीने शिका (वर्षभऱ) 
  • checkवर्षभर 104 ऑनलाईन सेशन्स (वर्षभर)
  • checkदर आठवड्याला 2 ऑनलाईन सेशन
  • checkसेशन्सला येता नाही आले तर रेकॉर्ड उपलब्ध 
  • checkडिसें. 2022 पासून +आयुष्यभर रेकॉर्ड कोर्स
  • checkप्रवेशापासून पुढील आयुष्यभर
  • check24 X 7 पर्सनल सपोर्ट  (आयुष्यभर) 
  • checkस्वतंत्र्य डॅशबोर्ड व पासवर्ड

आजच सहभागी व्हा

सर्व कंरन्ट अपडेट्स फक्त इंस्टाग्रामवर उपलब्ध आहेत. आताच जॉईन करा. 

Gacchivarchi Baug
Welcome! Sandeep Chavan here, your organic consultant and coach from Gacchivarchi Baug, Nashik. I live & breathe organic vegetable cultivation, sharing my passion through teachings in Hindi and Marathi online gardening courses. With 23 years of dedication, I've made this my lifelong pursuit. My expertise? Eco-friendly urban farming techniques and budget-friendly gardening via bio-waste management. Join 1000+ satisfied customers benefiting from my Zimbomway, Thailand, and pan-India organic practices. Follow our journey on Instagram, YouTube, and Facebook as Gacchivarchi Baug. Catch my columns in state-level newspapers and explore my Marathi gardening books. Plus, dive into my blog and LMS website for enriching online courses- Sandeep Chavan Grow Organic Counsultant and Green Business Coach
Contact us:Gacchivarchi Baug Ro House no: 2, Ganesh Krupa Aprt Behind Tulja Bhavani Temple, Shindori Road, near Sitamai Aprt, JijaMata Colony, Shivaji Nagar, Nashik, Maharashtra 422012

https://www.gacchivarchibaug.in/
https://www.groworganic.club/courses
https://organic-vegetable-terrace-garden.com/
https://www.groworganic.club/
https://linktr.ee/gacchivarchi_baug
Contact: +91 9850569644

+Add Row

This site is not a part of the Facebook™ website or Facebook™ Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook™ in any way.
FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc. Please be advised that revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. In fact, as stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results with our ideas, information,gardening tips or tricks. We don’t know you and, besides, your results in life are up to you. Agreed? We just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this courses or books content brings you a lot of value.
Disclaimer for Gacchivarchi Baug
If you require any more information or have any questions about our site's disclaimer, please feel free to contact us by email at mindblowingsandip@yahoo.co.in.
Disclaimers for Grow Organic
All the information on this website - https://www.groworganic.club/ - is published in good faith and for general information purpose only. Grow Organic does not make any warranties about the completeness, reliability and accuracy of this information. Any action you take upon the information you find on this website (Grow Organic ), is strictly at your own risk. Grow Organic will not be liable for any losses and/or damages in connection with the use of our website.
From our website, you can visit other websites by following hyperlinks to such external sites. While we strive to provide only quality links to useful and ethical websites, we have no control over the content and nature of these sites. These links to other websites do not imply a recommendation for all the content found on these sites. Site owners and content may change without notice and may occur before we have the opportunity to remove a link which may have gone 'bad'.
Please be also aware that when you leave our website, other sites may have different privacy policies and terms which are beyond our control. Please be sure to check the Privacy Policies of these sites as well as their "Terms of Service" before engaging in any business or uploading any information.
Consent
By using our website, you hereby consent to our disclaimer and agree to its terms.
Update
Should we update, amend or make any changes to this document, those changes will be prominently posted here.

© 2024. All Rights Reserved | Design by Gacchivarchi Baug 2024

आदर्श शिक्षक म्हणून नाव व्हावे !
तुमच्या अभिमानाचा सृजनशिल उपक्रम !

SchoolNutritionGardens_e0otm_1200

आम्ही पहिल्या ३ सेंकदात रिस्पॉंड करतो.