logo_c5mta_440

आज बुक करा
तुमच्या एक्सपर्टीज सह शिका.

00
Days
00
Hours
00
Minutes
00
Seconds

ऑनलाईन ग्रीन बिझनेससाठी मार्गदर्शन : आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पहिलं पाऊल उचला!

नव्या व्यवसायाची निर्मिती करा / आताच्या  व्यावसायिक आव्हानांना सोडवा आणि पर्यावरणपूरक व्यवसायाला उंचीवर घेऊन जा.

आपल्याकडील ज्ञान, माहिती, प्रोडक्ट्स लोकली व डिजीटली विक्री करा. 

महाराष्ट्रातील मराठी, नवोन्मुख व्यावसायिक ज्यांना
ऑनलाईन ग्रीन बिझनेसद्वारे अतिरिक्त उत्पन्न निर्माण करायचे आहे

आपल्याकडील ज्ञान, माहिती, प्रोडक्ट्ल लोकली व डिजीटली विक्री करण्याची इच्छा आहे. पण  व्यावसायिक वेळेची कमतरता,  गुंतवणुकीची जोखीम, आणि मार्केटिंग कौशल्यांच्या अभावासारख्या समस्यांना एकट्यानेच सामोरे जात आहात.  व्यवसायातील अपयशाची, विश्वासार्हता निर्माण करण्याच्या, आणि ग्राहकांच्या प्रतिक्रिया मिळवण्याची भीती आहे.

   आर्थिक स्वातंत्र्य, ग्रीन बिझनेसचा विस्तार, आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे ध्येय आहे. तांत्रिक ज्ञान, डिजिटल मार्केटिंग, आणि व्यवसाय व वैयक्तिक जीवनाचा समतोल राखणे यासारख्या आव्हानांना ते सामोरे जात आहात. तुमच्या इच्छाआकांक्षा म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य, व्यवसायाच्या विस्ताराने समाजाच्या भल्यासाठी काम करणे, आणि पर्यावरण संरक्षणात हातभार लावणे. मात्र, तंत्रज्ञानाची उपलब्धता, उत्पादनांची गुणवत्ता, आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी यांसारख्या अडथळ्यांचा सामना करावा लागतोय.

मी तुमच्या वेदना जाणतो. कारण याचा मी अनुभव घेतलाय. 

म्हणूनच मी तुमच्यासाठी ग्रीन बिझनेस वाढीचे टप्पे, त्यातील शक्यता, त्यातील खाचा खोचा
समजून हॅंड होल्डींग दोन तासांचा पॉवर पॅक सेमिनार व वर्षभर सहाय्य करणार आहोत.  

65x70in1_g1ntu_1200

ग्रीन बिझनेस तयार करतांना अनेक शक्यतांचा,  उपलब्ध गोष्टीचा विचार करावा लागतो. छोट्या अडचणी सोडवण्यात वेळ जातोय पण माझ्या अनुभवाने ते सोप्पे करून मिळेल. 

खालील गोष्टींचा विचार व मार्गदर्शन केले जाते. 

तुमच्या वेदना (पेन पॉइंट्स):

  • रोजच्या कामाच्या धकाधकीतून बाहेर पडण्यासाठी वेळेची कमतरता.
  • व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आवश्यक असलेली सुरुवातीची गुंतवणूक आणि तिची जोखीम.
  • पर्यावरणपूरक उत्पादनांची मार्केटिंग करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्ये नसणे.
  • ग्रीन बिझनेसच्या उत्पादनांची विक्री आणि त्यांचा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कमी असलेले नेटवर्क.
  • व्यवसायाच्या वाढीसाठी सतत नवीन कल्पना आणि प्रेरणांची गरज भासणे.

तुम्हाला वाटणारी भीती (फियर्स):

  • व्यवसायात अपयश येणे आणि त्यामुळे गुंतवणूक गमावणे.
  • ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विश्वासार्हता मिळवण्यात अपयश येणे.
  • नव्या उत्पादनांवर ग्राहकांचा प्रतिकूल प्रतिसाद मिळणे.
  • व्यवसायाच्या वाढीमुळे नोकरीची आणि वैयक्तिक वेळ सांभाळण्यात आलेल्या समतोलाचा अभाव.
  • व्यवसायात सतत होणाऱ्या बदलांमुळे अद्ययावत राहण्याची भीती.

तुमचे ध्येय (गोल्स)

  • आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे आणि अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणे.
  • पर्यावरणपूरक व्यवसायाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवणे.
  • व्यवसायात नावीन्य आणणे आणि नवीन उत्पादनांचे निर्माण करणे.
  • व्यवसायाचा विस्तार करून व्यापक स्तरावर पोहोचवणे.
  • आपले स्वतःचे ग्रीन बिझनेस ब्रँड तयार करणे आणि त्याचे ओळख निर्माण करणे

तुमच्या समोरील आव्हाने (चॅलेंजेस)

  • ग्रीन बिझनेससाठी आवश्यक असलेले तांत्रिक ज्ञान मिळवणे.
  • सुरुवातीच्या काळात ग्राहकांचा विश्वास मिळवणे आणि विक्री वाढवणे.
  • स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतत नवीन कल्पना आणि उत्पादनांची निर्मिती करणे.
  • व्यवसायाचे डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रमोशन करणे.
  • व्यावसायिक आणि वैयक्तिक वेळेचा समतोल साधणे.

तुमच्या इच्छाआकांक्षा (डिजायर्स)

  • आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून समाजात एक वेगळे स्थान निर्माण करणे.
  • आर्थिक स्वातंत्र्य मिळवून जीवनशैलीत सुधारणा करणे.
  • व्यवसायाच्या वाढीमुळे परिवाराच्या आणि समाजाच्या भल्यासाठी काम करणे.
  • नवीन संधींचा शोध घेऊन व्यवसायाच्या विस्तारासाठी काम करणे.
  • इको-फ्रेंडली उत्पादनांची निर्मिती करून पर्यावरण संरक्षणास हातभार लावणे.

अडथळे (रोडब्लॉक्स):

  • ग्रीन बिझनेससाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाची आणि साधनांची उपलब्धता कमी असणे.
  • सुरुवातीच्या काळात उत्पादनांची गुणवत्ता नियंत्रित ठेवणे आणि त्यांचे प्रमोशन करणे.
  • आवश्यक वित्तीय सहाय्य मिळवणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे.
  • नव्याने सुरु केलेल्या व्यवसायाचा ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी योग्य मार्केटिंग स्ट्रॅटेजी नसणे.
  • पारंपारिक व्यवसायाच्या तुलनेत ग्रीन बिझनेसचे प्रचालन अधिक कठीण वाटणे.

तुमच्या एक्सपर्टी / प्रोफेशनची निवड करा. 

प्रोफेशनल्ससाठीचे फायदे 
+ प्रोडक्ट निर्मिती, विक्री ते डिजिटल मार्केटिंग पर्यंत
+ मार्गदर्शक ते ऑनलाईन कोच पर्यंत
+ समाजोपयोगी उपक्रम आखणी ते अंमलबजावणी पर्यंत
+ पर्यावरण रक्षण ते संवर्धना पर्यंत
+ तुमच्या कौशल्यांना उत्पन्नाचे स्त्रोत बनवण्यापर्यंत

सर्व कंरन्ट अपडेट्स फक्त इंस्टाग्रामवर उपलब्ध आहेत. आताच जॉईन करा. 

+Add Row

आता सहभागी व्हा. तुमच्या वेळेनुसार सहभागी व्हा.
( लवकरच येत आहे) 

ग्रीन बिझनेस सपोर्ट कोर्स 

व्यवसायांच्या वाढीसाठी 

00000/-

वाचवा 75% 

₹ 0000 /-

  • checkदोन तासाची ऑनलाईन सेमिनार 
  • checkआठवड्याला एकदा ऑनलाईन सेशन
  • checkव्यावसायिकांचा टेलेग्राम ग्रुप 
  • checkबरच काही.
00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

आताच प्रवेश करा व निश्चिंत व्हा.

k0otq_1414_Untitleddesign
logo_c5mta_440

E- Book Download

अलटिमेट बिझनेस गाईड ई बुक. 

आम्ही तुमच्या माहितीची गोपनियता पाळतो. 

तुमची माहिती व विषय भरा व लेगच फ्री ई बुक डाऊनलोड करा. 

माहिती भरल्यानंतर थोडा वेळ थांबा.

तुमच्या माहितीचा उपयोग फक्त तुम्हाला संपर्क साधण्यासाठी /गार्डेन विषयावर माहिती ई मेलवर  पाठवण्यासाठी करतो. 

20220919164618Copy_u2nzm_4000

साहजिकच एवढ्या कमी पैशात शिकवताय म्हटल्यावर 
 पेमेंट करण्याची भिती वाटणारच.
आमचे सोशल मीडिया हॅंडल्स चेक करा.

सर्व कंरन्ट अपडेट्स फक्त इंस्टाग्रामवर उपलब्ध आहेत. आताच जॉईन करा. 

Sandeep Chavan

Grow Organic : Mentor, Coach & Consultant 

ऑरगॅनिक पध्दतीने भाज्या उगवणे, बाग फुलवणे ही माझी पॅशन (आवड) आहे तर इच्छुकांना सोप्या भाषेत शिकवणे हे प्रोफेशन (व्यवसाय) आहे.

थायलॅंड, झिम्बाॅव्वे व भारतभरातील सेंद्रीय व नैसर्गिक शेती पध्दती ने किचन गार्डेन चे आदान प्रदान.

 भारतभरातील ऑरगॅनिक शेतीचा अभ्यास व 23 वर्षाचा नाशिक शहरात बागा फुलवून देण्याचा व्यावसायिक अनुभव

मागील 24 वर्षातील कार्य प्रसिध्दी.. 

नाशिकस्थित माध्यम संस्था में माध्यमदूत (2001) से कार्यक्रम प्रमुख  (2013)

1)माध्यम संसाधन केंद्र, क्षणोक्षणी शिक्षण (बच्चे, महिला, तरूण, किसांनो) के साथ शाश्वत शेती तंत्र विकास का गांवो में प्रचार प्रचार (2001)

2) झिरो वेस्ट प्रोजेक्ट (सृजन) संकल्पना के निर्मिती, योजना निर्मिती और कार्यान्वयन का अनुभव (2005)

3) पर्यावरण विषय पर 8 पाँकेट साईज किताबों का सहलेखन (2005) माध्यम संसाधन केंद्र –समन्वयक ते प्रकल्प प्रमुख जिम्मेदारी (2009 ते 2013)

4) गच्चीवरची बाग- छत पर खेत की व्यक्तिगत स्तर पर शुरूवात (2001 ते 2022)
5) प्राकृतिक खेती के लिए महाराष्ट्र के प्रयोगशील किसांनो का अभ्यास एवंम थायलैड का दौरा. (2003)

6) कचरा व्यवस्थापन, किचन गार्डन संकल्पना के तंत्र एवंम विचारों की आदान प्रदान के झिम्बाँबे में वास्तव (2005)

7) गार्डन वेस्ट, किचन वेस्ट व्यवस्थापन,प्राकृतिक रूप से सब्जियों उगांने के प्रयोग व अभ्यास (2005-2013)

8)गच्चीवरची बाग इस मराठी किताब का प्रकाशन व इन्व्हार्यमेन्टल सोशल इंटरप्रिनअर पर्यावऱणीय सामाजिक उद्यमशिलता को शुरूवात (2013)

9) गच्चीवरची बाग स्पर्धा का आयोजन (पुरस्कार-पारितोषिक वितरण) (2014)

10) गारबेज टू गार्डन विषयोंपर सोशल मीडिया, कार्यशाळा या व्दारे अलग अलग उम्र के गुटों को मार्गदर्शन कार्यशालांयो का आयोजन

11) 2023 से ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग की ऑनलाईन क्लासेस को शुरूवात

दृक श्राव्य माध्यमों व्दारा प्रचार- प्रसारण

१) झिरो वेस्ट इस पाच मिनीट की शहरी खेती के विषयावर लघूपट निर्मिती ( 2005)

२) कचरा व्यवस्थापन विषयपर नाशिक आकाशवाणी केंद्राव्दारे युवावाणी कार्यक्रम में मुलाखत (2005)

३) भारतीय सजीव कृषी समाज (OFAI) व्दारा सज्जा पर सब्जी लघूपट की निर्मिती (जाने. 2015)

४) मी मराठी चित्रवृत्त् वाहिनी पर कचरा मुक्ती कार्यक्रम में गारबेज टू गार्डन संकल्पना की दखल एवंम प्रसारण (फेब्रु-2015)

५) साम मराठी या चित्र वाहिनीव्दारा शहरनामा व अँग्रोवन या बातमीपत्र में 10 मिनींट का विशेषभाग प्रसारण (एप्रिल 2015)

६) गच्चीवरची बाग विषयपर नाशिक आकाशवाणी केंद्रव्दारे 8 भांगों का 40 मिनीट का प्रसारण (जून 2015) व पुनर्प्रसारण 2016

७) झी २४ तास व्दारा दोन मिनीट का समाचार पत्र ( मार्च 2016)

८) मुंबई आकाशवाणी केंद्रव्दारा हिरवा परिसर या कार्यक्रम में मुलाखत (नोह्वे. 16)

९) पाणिनी व आहुती इस दिवाली अंको में अनुक्रमे लेख व कार्य का परिचय ( नोह्वे. १६)

१०) मुंबई आकाशवाणी परिसर में– मुलाखत (नोव्हेंबर16)

११) नाशिक विश्वास रेडीओ पर शहरी परसबाग कार्यक्रमों में मुलाखात व दर्शकों के प्रश्नो के जवाब, ( JAN 2016 to DEC 2017)

12) महाराष्ट्र टाईम्स, नाशिक सोबत गच्चीवरची बाग व पर्यावरणपुरक कुंड्या बनवण्याची कार्यशाळा आयोजन

13) सप्रेम मराठी, वंडरींग माईन्ड, अभिव्यक्ति ईस युट्यबर व्दारा फिल्मो का निर्माण एवंम प्रसारण ( 2019- 2022)

14) मराठी बिझिनेस व्दारा मुलाखत प्रसिद्ध (2023)

प्रिंट मीडियाव्दारा दखल एवंम प्रसार

१) दिव्य मराठी, लोकसत्ता, लोकमत, लोकमत टाईम्स, अँग्रोवन, महाराष्ट्र टाईम्स, टाईम्स आँफ इंडिया, डी.एन.ए.- आँनलाईन, सकाळ, पुण्यनगरी, पुढारी, गावकरी इन अखबारों में प्रचार प्रसार एवंम कार्यपरीचय प्रकाशीत.

२) लोकसत्ता –चतुरंग या पुरवणीत गच्चीवरची बाग या सदरात लेखमालिका फेब्रु.2015 ते डिसें 2015) जतूरा में पुर्नप्रकाशन ( २०२३)

३) प्राँपर्टी शेल्टर- नाशिक, स्वपथगामी-उदयपूर-राजस्थान, स्मार्ट उद्योजक-मुबंई, आधुनिक किसान-सातारा, दानापानी या हिंदी पत्रिकेत गच्चीवरची बाग किताब का  क्रमशः भाषांतरीत लेख प्रसिध्द.. ऐसेही विविध नियतकालीकों में लेख प्रसिध्द

पुरस्कार

१) रोटरी क्लब आँफ अंबड, नाशिक तर्फे व्यावसायिक सेवा पुरस्कार (आँक्टो. 2014)

२) किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल व्दारा वसुंधरा मित्र पुरस्कार (जूलै 2015)

3)विमुक्ता स्त्री मंच तर्फे सन्मान ऑगस्ट १६

 4) मराठी विज्ञान परिषद व्दारा सन्मानपत्र

सर्व कंरन्ट अपडेट्स फक्त इंस्टाग्रामवर उपलब्ध आहेत. आताच जॉईन करा. 

m0nzm_914_PhotofromHomeGrowVegetableServices

            @2024 All Rights Reserved | Grow Organic