अधिक वेगाने विका
- शिक्षक/ कम्युनिटी/हेल्थ/सोशल कोऑर्डीनेटर म्हणून विद्यार्थी, बचतगट पातळीवर प्रोजेक्ट राबवा.
- प्रत्यक्ष फिल्डवर जातांना प्रोजक्ट राबवा
- विद्यार्थाना, कम्युनिटीला प्रोजेक्ट, स्पर्धेव्दारे शिक्षित करा.
- गट बांधणी ते प्रोजेक्ट अंमलबजी पर्यंत शिका.