केमिकल फ्री गार्डेनिंग तुमच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग बनवा. ते कसे हे दोन तासाच्या कोर्समधे शिका.
तुमच्या व बाळाच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची प्रेरणा देणारा व्हाया गार्डेनिंग ऑनलाईन कार्यशाळा !
तुम्ही काय शिकाल?
केमिकल फ्री गार्डेनिंगचे महत्त्व
केमिकल फ्री गार्डेनिंग व्दारे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे सुधारावे
घरातल्या घरात छोटी बाग कशी फुलवावी
काय वापरावे, काय वापरू नये.
कुठे कोणाची कशी मदत घ्यावी.
गर्भावस्थेतील बागकामाचे टप्पे व काळजी.
स्वच्छता कशी राखावी.
ताज्या आणि शुद्ध भाज्यां कोणत्या पिकवाव्या.
निसर्गाशी कसा संवाद साधावा.
बागेत कसे रमावे.
नोंदी कशा ठेवाव्यात.
तांत्रिक गोष्टी....
कुंडी,बॅग कशी भरावी?
उन वार्यानुसार सेटअप कसा करावा.
वाढ कशी करावी
पाणी कसे द्यावे.
खत कसे द्यावे
सेंद्रीय औषधं व खतं काय द्यावीत.
कोणत्या अवस्थेला भाज्या खुडाव्यात
भाज्यानुसार मार्गदर्शन
सर्व पालेभाज्या
बिया कशा लावाव्यात
मायक्रो ग्रीन्स उगवणे व सेवन करणे.
सत्राची वेळ: दुपारी 12 ते 2,
स्थळ: ऑनलाइन सत्र ( पेमेंट केल्यावर ईमेलवर लिंक येईल.
वेळेआधी 10 मिनिट आधी सेशन जॉईन करा.
तुम्हाला एक नवीन आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारायला प्रेरणा देणारा
आणि तुम्हाला आरोग्यदायी बनवणारा एक दिवसीय सत्र.
सहभागी व्हा आणि तुमच्या आरोग्यात बदल घडवा!
(आताच नोंदणी करा)
हो नक्की करता येईल.. आम्ही कमी श्रमात, मेहनतीत उगवता येतील अशा भाज्याच पिकवायचे मार्गदर्शन करणार आहोत.
बाग फुलवायला खूप काही खर्च येणार नाही कारण पाले भाज्यांना चार इंच माती लागते. त्यामुळे ते तुम्ही छोट्या उपलब्ध साधनामधे सुध्दा करता येईल
हे आताच होत आहे. पण तुम्ही आमचा खालील फॉर्म भरून दिल्यास तुम्हाला नक्की कळवले जाईल.
तुमची माहिती भरा व बागकामावरील लेख मिळवा.
तुमच्या माहितीचा उपयोग फक्त तुम्हाला संपर्क साधण्यासाठी /गार्डेन विषयावर माहिती ई मेलवर पाठवण्यासाठी करतो.