”माझी Gardening मधील अंधश्रद्धा गेली – आता माझ्या बागेत Organic भाज्या दिसतात!” – Radhika, Nashik
”पूर्वी मी अंदाजाने बागकाम करत होतो-
पण आता वैज्ञानिक पध्दतीने करतो!” – Shrikant, Panvel
”पूर्वी बागकाम खर्चिक व अवघड वाटत होतं. पण कोर्स जॉईन केल्यानंतर सोप्पं वाटतं.!” – Kamini, Pune