00
:
00
:
00
:
00

लगेच जॉईन करा.

ऑफर फक्त आजच.

एका हेल्थ पॉलीसीच्या खर्चात गार्डेनिंग शिका...

उपलब्ध जागेत फलमं, फुलमं, सब्जीयमं बागकामाचा ऑनलाईन कोर्स 

सल्लागार, मार्गदर्शक हा नेहमीच आपले परिश्रम,मेहनत, पैसा व वेळ वाचवतो.
 शिकणं असो किंवा नव्याने काही करणं असो. एक्सर्टचा नेहमी सल्ला घ्या.

365 दिवसात व्हा, गार्डन मास्टर... गार्डेनिंग मास्टरीचा,  
सर्टिफिकेट कोर्स

Organic भाजीपाला उत्पादनासाठीचा ऑनलाईन कोर्स

अमेझॉन खोर्यातील मातीसारखी सुपिक, उत्पादक माती फक्त आमच्या तंत्रानेच बनते. 

uwodg_1920_12
+Add Element

वापरा उपलब्धतेचा मंत्र व वैज्ञानिक तंत्र 

m4mdk_1920_11

वर्षभराच्या भाजीच्या खर्चात मिळवा  आयुष्यभर भाज्या उगवण्याचे ज्ञान 

ऑफर मर्यादीत कालावधीसाठी आहे. 
 भुतो ना भविष्यती..

00
Days
00
Hours
00
Minutes
00
Seconds

गार्डेनिंग कोर्स अभ्यासक्रमाचे मुद्दे

मोड्यूल न. १

का? का ची कारण मिमांसा

निसर्गात कोणतीही गोष्ट घडतांना त्या मागे कार्यकारण भाव असतो.  त्यामागे विज्ञान काम करत असते. त्यामागे एक सुसंगत अशी कार्यप्रणाली काम करत असते.
या विज्ञानात गणित, भुमिती, भुगोल, इतिहास, रसायनशास्त्र, जिवशास्त्र, मृदाशास्त्र, भौतिकशास्त्र  सारखे अनेक गोष्टींची एक सुसंगत अशी प्रणाली काम करत असते. वनस्पती शास्त्रातही हे असते. एकादी गोष्ट घडली तर का घडली व एकादी गोष्ट घडली नाही, घडत नाही तर का घडत नाही ? याचा अभ्यास केला तर निसर्गातील आश्चर्य आपल्याला समजून येतात आणि त्यासाठी महत्वाचे असते का ? हे विचारणे,
आपल्या एकूण सर्वच अभ्यासक्रमात हा का आपण वेळोवेळी विचारात घेणार आहोत.त्याविषयीची सविस्तर चर्चा.

मोड्यूल नं. २

गरज की काळाची हाक

रसायनांच्या वापरामुळे होणारे दुष्परिणामः
आरोग्य, पर्यावरण (जल, जंगल, जमीन, पशु-पक्षी व मानव) ,
सामाजिक (शेतीवरील दृष्टचक्रं, शेतकरी आत्महत्या, शेती तोट्याचा धंदा), आर्थिक होणारा परिणाम, अन्नसुरक्षा कायदा म्हणजे काय व त्याचे सत्व, लोकल ते ग्लोबल( जागतिक तापमान, नद्या प्रदुर्षित, कोरोना सारखी महामारी व परिणाम, जागतिक निती काय आहे.
विषमुक्त अन्न निर्मितीचे फायदे
(कौटुंबिक फायदे, वैयक्तिक फायदे, सामाजिक, शेती, आर्थिक फायदे, खरी अन्नसुरक्षा कशी मिळवावी. जगभरातले सकारात्म परिणाम विषमुक्त अन्न कसे ओळखावे ? भाज्या, धान्य, रेड्यूसी फ्री भाज्या, सरकारी नियम, विक्रेत्यांचा सल्ला, शेतकर्याचे अज्ञान इ.

मोड्यूल नं. ३

बाग बगीचा ( फलमं, फुलमं, सब्जीयम)

अ) काय का उगवू शकतो.
(फळभाज्या,कंदमुळं, पालेभाज्या, एक्सोटिक्स भाज्या, वेलवर्गीय भाज्या) 
आ)उपलब्ध जागा
(जमीनीवर, टेरेसवर, बाल्कनीत, विंडों ग्रील, बॉक्स ग्रील)
इ) उपलब्ध वस्तूचा वापर
(टाकाऊ वस्तू, उपलब्ध मोठ्या वस्तू, रचनात्मक, तयार कुंड्या, बॅग्जस, वाफे)
उ) उपलब्ध नैसर्गिक संसाधने
(नारळशेंड्या, भाताचे तुस, ऊसाचा चोथा,सोयाबिन चुरा, पालापाचोळा, बिशकॉम, माती, खत)
ऊ) काय वापरू नयेः
कोकोपीट, चुकीच्या अंधश्रंध्दा, पध्दती, सारेच विकणारे, (खरं सांगणार कोणी नाही) इ.

मोड्यूल नं. ४

कचरा व्यवस्थापन

अ) कचरा व्यवस्थापन की विल्हेवाट 

ब) कचर्याच्या प्रकारानुसार
(पालापाचोळा,शेतीऐवज, प्रिकूक व प्रो कूक)

आ) कचर्याच्या उपलब्धतेनुसार कंपोस्टींग
(होमकंपोस्टींग,फार्म कंपोस्टींग, कम्यूनिटी कंपोस्टींग

इ) साधनांनुसार कंपोस्टींग
(माठ, बादली, विटांचा हौद, तारेची जाळी, चर पध्दत)
ई) बाजारातील साधने व तोटे इ.

मोड्यूल न. ५

बि बियांणे ते हार्वेस्टिंग

बियाणं निवड, (गावरान व संकरीत बियाणं) बियाणं लागवड, खरेदी, संग्रह, बियाणं निर्मिती कंपन्या कसे काम करतात.

मोड्यूल न. ६

द्राव्य विद्राव्य खत निर्मिती

द्राव्य व विद्राव्य म्हणजे काय?
( त्याची गरज, निर्मिती, त्याचा वापर
बाजारातील खताची ओळख, खरेदी), शेतीचे प्रकार: रासायनिक शेती, सेंद्रीय शेती, नैसर्गिक शेती, सुपर नॅचरल शेती, फुकुओका त्याची ओळख फायदे व तोटे

मोड्यूल न. ७

कीड व किड नियंत्रण

कीड म्हणजे काय? ति कशी ओळखावी, त्याचे प्रकार (मित्र किटक व शत्रु किटक, त्यांचे नियंत्रण की नष्ट करणे, रसायनांची भूमिका, होम मेड रेमेडीज मुळे नेमकं काय होते.,कीड का लागते, रसायने का वापरू नयेत. मानवी हस्तक्षेप किती असावा, का असावा, नैसर्गिक उपाय इ.

मोड्यूल न. ८

पाणी रे पाणी 

पाणी , वाफसा, पाणी देण्याच्या पध्दती, वेळा, किती द्यावे, कसे द्यावे,वाफसा म्हणजे काय, पाण्याचा ताण देणे म्हणजे काय इ.

मोड्यूल न. ९

बागेची देखभाल

स्वच्छता,बागेची काळजी (प्रत्यक्ष कामे, झाडू मारणे, स्वच्छता करणे,
पालापाचोळ्याचा वापर), झाडांशी संवाद, लागणारी टूल्स,

मोड्यूल न. 10

बाग काम कसं शिकावं

(सेल्फ डिरेक्टींग लर्निंग कसं करावं, गाईड, कोचचे मार्गदर्शन घ्यावे का, समाज माध्यमे, नोंदी)

मोड्यूल न. ११

व्यवसाय करू शकता.

(फॅच्यायझी, स्वतःचे दुकान, घरातून सुरवात, व्यवसाय कसा वाढवावा

मोड्यूल न. १२

माध्यम कौशल्य विकास

ई-माध्यमांचा वापर कसा करावा, माध्यमे कशी वापरावीत.

e4ntu_1920_13

अशी संधी पुन्हा नाही.
आजच्या ऑफरचा फायदा घ्या.

गार्डेनिंग कोर्स बद्दल

१) वार्षिक मेंबरशिप

तुम्ही का कोर्स जॉईन केल्यास तुम्हाला (३६५ दिवस एक्सेस)  १२ महिने हा कोर्स वार्षिक मेंबरशीप अंतर्गत शिकू शकता. त्यानंतर तुम्हाला पुन्हा रिजॉईन होता येईल. 

२) गरजेनुसार कंन्टेटं

नवनविन मुद्दे 

१२ लाईव्ह मोड्यूल वेबिनार होणार आहेत. त्यात येणारी नवनवीन मुद्यांवर आम्ही लेखन व व्हिडीओ आणणार आहोत. जेणेकरून मेंबरर्सला त्याचा फायदा होईल. 

३) आजची ऑफर

नंतर किंमती वाढणार आहे. कोर्स नव्याने लॉन्च होतोय. त्याची मूळ किंमत 49,999/- इतकी आहे. आज ऑपर प्राईज मधे देत आहोत. त्याची किंमत दरवर्षि वाढत जाणार आहे. 

4) रिजॉईन ऑफर

वर्षाभरानंतर पुन्हा रिजॉईन करणार्यांसाठी  विशेष ऑफर आहे. तुम्ही आज ऑफर प्राईज मधे कोर्स जॉईन केला असेल व तुम्हाला नव्या वर्षातही कोर्स जॉईन करण्याची इच्छा असेल तर  विशेष ऑफर -
५० % सवलतीची ऑफर आहे.

5) 54  वनस्पतीवर माहिती

लाईव्ह प्रश्नोत्तरांच्या सत्रात ५४ वनस्पतीचा माहिती आमच्याकडून दिली जाणार आहे. 

गार्डनिंग कोर्स का करावा ?

 भारतातील पहिला व संपूर्ण मराठी भाषेतला ऑनलाईन कोर्स

- रासायनिक खतं व औषधांमुळे भाज्या या कमी वेळात वाढवल्या जातात.
त्यामुळे योग्य पोषणामुल्यांअभावी आपल्याला आधुनिक
आजारांना  सरासरी वयाच्या लवकरच सामोरे जावे लागते.

- बाजारात रसायनमुक्त भाज्या मिळत असल्यातरी डोळ्या आड सृष्टी
या म्हणी प्रमाणे त्या शंभर टक्के विषमुक्त असतीलच याची खात्री कोण देणार ?

- उपलब्ध जागा, उपलब्ध संसाधनात
उपलब्ध साधानात बाग फुलवता येणार 

 मागील २२ वर्षाचा अनुभव, ( सेटअप, विविध कार्यशाळा, लिखान, छायाचित्रण, चलचित्रणाचा अनुभव)  
संपूर्ण वैज्ञानिक पध्दतीचा अवलंब 
 १०० टक्के विषमुक्त  बाग फुलवतांना कोणताही अतिरिक्त खर्च नाही.

- आमच्याकडील सर्वच साहित्य विकत घेतले पाहिजे असे नाही.
कोणतेही हिडन चार्जेस नाही. 

भारतातील पहिला व संपूर्ण मराठी भाषेतला ऑनलाईन कोर्स

ऑफर प्राईस साठी क्लिक करा.
i3otm_771_Untitled

हा कोर्स तुमच्यासाठी आहे

१. इच्छुकांसाठी

 बागकाम आवडते

ज्यांना बागकाम करायला आवडते. पण योग्य ते मार्गदर्शन, सल्ला मिळत नाही. त्यांच्यासाठी हा कोर्स सर्वोत्तम आहे. बागकामातून समाधान तेव्हांच मिळते जेव्हां त्यातून काहीना काही निसर्गाकडून फळं, फुलांच्या रूपात परतावा मिळत असतो. निसर्ग नेमका कसा काम करतो हे सांगणारा हा कोर्स 

२. गृहिणीसाठी

कुटुंबाच्या आरोग्यासाठी

कुटुंबाच्या सुखाचा मार्ग हा पोटातून जातो. आणि त्यासाठी विषमुक्त व चवदार भाज्या या गरजेच्या आहेत. गृहिणीसाठी स्वतःचे व कुटुंबाचे आरोग्य हे फार महत्वाचे आहे. त्यांच्यासाठी घरी भाज्या उगवणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी हा गार्डेनिंग कोर्स हा सर्वोत्तम आहे. 

३. गार्डेनरसाठी

व्यवसायवाढीसाठी 

तुम्ही बागकामा संदर्भात सेवा सुविधा पुरवत आहात. तेच तुमच्या अर्थाजनाचे साधन आहे. पण त्यात तुम्हाला बरच काही करायचं आहे. शिकायचं आहे. हे शिकणं जर मुळापासून झालं तर... तर हा परिपूर्ण कोर्स तुमच्यासाठी आहे. 

४.शेतकरी

भाजीपाला उत्पादकांसाठी

जग विषमुक्त अन्नाकडे वळत आहे. काळाची पावले ओळखून शेतकरी, फार्महाऊसचे मालक घरच्या पुरतं का होईना आता विषमुक्ततेची कास धरत आहे. जे जर समजून घ्यायचे असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे. 

कोर्स सोबत मिळणार इतर बोनसेस..

बागकामाचा सल्ला

वार्षिक वर्गणी

कोणतंही काम करायचं म्हणजे सल्ला आलाच व तो अनुभवी व्यक्तिकडून घेणे गरजेचे असते. आम्ही बागकामाचा सल्ला व मार्गदर्शन फोनव्दारे करतो . त्याची वार्षिक वर्गणी ही3650 रू. इतकी आहे. हा कोर्स जॉईन केल्यास आपल्याला झूम व गुगुल मिट व्दारे सल्ला दिला जाईल.

व्हॉट्सअप अपडेट 

आठवड्याला माहिती

कोर्समधे सहभागी होणार्या मंडळीनाच व्हॉट्सअपव्दारे नवीन लेख, व्हिडीओ यांची माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून त्यांना बागकाम कसे करावे याची वेळोवेळी माहिती मिळत जाणार. या अपडेटची वार्षिक वर्गणी ही3650रू. इतकी आहे.

तुमचा फॉलोअप घेणार

तुमचा अभ्यास करून घेणार

कोर्समधे सहभागी होणार्या मंडळीचा आम्ही दर आठवड्याला फॉलोअप घेणार. बागकाम कसं चाललं आहे, काही अडचणी आहेत का याचा मागोवा घेतला जाणार आहे. या टेलेफोनिक फॉलोअपचे चार्जेस  5200 रू. इतके आहे. 

५०० लेखांचा संग्रह

बागकामाची माहिती..

बागकामाविषयीची माहिती असलेला ५०० लेखांचा संग्रह असलेल्या संकेतस्थळाला प्रवेश दिला जाईल जेणे करून आपल्याला ते कधीही वाचता येईल. या लेखांची किंमत 50000 इतकी आहे. 

या अमेझिंग ऑफर्स सोबत पुढील वर्ष प्रवेशात पुन्हा प्रवेश घेतल्यास ५० टक्के सूट

k3nzc_970_gardeningcourse21

00
Days
00
Hours
00
Minutes
00
Seconds

सर्टिफिकेट गार्डेनिंग कोर्स

एक वर्षाचा ऑनलाईन गार्डेनिंग कोर्स पूर्ण केल्यानंतर
आपल्याला डिजीटल सर्टिफिकेट प्रदान केले जाईल.

gymzc_2000_ofparticipation2

Join our Wts. app group & get updates

कोर्स बद्दल इतर माहिती..

१. पैसे परत

कौर्स आवडला नाही तर

तिन दिवसात तुम्हाला कोर्स आवडला नाही तर तुम्हाला संपूर्ण पैसे परत करण्यात येतील. 

२. अधिकार राखीव

प्रवेशास नकार

तुम्ही कोर्स विकत घेतला व आपल्याकडून काही बेकायदेशीर वर्तवणूक जाणवल्यास आपल्याला कोर्समधे प्रवेश नाकारण्यात येऊ शकतो किंवा काढून टाकण्यात येऊ शकते. तो अधिकार गच्चीवरची बागने राखून ठेवला आहे. 

३. खाजगी माहिती

वैयक्तिगत माहिती

तुमच्याव्दाारे मिळालेली खाजगी माहिती जसे नाव, फोन नं. आम्ही इतर कोणत्याही व्यावसायिक आस्थापनेला विकत नाही. ति फक्त गच्चीवरची बाग व्दारे देण्यात येणार्या अपडेटसाठी वापरली जाते. 

४.स्वागत

तुमच्या सुचना व सल्ला

आम्ही आमच्या संपूर्ण क्षमतेने कोर्स विकत आहोत. त्यात नवनविन माहिती गरजेनुसार अपडेट करण्यात येईल. आमच्याबद्दल जे चांगल आहे ते जगाला सांगा, तुमच्या सुचना, सल्ले आम्हाला सांगा.

कोर्सचे अनुभवी प्रशिक्षक

श्री.संदीप क. चव्हाण, नाशिक,
माध्यम साक्षरता व त्या संबधीचे कौशल्य आत्मसात करणे हा आवडीचा विषय…
पण कालांतराने निसर्ग सोबत हीच
आत्मविकासाची गरज, आवड व इच्छा असल्याचे लक्षात आल्यानंतर पर्यावरण क्षेत्रात विविध माध्यमांचा सृजनशील उपयोग करत
Grow, Guide, Build, Product sale & Services
या पाच विभागात काम करत आहे कामाचा आलेखः…

 नाशिकस्थित माध्यम संस्थेत माध्यमदूत (2001) ते
कार्यक्रम प्रमुख पदापर्यंत वाटचाल (2013)

१)माध्यम संसाधन केंद्र, क्षणोक्षणी शिक्षणतंर्गत (मुले, महिला, तरूण, शेतकरी)
यांच्यासोबत नाविण्यपूर्ण कार्यक्रमाची गावपातळीवर रूजवण (2001-2005)

२) झिरो वेस्ट प्रोजेक्ट (सृजन) संकल्पना निर्मिती, 
 कार्यक्रम आखणी व अंमलबजावणीचा कार्य-अनुभव (2005 – 2008)
पर्यावरण विषयावर 8 पाँकेट साईज
पुस्तकांसाठी सहलेखन (2005) माध्यम संसाधन केंद्र
–समन्वयक ते प्रकल्प प्रमुख जबाबदारी (2009 ते 2013)

३) गच्चीवरील बागेसाठी वैयक्तिक
पातळीवरील कामकाज ( 2001 ते आजतागत)
४) सेंद्रियशेतीसाठी महाराष्ट्रातील प्रयोगशील शेतकर्यांचा 
 अभ्यास त्यासाठी थायलंड येथे अभ्यास (2003)

५) कचरा व्यवस्थापन, किचन गार्डन संकल्पना,
तंत्र आदान प्रदानासाठी झिम्बाँबे येथे महिनाभर वास्तव (2005)

६) गार्डन वेस्ट, किचन वेस्ट व्यवस्थापन,
गच्चीवरच्या बागेस विविध प्रयोग व अभ्यास (2005-2013)

७)गच्चीवरची बाग पुस्तकाचे प्रकाशन व सोशल 
 इंटरप्रिनअर सुरवात (2013) पुर्नप्रकाशन (२०१८)

८) गच्चीवरची बाग स्पर्धा आयोजनास
(पुरस्कार-पारितोषिक वितरण)सुरवात (2014)

९) गारबेज टू गार्डन विषयावर सोशल मीडिया,
कार्यशाळा या व्दारे विविध वयोगटासाठी
मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन

१०) तुम्हाला माहित आहे का ? 
 गच्चीवरची बाग कार्यशाळेत मांडल्या
जाणारी मुद्यांचे संकलन असलेली पुस्तिका…(२०१८)
११) ई पुस्तकांची निर्मिती २०२१

१२)आपले महानगर, नाशिक आवृत्तीत 
 गच्चीवरची बाग सदर. ( सप्टेंबर २०२१)

आ) दृक श्राव्य माध्यमांनी घेतलेली दखल व प्रसारण
१) झिरो वेस्ट या पाच मिनीटांच्या शहरीशेती 
 विषयावर माहितीपट निर्मिती (2005)
२) कचरा व्यवस्थापन विषयावर नाशिक आकाशवाणी
केंद्राव्दारे युवावाणी कार्यक्रमात मुलाखत (2005)

३) भारतीय सजीव कृषी समाज (OFAI) व्दारे 
 सज्जा पर सब्जी माहितीपटाची निर्मिती (जाने. 2015)

४) मी मराठी चित्रवृत्त् वाहिनीने कचरा मुक्ती 
 कार्यक्रमात गारबेज टू गार्डन संकल्पनेची दखल व प्रसारण (फेब्रु-2015)

५) साम मराठी या वाहिनीव्दारे शहरनामा व अँग्रोवन या 
 बातमीपत्रात 10 मिनींटाचा विशेषभाग प्रसारण (एप्रिल 2015)

६) गच्चीवरची बाग विषयावर नाशिक आकाशवाणी
केंद्राव्दारे 8 भांगाचे 40 मिनीटांचे प्रसारण (जून 2015) व
पुनर्प्रसारण २०१६
७) झी २४ तास व्दारे दोन मिनीटांची बातमी ( मार्च२०१६)
८) मुंबई आकाशवाणी केंद्रावर हिरवा परिसर या 
 सदरासाठी मुलाखत (नोह्वे. १६)

९) पाणिनी व आहुती या दिवाळी अंकात अनुक्रमे 
 लेख व कार्याची ओळख ( नोव्हे १६)

१०) मुंबई आकाशवाणी परिसर येथे – मुलाखत नोव्हेंबर 16
११) नाशिक विश्वास रेडीओवर शहरी परसबाग सदरासाठी
मुलाखत व वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे JAN 2016 to DEC 2017
12) महाराष्ट्र टाईम्स, नाशिक सोबत गच्चीवरची बाग व
पर्यावरणपुरक कुंड्या बनवण्याची
कार्यशाळा आयोजन २०१७, २०१८, २०१९, २०२०.

१३. सकाळ वृत्तपत्रातील विचार धन सदरात
गच्चीवरची बाग लेखमाला ( २०२०)

१४) Wandering Minds या प्रसिध्द Travel Volg व्दारे 
 गच्चीवरची बाग- Garbage to Garden या 
 माहितीपटाची निर्मिती.. २०२०

१५) आपले महानगर व्दारे घेतलेली दखल… 
 बाग करणे झाले सोपे
इ)प्रिंट मीडियाने घेतलेली दखल…
१) दिव्य मराठी, लोकसत्ता, लोकमत, लोकमत टाईम्स,
अँग्रोवन, महाराष्ट्र टाईम्स, टाईम्स आँफ इंडिया,
डी.एन.ए.- आँनलाईन, सकाळ, पुण्यनगरी, पुढारी, 
 गावकरी या वृत्तपत्रात वेळोवेळी बातम्या व
कार्यपरीचय प्रकाशीत.

२) लोकसत्ता –चतुरंग या पुरवणीत गच्चीवरची बाग या
सदरात लेखमालिका फेब्रु.2015 ते डिसें 2015)

३) प्राँपर्टी शेल्टर- नाशिक, स्वपथगामी-उदयपूर-राजस्थान,
स्मार्ट उद्योजक-मुबंई, आधुनिक किसान-सातारा, दानापानी या 
 हिंदी पत्रिकेत गच्चीवरची बाग पुस्तकाचे
क्रमशः भाषांतरीत लेख प्रसिध्द..
अशा विविध नियतकालीकात लेख प्रसिध्द

ई)गच्चीवरची बाग कार्यशाळा व
मार्गदर्शन कौटुंबिक मार्गदर्शन
( ५००) नाशिक (१५) ,
अलिबाग (१) , पनवेल(२) (अंकुर सामाजिक संस्था, नवी मुबई) ,
मोरवी-१, (गुजरात), तळेगाव दाभाडे-चाकण (२) पुणे(१)
येथील ५००० लोकांना मार्गदर्शन, सोशल मीडियाव्दारे 
 विविध गणपती मंडळे, महिला मंडळे, जेष्ठ नागरिक संघ,
बचत गटांतील १ कोटी व्यक्तिना मार्गदर्शन
ऑनलाईन कोर्स व्दारे ५०० लोकांपर्यंत रोज पोहच

365 दिवसात व्हा गार्डन मास्टर...
गार्डेनिंग मास्टरीचा सर्टिफिकेट कोर्स ( २०२३ पासून) 
१) रोटरी क्लब आँफ अंबड, नाशिक तर्फे
व्यावसायिक सेवा पुरस्कार (आँक्टो. 2014)

२) किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल व्दारे
वसुंधरा मित्र पुरस्कार (जूलै 2015)

3)विमुक्ता स्त्री मंच तर्फे सन्मान ऑगस्ट २०१६.

४) निर्मल ग्राम निर्माण केंद्र, नाशिक व्दारे “
नावरेकर स्मृती सन्मान २०२० “

५) मराठी विज्ञान परिषद, नाशिक तर्फे सन्मानपत्र

ऑफर प्राईस साठी क्लिक करा.

दोन दशकांचा अभ्यास व एक तपाचा अनुभव

c0njc_3456_IMG0784
k1nda_1920_5TopProducts1691
ऑफर प्राईस साठी क्लिक करा.
g5mze_987_news17
iyota_707_Screenshot20221224002201
ऑफर प्राईस साठी क्लिक करा.

कोर्सचा कालावधी

कोर्सचा कालावधी हा १ वर्षाचा म्हणजे ३६५ दिवस असेन.
ज्यात तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडीओज आहेत. ते पाहून त्याचा अभ्यास करू शकता.
 तसेच वेळोवेळी आयोजीत केले जाणारे १२ मोड्यूल वेबिनार, Q n A सेशन्स सुध्दा उपलब्ध असतील.

वेळ व वार कोणता असेन

कोर्समधील व्हिडीओज कधीही एक्सेस करू शकता. १२ मोड्यूल्स व Q n A सेशन्स हे दर रविवारी सायंकाळी ९ वाजता
आयोजीत केले जातील. तुम्ही सहभागी होऊ नाही शकलात तर त्याचा व्हिडीओ तुम्हाला कोर्स मधे पाहता येईल.

कोर्स जॉईन केल्यानंतर

तुम्ही कोर्स जॉईन केल्यानंतर संपर्काचे माध्यम हे व्हाट्सअप ग्रुप असेन.
ज्यात तुम्हाला वेळोवेळी अपडेट देण्यात येतील. किंवा 9850569644 वर संपर्क करू शकता.

ऑफर प्राईस साठी क्लिक करा.
gxnde_1200_news120
m0nzm_914_PhotofromHomeGrowVegetableServices
a4njq_1495_img004
ऑफर प्राईस साठी क्लिक करा.
g3nze_2322_img0921
k3ntm_1920_10
ezotq_1800_news114
ऑफर प्राईस साठी क्लिक करा.
y3mjq_3796_201729051141
qwodg_715_IMG20220916WA0006
ऑफर प्राईस साठी क्लिक करा.
a1mje_1137_news14
c5mje_1086_news15
ऑफर प्राईस साठी क्लिक करा.
e1ndq_1650_news117
e1ntg_1920_14
m4odg_1275_news13
ऑफर प्राईस साठी क्लिक करा.
uwmde_1160_img005
ऑफर प्राईस साठी क्लिक करा.
cwmze_2193_news122
ऑफर प्राईस साठी क्लिक करा.
k3otq_1518_news111
awnzk_1650_news11
ऑफर प्राईस साठी क्लिक करा.
eznde_850_news113
u2nzk_1056_news16
ऑफर प्राईस साठी क्लिक करा.
m5ota_1056_deshdoot5thjune17085
izmdi_1100_news115
a2ntk_1920_15
kwnjq_1029_img007
ऑफर प्राईस साठी क्लिक करा.
e4ntg_540_news116
g5mda_621_img006
ऑफर प्राईस साठी क्लिक करा.
y4odg_950_Gradenhoby1
m1ntc_514_news18
ऑफर प्राईस साठी क्लिक करा.
m0nda_804_news121
i1nju_859_img002
ऑफर प्राईस साठी क्लिक करा.
g5odm_1056_lokmattimes
q4nda_1642_news119
ऑफर प्राईस साठी क्लिक करा.
gxotq_2555_news12
ऑफर प्राईस साठी क्लिक करा.
yymzy_1575_news19
ऑफर प्राईस साठी क्लिक करा.
y5mdg_976_news110
mxntc_1056_news112
a2njq_2523_news118

ऑफर प्राईस साठी क्लिक करा.
u1nde_720_deshdootnewspng
e5ndg_626_Screenshot20220723202445
ऑफर प्राईस साठी क्लिक करा.

आमचे प्रोडक्टस विकून पैसे कमवण्याची संधी...
 Wts app 9850569644

कोर्स ऑफर प्राईस साठी क्लिक करा.

लोक हे पण खरेदी करण्यास पसंदी देतात. 

भाज्यांचे बियाणं उपलब्ध 

u2mza_1200_seedsblog
भाज्यांचे बियाणं उपलब्ध 

सहज सोप्या पध्दतीने उगवा भाजीपाला पुस्तक

k3mdy_1200_bookblog

भरघोस भाज्या उगवण्याचे आधुनिक तंत्र- ई पुस्तक

ezmtu_1280_