रसायन मुक्त भाजीपाल्याची बाग
संदीप चव्हाण हे नाशिक स्थित असून त्यांनी मागील २४ वर्षापासून या क्षेत्रात काम करत आहेत.
आजच्या रासायनिक युगात organic भाज्यांचे महत्व वाढले आहे. एक तर औषधावर जगा किंवा उपलब्ध जागेत Organic भाज्या उगवून स्वस्थ आयुष्य जगा अशी परिस्थिती आली आहे. अशा कठीण परिस्थिती उपलब्ध जागेत भाज्या सहज सोप्या पध्दतीने कशा उगवायच्या या संदर्भात संदीप चव्हाण मागील २४ वर्षापासून काम करत आहेत. Grow, Guide, Build, Products, Sales N Services या पंचसुत्रीव्दारे लोकांपर्यत पोहचत आहेत.