Organic Gardening Mastery सुरू करा आजपासून! 🌱



1/५ ज्यांना विषय समजून घ्यायचा आहे!

२/५ ज्यांना सुरूवात करायचीय!

3/5 ज्यांना चुका टाळायच्याय!
👉“Consistency“ हवी !
👉 10 तासाचे रेकॉर्ड !

4/5 ज्यांना Result हवा आहे!
👉 “Growth“ हवी!
👉 4 प्रकारे शिका!

5/5 ज्यांना खरोखर शिकायचंय!

ऑरगॅनिक पध्दतीने भाज्या उगवणे, बाग फुलवणे ही माझी पॅशन (आवड) आहे तर इच्छुकांना सोप्या भाषेत शिकवणे हे प्रोफेशन (व्यवसाय) आहे. थायलॅंड, झिम्बाॅव्वे व भारतभरातील सेंद्रीय व नैसर्गिक शेती पध्दती ने किचन गार्डेन चे आदान प्रदान व भारतभरातील ऑरगॅनिक शेतीचा अभ्यास व 2५+ वर्षाचा नाशिक शहरात बागा फुलवून देण्याचा व्यावसायिक अनुभव
मागील 25+ वर्षातील कार्य प्रसिध्दी..
१)दिव्य मराठी, लोकसत्ता, लोकमत, लोकमत टाइम्स, अँग्रोवन, महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, डी.एन.ए. (ऑनलाईन), सकाळ, पुण्यनगरी, पुढारी, गावकरी या वृत्तपत्रांमध्ये कार्याचा परिचय व प्रचार-प्रसार प्रकाशित
२)लोकसत्ता – “चतुरंग” या पुरवणीत “गच्चीवरची बाग” या सदराखाली लेखमालिका प्रकाशित (फेब्रुवारी 2015 ते डिसेंबर 2015)तसेच 2023 मध्ये “चतुरा” मध्ये पुनर्प्रकाशन
३)“प्रॉपर्टी शेल्टर” (नाशिक), “स्वपथगामी” (उदयपूर, राजस्थान), “स्मार्ट उद्योजक” (मुंबई), “आधुनिक किसान” (सातारा), “दानापानी” (हिंदी मासिक) इत्यादी नियतकालिकांमध्ये “गच्चीवरची बाग” या पुस्तकाचे क्रमशः भाषांतरित लेख प्रकाशिततसेच इतर विविध नियतकालिकांमध्येही लेख प्रकाशित
१) रोटरी क्लब आँफ अंबड, नाशिक तर्फे व्यावसायिक सेवा पुरस्कार 2014)
२) किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल व्दारा वसुंधरा मित्र पुरस्कार (जूलै 2015)
3)विमुक्ता स्त्री मंच तर्फे सन्मान 20१६
4) मराठी विज्ञान परिषद- सन्मानपत्र
१) व्यावसायिक सेवा ( २००१- २०२२)
२) ऑनलाईन कोचिंग (२०२२ पासून)
३) विविध लर्निंग पॅकेज निर्मिती
१)“झिरो वेस्ट” या शहरी शेती विषयावर ५ मिनिटांचा लघुपट निर्मिती (2005)
२)कचरा व्यवस्थापन विषयावर नाशिक आकाशवाणी केंद्राच्या ‘युवावाणी’ कार्यक्रमात मुलाखत (2005)
३)भारतीय सजीव कृषी समाज (OFAI) द्वारे सज्ज्यावर भाजीपाला लागवडीवरील लघुपट निर्मिती (जानेवारी 2015)
४)मी मराठी चित्रवृत्त वाहिनीवर “कचरा मुक्ती” कार्यक्रमात “गार्बेज टू गार्डन” संकल्पनेची दखल व प्रसारण (फेब्रुवारी 2015)
५)साम मराठी वाहिनीवरील “शहरनामा” व “अँग्रोवन” बातमीपत्रात १० मिनिटांचा विशेष भाग प्रसारित (एप्रिल 2015)
६)गच्चीवरची बाग या विषयावर नाशिक आकाशवाणी केंद्राद्वारे ८ भागांत एकूण ४० मिनिटांचे प्रसारण (जून 2015) व पुनर्प्रसारण (2016)
७)झी २४ तास वाहिनीवर २ मिनिटांचा बातमी स्वरूपातील प्रसारण (मार्च 2016)
८)मुंबई आकाशवाणी केंद्राच्या “हिरवा परिसर” कार्यक्रमात मुलाखत (नोव्हेंबर 2016)
९)“पाणिनी” व “आहुती” या दिवाळी अंकांमध्ये अनुक्रमे लेख व कार्याचा परिचय प्रकाशित (नोव्हेंबर 2016)
१०)मुंबई आकाशवाणी परिसरात मुलाखत (नोव्हेंबर 2016)
११)नाशिक विश्वास रेडिओवर शहरी परसबाग या कार्यक्रमात मुलाखती तसेच श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरे (जानेवारी 2016 ते डिसेंबर 2017)
१२)महाराष्ट्र टाइम्स, नाशिक सोबत “गच्चीवरची बाग” व पर्यावरणपूरक कुंड्या बनवण्याची कार्यशाळा आयोजन१
1३)“सप्रेम मराठी”, “वंडरिंग माईंड”, “अभिव्यक्ती चॅनेल” या यूट्यूब चॅनेलद्वारे फिल्म निर्मिती व प्रसारण (2019 ते 2022)
१४)“मराठी बिझिनेस” द्वारे मुलाखत प्रकाशित (2023)
1)मीडिया रिसोर्स सेंटर, लिब्रेट स्कूल यांच्या माध्यमातून (मुले, महिला, तरुण, शेतकरी) यांच्यासोबत शाश्वत शेती तंत्रज्ञानाचा गावांमध्ये प्रसार (2001)
2)झिरो वेस्ट प्रोजेक्ट (सृजन) या संकल्पनेची निर्मिती, योजना तयार करणे आणि अंमलबजावणीचा अनुभव (2005)
3)पर्यावरण विषयावर 8 पॉकेट साईज पुस्तकांचे सहलेखन (2005)माध्यम संसाधन केंद्रात समन्वयक ते प्रकल्प प्रमुख अशी जबाबदारी (2009 ते 2013)
4)“गच्चीवरची बाग – छतावर शेती” याची वैयक्तिक स्तरावर सुरुवात (2001 ते 2022)
5)नैसर्गिक शेतीसाठी महाराष्ट्रातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा अभ्यास आणि थायलंड दौरा (2003)
6)कचरा व्यवस्थापन व किचन गार्डन संकल्पनांवरील तंत्र आणि विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी झिम्बाब्वे येथे वास्तव (2005)
7)गार्डन वेस्ट, किचन वेस्ट व्यवस्थापन तसेच नैसर्गिक पद्धतीने भाजीपाला उगवण्याचे प्रयोग व अभ्यास (2005 ते 2013)
8)“गच्चीवरची बाग” या मराठी पुस्तकाचे प्रकाशन आणि पर्यावरणीय सामाजिक उद्योजकतेची सुरुवात (2013)9)“गच्चीवरची बाग” स्पर्धेचे आयोजन व पुरस्कार वितरण (2014)
10)“गार्बेज टू गार्डन” या विषयावर सोशल मीडिया आणि कार्यशाळांद्वारे विविध वयोगटांना मार्गदर्शन व कार्यशाळांचे आयोजन
11)2023 पासून ऑरगॅनिक व्हेजिटेबल गार्डनिंगच्या ऑनलाइन वर्गांची सुरुवात

© 2026 Grow Organic.club I All Rights Reserved | Design by Gacchivarchi_baug