एकाच ग्रो बंडलमध्ये मिळवा – शॉर्ट न् स्विट रेकॉर्ड कोर्स,
८ ई-बुक्स बंडल, आणि थेट एक तासाचं पर्सनल गार्डेन ट्रेनिंग!
संदीप चव्हाण एक अनुभवी बागतज्ञ (Gardening Expert), प्रशिक्षक (Coach) आणि सल्लागार (Consultant) आहेत. ते ऑनलाइन ऑरगॅनिक व्हेजिटेबल गार्डनिंग कोर्सचे मार्गदर्शक असून, त्यांनी हजारो घरांमध्ये आणि गच्च्यांवर सेंद्रिय बागा फुलवण्यास मदत केली आहे.
तज्ज्ञता आणि कार्यक्षेत्र - संदीप चव्हाण यांचा एक चौरस फूट गार्डनिंग, मल्टी लेयर गार्डनिंग, प्लांट कम्युनिकेशन, शून्य खर्च बाग, लोकल ग्रीन बिझनेस आयडियाज आणि ऑरगॅनिक डिजिटल मार्केटिंग यांसारख्या विषयांवर विशेष अभ्यास आहे.
शिक्षण आणि अनुभव -25+ वर्षांचा अनुभव – त्यांनी आपल्या मार्गदर्शनाने अनेकांना सेंद्रिय बागकामाचे तंत्र शिकवले आहे.ऑनलाइन आणि ऑफलाइन ट्रेनिंग – ते ऑनलाईन कोर्सद्वारे आणि वर्कशॉप्सद्वारे लोकांना स्वयंपूर्ण बागकामाची माहिती देतात.
आरोग्य व पर्यावरण जपणारे उपक्रम – त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी केवळ बागकामच नव्हे, तर सेंद्रिय आहार, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि नैसर्गिक शेती यांचा स्वीकार केला आहे.
“मी आधी बऱ्याच चुका केल्या, पण या बंडलमुळे योग्य दिशेने सुरुवात केली.” — जयश्री, पुणे
“ग्रो बंडल ने मला झपाटून टाकलं! आता माझ्या टेरेसवर सगळं ऑरगॅनिक आहे.” — विनोद, मुंबई
या बडंल मधील थेट कॉलवर मिळालेलं मार्गदर्शन माझ्यासाठी गेमचेंजर ठरलं.” — मृणाल, नागपूर