बागकामाला सुरूवात कुठून करू! तुमच्या यशाची दिशा ठरवा!

ऑरगॅनिक व्हेजेटेबल ऑनलाईन गार्डेनिंग कोर्स!

बागकामाची दशा नाही-दिशा ठरवा!

 बागकाम शिकायचं पण-वेळ नाही ?
तर मग रेकॉर्डिंग हाच सर्वोत्तम उपाय आहे.
 
आता फक्त दोन तासात पूर्ण दिशा मिळवा — Confusion संपवा आणि सुरूवात करा!

डेली गार्डन कनेक्ट रेकॉर्डे कोर्स मधे शिका

  • - हे खरचं शक्य आहे का?
  • - माझ्या जागेत मला जमेल का?
  • - गार्डन लर्निंग रिसोर्सेस ओळख!
  • - रेकॉर्डे कोर्स एक्सेस स्टेप्स!
  • -✅ आत्मविश्वास✅ खात्री ✅ अंमलबजावणी 

प्रिमियम सेमिनार रेकॉर्डे कोर्स मधे शिका!

  • - २ इंच मातीत कुंडी - बॅग भरण्याची सांयन्टिफिक पध्दत!
  • -४ चौरस फूटाचे गार्डेन - ३० चौरस फूटात रूपांतर करा!
  • - बागकाम शिकण्याच्या व निसर्गाच्या इकोसिस्टिम्स!
  • -✅ माती✅ कुंडी✅ जागा✅ उत्पादन✅ पुढची दिशा!

स्पेशल फिचर्ड

  • मोबाईल फ्रेडंली एक्सेस!
  • बागकाम स्पष्टता मिळवा!
  • बागकामाची दिशा ठरवा!
  • + डेली गार्डन कनेक्ट मिटिंग्स ( 4 व्हिडीओ)
  • + प्रिमियम सेमिनार रेकॉर्डिंग ( ३ व्हिडीओ)
  • + फ्यूचर लर्निंग पाथ ( १ व्हिडीओ) 
freeseminarrexording26a25673289274_qcej4_1535
  • 8 रेकॉर्ड व्हिडीओ
  • मोबाईल एक्सेस
  • 120 मिनिट
  • लाईफ टाईम एक्सेस
  • वेळ नाही म्हणून प्रिमियम सेमिनार miss होतात 
    गार्डेन कनेक्ट + प्रिमियम सेमिनार एकत्र पहा!
  • गार्डनिंग सुरू करायचं आहे पण कसं हे कळत नाही 
     पुढची दिशा मिळवा!
  • खर्च, जागा, setup याचा गोंधळ
    का,कुठे, कसं, केव्हां स्पष्टता मिळवा!

📢 लगेच एक्सेस मिळवा... आजच उपलब्ध!!!
लगेच एक्सेस करा!

दोन तासाच्या Clarity Recordings मध्ये शिका:

डेली गार्डेन कनेक्ट रेकॉर्डिंग

somwar116a6cc005890b4_6kiwv_1254

1/4. खरचं हे शक्य आहे का? (सोम) 
👉 ताटात विष!
👉 यशस्वी प्रोजेक्ट्स!
👉 काळाची गरज!

mangalwar116a6cc006c9d9e_54rg0_1254

2/4.  जागा कोणतीही असो (मंग)
👉 विंडो पासून फार्महाऊस पर्यंत!
👉 बिज पेरणी ते तयार करे पर्यंत!
👉 शिकण्याची इकोसिस्टिम!

budhwar116a6cbeed9c8dc_qc5an_1254

 ३/4. लर्निंग रिसोर्सेची ओळख! (बुध)
👉 e-Books & PDF Books
👉 गार्डन ब्लॉग्स
👉 मानवी मेंदूला खादय!

guruwar116a6cbeedd730b_zmqta_1254

४/4. डिटेल्स कोर्स एक्सेस (गुरू) 
👉 हाय व्हॅल्यू- हाय ट्रान्सफॉरमेशन
👉 मेंबरशिप डॅशबोर्ड म्हणजे काय?
👉 कसं एक्सेस करावं?

प्रिमियम्स सेमिनार रेकॉर्डिंग

WelcomingSeminar_iql6z_1280

1. Welcoming Seminar (18 Min)
👉 वैयक्तिक शिकवणी का
👉 कोर्स व ग्रुपची रचना
👉 फ्री शिकण्याची ट्रिक्स

Proseminar_wm5f2_1280

2. Pre Seminar (37 Min)
👉 कमी जागेत जास्त उत्पादन कसं घ्यावं
👉 संकल्पना समज गैर समज
👉 organicची अर्जिन्सी काय?

PreSeminar_d54v1_1280

 ३. Pro Seminar (29 Min)
👉 2 इंच मातीत कुंडी कशी भरावी
👉 त्याचे तंत्र व फायदे
👉 असं बरच काही

NextstepsLearning_zszz2_1280

४. फ्यूचर लर्निंग पथ (५ Min) 
👉 फ्यूचर लर्निंग स्टेप्स
👉 स्टेप बाय स्टेप लर्निंग्स
👉 लर्निंग रिसोर्सेस

सहभागीच्या प्रतिक्रिया!

कधीही माहिती नसलेली माहिती कळाली!

feedback69cb3a1f335c2_wy8n4_1080

खतं वाटली- उशीरा सर्व कळाले!

feedback369cb3a316d86b_mb2ho_1080

मार्गदर्शनाला मनापासून सलाम!

poojafeedback69d20fbf864c4_8ujfg_898

या कोर्स मधून डिटेल्स शिकण्याची इच्छा !

pre2_slpao_1080

मला खूप सारी नविन माहिती मिळाली!

wel_upz0i_1600

खरोखर शिकण्याची इकोसिस्टिम्स !

pro4_rpri8_1080

📢पहिलं पाऊल उचला: "शिकण्याचा प्रवास सुरू करा"!

sandeepkchavan_uymti_1080

Sandeep k Chavan

25+ व्यावसायिक अनुभव
गार्डेनिंग कोच, मेन्टॉर व कंन्सलटंट

10K+

4 in 1 ग्रो बंडल डाऊनलोड

25+

प्रोफेशनल सर्व्हिस व एक्सप्रियन्स

20K+

इनर सर्कल कोर्स मेंबर्स

3+

वर्षाचा ऑनलाईन कोचिंग अनुभव

Sandeep Chavan

Grow Organic : Mentor, Coach & Consultant 

Hi, मी संदीप चव्हाण, गार्डेनिंग कोच, मेन्टॉर व कंन्सलटंटऑर्गॅनिक (सेंद्रिय) भाजीपाला बागकाम या क्षेत्रातील मार्गदर्शक, मेंटर आणि कोच आहेत. कमी जागा, कमी खर्च आणि कमी वेळात घरच्या घरी सेंद्रिय अन्न उगवण्याची सोपी व वैज्ञानिक पद्धत लोकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे.“गार्डनिंग ही फक्त छंद नाही…ती तुमच्या आरोग्य, मनःशांती आणि जीवनशैली बदलण्याची ताकद आहे.”

ऑरगॅनिक पध्दतीने भाज्या उगवणे, बाग फुलवणे ही माझी पॅशन (आवड) आहे तर इच्छुकांना सोप्या भाषेत शिकवणे हे प्रोफेशन (व्यवसाय) आहे. थायलॅंड, झिम्बाॅव्वे व भारतभरातील सेंद्रीय व नैसर्गिक शेती पध्दती ने किचन गार्डेन चे आदान प्रदान व भारतभरातील ऑरगॅनिक शेतीचा अभ्यास व 23 वर्षाचा नाशिक शहरात बागा फुलवून देण्याचा व्यावसायिक अनुभव

मागील 25+ वर्षातील कार्य प्रसिध्दी.. 

नाशिकस्थित माध्यम संस्था में माध्यमदूत (2001) से कार्यक्रम प्रमुख  (2013)

1)मिडीया रिसोर्स सेंटर,  लिब्रेट स्कूल (बच्चे, महिला, तरूण, किसांनो) के साथ शाश्वत शेती तंत्र विकास का गांवो में प्रचार प्रचार (2001)

2) झिरो वेस्ट प्रोजेक्ट (सृजन) संकल्पना के निर्मिती, योजना निर्मिती और कार्यान्वयन का अनुभव (2005)

3) पर्यावरण विषय पर 8 पाँकेट साईज किताबों का सहलेखन (2005) माध्यम संसाधन केंद्र –समन्वयक ते प्रकल्प प्रमुख जिम्मेदारी (2009 ते 2013)

4) गच्चीवरची बाग- छत पर खेत की व्यक्तिगत स्तर पर शुरूवात (2001 ते 2022)

5) प्राकृतिक खेती के लिए महाराष्ट्र के प्रयोगशील किसांनो का अभ्यास एवंम थायलैड का दौरा. (2003)

6) कचरा व्यवस्थापन, किचन गार्डन संकल्पना के तंत्र एवंम विचारों की आदान प्रदान के झिम्बाँबे में वास्तव (2005)

7) गार्डन वेस्ट, किचन वेस्ट व्यवस्थापन,प्राकृतिक रूप से सब्जियों उगांने के प्रयोग व अभ्यास (2005-2013)

8)गच्चीवरची बाग इस मराठी किताब का प्रकाशन व इन्व्हार्यमेन्टल सोशल इंटरप्रिनअर पर्यावऱणीय सामाजिक उद्यमशिलता को शुरूवात (2013)

9) गच्चीवरची बाग स्पर्धा का आयोजन (पुरस्कार-पारितोषिक वितरण) (2014)

10) गारबेज टू गार्डन विषयोंपर सोशल मीडिया, कार्यशालाएं व्दारा अलग अलग उम्र के गुटों को मार्गदर्शन कार्यशालांयो का आयोजन

11) 2023 से ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग की ऑनलाईन क्लासेस को शुरूवात

दृक श्राव्य माध्यमों व्दारा प्रचार- प्रसारण

१) झिरो वेस्ट इस पाच मिनीट की शहरी खेती के विषयावर लघूपट निर्मिती ( 2005)

२) कचरा व्यवस्थापन विषयपर नाशिक आकाशवाणी केंद्राव्दारे युवावाणी कार्यक्रम में मुलाखत (2005)

३) भारतीय सजीव कृषी समाज (OFAI) व्दारा सज्जा पर सब्जी लघूपट की निर्मिती (जाने. 2015)

४) मी मराठी चित्रवृत्त् वाहिनी पर कचरा मुक्ती कार्यक्रम में गारबेज टू गार्डन संकल्पना की दखल एवंम प्रसारण (फेब्रु-2015)

५) साम मराठी या चित्र वाहिनीव्दारा शहरनामा व अँग्रोवन या बातमीपत्र में 10 मिनींट का विशेषभाग प्रसारण (एप्रिल 2015)

६) गच्चीवरची बाग विषयपर नाशिक आकाशवाणी केंद्रव्दारे 8 भांगों का 40 मिनीट का प्रसारण (जून 2015) व पुनर्प्रसारण २०१६
७) झी २४ तास व्दारा दोन मिनीट का समाचार पत्र ( मार्च२०१६)

८) मुंबई आकाशवाणी केंद्रव्दारा हिरवा परिसर या कार्यक्रम में मुलाखत (नोह्वे. १६)

९) पाणिनी व आहुती इस दिवाली अंको में अनुक्रमे लेख व कार्य का परिचय ( नोह्वे. १६)

१०) मुंबई आकाशवाणी परिसर में– मुलाखत (नोव्हेंबर16)
११) नाशिक विश्वास रेडीओ पर शहरी परसबाग कार्यक्रमों में मुलाखात व दर्शकों के प्रश्नो के जवाब, ( JAN 2016 to DEC 2017)

12) महाराष्ट्र टाईम्स, नाशिक सोबत गच्चीवरची बाग व पर्यावरणपुरक कुंड्या बनवण्याची कार्यशाळा आयोजन

13) सप्रेम मराठी, वंडरींग माईन्ड, अभिव्यक्ति ईस युट्यबर व्दारा फिल्मो का निर्माण एवंम प्रसारण ( 2019- 2022)

14) मराठी बिझिनेस व्दारा मुलाखत प्रसिद्ध (2023)

प्रिंट मीडियाव्दारा दखल
 एवंम प्रसार

१) दिव्य मराठी, लोकसत्ता, लोकमत, लोकमत टाईम्स, अँग्रोवन, महाराष्ट्र टाईम्स, टाईम्स आँफ इंडिया, डी.एन.ए.- आँनलाईन, सकाळ, पुण्यनगरी, पुढारी, गावकरी इन अखबारों में प्रचार प्रसार एवंम कार्यपरीचय प्रकाशीत.

२) लोकसत्ता –चतुरंग या पुरवणीत गच्चीवरची बाग या सदरात लेखमालिका फेब्रु.2015 ते डिसें 2015) जतूरा में पुर्नप्रकाशन ( २०२३)

३) प्राँपर्टी शेल्टर- नाशिक, स्वपथगामी-उदयपूर-राजस्थान, स्मार्ट उद्योजक-मुबंई, आधुनिक किसान-सातारा, दानापानी या हिंदी पत्रिकेत गच्चीवरची बाग
पुस्तकाचे क्रमशः भाषांतरीत लेख प्रसिध्द.. ऐसेही विविध नियतकालीकों में लेख प्रसिध्द

पुरस्कार

१) रोटरी क्लब आँफ अंबड, नाशिक तर्फे व्यावसायिक सेवा पुरस्कार (आँक्टो. 2014)
२) किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल व्दारा वसुंधरा मित्र पुरस्कार (जूलै 2015)
3)विमुक्ता स्त्री मंच तर्फे सन्मान ऑगस्ट १६ 4) मराठी विज्ञान परिषद व्दारा सन्मानपत्र

sandeepchavanwithcabbage69c6bd7843857_congw_1536
gardenconnect6a6cc11badd94_jbjf1_1672
freeseminarrexording3_ra8fl_1536

120 मिनिटांत पूर्ण clarity मिळवा

© 2026 Grow Organic. All rights reserved | 

Clarity Recordings