


या शॉर्ट न स्विट कोर्स मधे खालील मोड्यूल्स नुसार टिप्स व ट्रिक्स 5 रेकॉर्डे व्हिडीओ मधे
शिकवलं आहे, ज्यातून तुम्ही बागकामाला सहजतेने सुरूवात करू शकता.










“मी युट्यूबवर खूप व्हिडीओ पाहिले होते, पण बाग कधीच स्थिर राहिली नव्हती. इथे पहिल्यांदा ‘का’ समजलं. आता बाग अंदाजावर नाही, पद्धतीवर चालते.”
- अक्षिरा तांदळे, नाशिक.
“वेळ नाही म्हणून बाग नेहमी मागे पडायची. पण हा System short आहे आणि clear आहे. अर्धा तास दिला तरी दिशा मिळते.”
- उशिर राजमाने, पुणे.
“Tips घेत होतो, म्हणूनच गोंधळ वाढत होता हे इथे कळलं. System समजल्यावर confidence आला. आता बाग फसणार नाही असं वाटतं.”
हो. कारण हा Course वेळ वाचवण्यासाठी आहे. शिवाय तुमच्या वेळेनुसार व्हिडीओ कोर्स पाहू शकता!
विज्ञान म्हणजे बागकाम सोप्पं करणारी पध्दत आहे. ते सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे!
हो, तुम्ही अगदी बिगिनर्स असाल किंवा एक्सप्रियन्स तुम्हाला या पध्दती नक्की नवीन व सोप्य आहेत.
संदीप चव्हाण हे केवळ बागकाम शिकवणारे प्रशिक्षक नाहीत—ते घराघरात सेंद्रिय जीवनशैली रुजवणारे मार्गदर्शक आहेत. गेल्या २५+ वर्षांच्या प्रत्यक्ष अनुभवातून त्यांनी बागकामाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून टाकली आहे.आज हजारो कुटुंबे त्यांच्या मार्गदर्शनाखाली गच्ची, बाल्कनी, खिडकी, अंगण—अगदी कमी जागेतही यशस्वी सेंद्रिय भाजीपाला उगवत आहेत. कारण संदीप चव्हाण टिप्स देत नाहीत; ते गार्डनिंग सिस्टम शिकवतात—जी समजली की बाग फसत नाही. 🌱