डॉ. बगीचा – Rapid Guide For Organic Gardening

आता लाईफ टाईम उपल्बध!

स्मार्टOrganic Gardening
ची खरी ताकद ओळखा!

डॉ. बगिचा ई बुक अभ्यासा! आणि नेक्स्ट स्टेप गार्डनिंग सिस्टिम्ससोबत भविष्यात सहज पाऊल टाका—दिशा स्पष्ट करा, चुका टाळा- दररोजचा वेळ व खर्च वाचवत 
उत्पादक बाग फुलवा!

GrowOrganicatHome_bgrj1_1672
  • डॉ. बगीचा म्हणजे बागकामाचा इन्ट्री गेट!
  • १/- मटेरियल खरेदीची गरज नाही!
  • निसर्ग कसं काम करतो ते शिका!
  • सहज सोप्या पध्दतीने बागकाम फुलवा!"
  • 251/- नाही! आज ऑफर प्राईज मधे!
  • लाईफ टाईम उपलब्ध!

तुमची बाग सोशल मिडीयावर चालतेय का…की नेमक्या अनुभवी मार्गदर्शनाने!

बहुतेक लोक बागकाम करतात, पण बाग व्यवस्थापन करत नाहीत.

📘 “डॉ. बगिचा” हे  ई-पुस्तक याच फरकावर प्रकाश टाकतं.

पुस्तक स्पष्ट सांगतं…!

जागा हा प्रश्न नाही, काय उगवायचं हा प्रश्न नाही, पध्दत व प्रक्रिया — हाच गाभा आहे

👉 बाग फुलते तेव्हा,जेव्हा “कचरा → खत → माती → भाजी” हा प्रवाह समजतो.

ई पुस्तिकेतील अनुक्रमनिका!

MarathiOrganicGardeningGuideInfographic_hpyux_1672

अनुभव बोलतात…!

बर्याचं शंकाचे निरसण!

HandwrittenMarathiNoteonRuledPaper_48fdl_940

हेल्थ कॉन्शियस प्रेमीसाठी!

WhatsAppImage20261017at8

नवशिक्यासाठी खजिना!

drfdtiny69bbc32707c87_nq4vi_original

फक्त पुस्तक नाही...

WhatsAppImage20261017at8

साध्या सोप्या शब्दात पुस्तक

drfd23tiny69bbc65b39424_jg981_1080

ई बुक मुळे आवड निर्माण झाली!

WhatsAppImage20261031at8

बर्याचं शंकाचे निरसण!

Dr

झाड तोडण्याआधी.... धार लावणं

WhatsAppImage20261020at1

गार्डेनिंगचे सिक्रेट्स माहित झाले

WhatsAppImage20261026at7
prodilett69bbc54057dce_gnydr_original

संदीप चव्हाण

गार्डन कोच, मेन्टॉर व कंन्सलटंट

5x

माझी पध्दत वापरा! 5X उत्पादन मिळवा!

20000+

वार्षिक कोर्स मेंबर्स!

10K+

ग्रो ऑरगॅनिक लर्निंग कॉम्बो पॅक डाऊनलोड-

500+

लाईफ टाईम मेंबर्स

बागतज्ञ संदीप चव्हाण यांच्याविषयी

संदीप चव्हाण हे केवळ बागकाम शिकवणारे प्रशिक्षक नाहीत—ते घराघरात सेंद्रिय जीवनशैली रुजवणारे मार्गदर्शक आहेत.
गेल्या २५+ वर्षांच्या प्रत्यक्ष अनुभवातून त्यांनी बागकामाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून टाकली आहे.
आज हजारो कुटुंबे त्यांच्या मार्गदर्शनाखाली गच्ची, बाल्कनी, खिडकी, अंगण, फार्महाऊस—अगदी कमी जागेतही यशस्वी सेंद्रिय भाजीपाला उगवत आहेत. कारण संदीप चव्हाण टिप्स देत नाहीत; ते गार्डनिंग सिस्टम शिकवतात—जी समजली की बाग फसत नाही. 🌱

बागप्रेमीच्या प्रतिक्रिया!

drfd5t69bbc69148b1a_hlf4z_609
drfd6t69bbc6913c698_ir9b0_593
derfd4t69bbc690d2f49_kx4jh_702
drfd6t69bbc690c47c9_8tbbs_702

तुमच्या बागेसाठी तुम्हीच बना “डॉ. बगीचा”

growwithsandeepdrt69bbc20a3d740_ig5i2_1536

© 2026 Grow Organic! All rights reserved | Designed by गच्चीवरची बाग!

बिनचुक माहिती भरा!
Dr. बगीचा E बुक डाऊनलोड करा!

अर्धा तासात बागकाम सुरू करा.

NeonGardenLearningPackPoster_7fw1w_941