बागकाम सुरू करायचंय? पण सुरूवात
नेमकी कुठून करावी हेच समजत नाही?

घरच्या घरी Organic भाजीपाला आणी हिरवळ फुलवण्याची इच्छा आहे? पण माती, कुंडया, खतं, पाणी आणी झाडांची काळजी या बद्दल अनेक प्रश्न आहेत? 

sunnyurbanbalconygarden6add685197029_ilpj2_1659

बागकामाची सुरुवात योग्य माहितीपासून करा!

बागकाम सुरू करण्याची इच्छा आहे; पण कोणती झाडं निवडावीत, माती कशी असावी, पाणी किती द्यावं आणि सूर्यप्रकाश किती आवश्यक आहे, असे प्रश्न पडतात का?झाडांची वाढ केवळ पाणी देण्यावर अवलंबून नसते. मातीतील ओलावा, मुळांना मिळणारी हवा, सूर्यप्रकाश आणि वाढीसाठी उपलब्ध जागा यांचाही महत्त्वाचा वाटा असतो.‘गच्चीवरची बाग’ या ई-बुकमधून झाडांची वाढ नीट होत नसण्याची संभाव्य कारणं समजून घ्या. झाडांचं निरीक्षण कसं करावं आणि त्यांची काळजी घेताना कोणत्या गोष्टी तपासाव्यात, हे जाणून घ्या.

गच्चीवरची बाग ई-बुक — फक्त ₹ 51

मोठ्या बागेपासून सुरुवात करण्याची गरज नाही. योग्य माहिती घेऊन आपल्या उपलब्ध जागेत बागकाम शिकण्याचं पहिलं

E-Book बद्दल!

E_3um92_941

या E-Book मधून समजून घ्या:

  • ✓ उपलब्ध जागेचा योग्य वापर
  • ✓ घरातील सेंद्रिय कचऱ्याचा उपयोग
  • ✓ किडींचे नैसर्गिक नियंत्रण
  • ✓ कमी खर्चात बागकाम करण्याची तत्त्वे

बागकाम करायचं आहे, पण सुरुवात
कुठून करावी हे समजत नाही?

  • बागेसाठी नेमकी कोणती माती वापरावी?
  • घरातील ओला कचरा बागेसाठी कसा उपयोगात आणावा?
  • पानांवर कीड दिसली तर काय करावे?
  • कमी जागेत भाजीपाला कसा उगवावा?
  • बागकामाचा खर्च कमी कसा करावा?

प्रत्येक वेळी वेगवेगळ्या टिप्स शोधण्याऐवजी बागकामाची
मूलभूत तत्त्वे समजून घ्या.

‘गच्चीवरील बाग’ E-Book तुम्हाला उपलब्ध जागा, वस्तू आणि नैसर्गिक संसाधनांचा कल्पकतेने वापर करून बाग फुलवण्याची दिशा देते.

हे E-Book प्रत्येकासाठी नाही!

हे E-Book कोणासाठी आहे?

  • गच्ची, बाल्कनी किंवा अंगणात बाग सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी
  • कमी खर्चात भाजीपाला व फुलझाडे वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी.
  • घरातील सेंद्रिय कचऱ्याचा योग्य उपयोग करू इच्छिणाऱ्यांसाठी.
  • बागकामातील मूलभूत गोष्टी समजून घेऊ इच्छिणाऱ्या नवशिक्यांसाठी.

टिप्स शोधत राहण्याऐवजी बागकाम समजून घ्या. आजच ‘गच्चीवरील बाग’ E-Book मिळवा.

हे E-Book कोणासाठी नाही?

  • ❌ जे आधीपासून बागकाम करत आहेत, त्यांना बागकामाची मूलभूत माहिती आधीच अवगत आहे.
  • ❌ ज्यांनी Grow Organic Combo Learning Pack खरेदी केला आहे, त्यांच्याकडे या विषयावरील मार्गदर्शन आधीच उपलब्ध आहे.
  • ❌ ज्यांनी हाय व्हॅल्यू - हाय ट्रान्सफॉरमेशन कोर्सला प्रवेश  केला आहे, त्यांच्याकडे या विषयावरील व्हिडीओ स्वरूपात मार्गदर्शन आधीच उपलब्ध आहे.

तुम्ही बागकामात नवशिके असाल आणि सुरुवात करण्यासाठी योग्य मार्गदर्शन शोधत असाल, तर हे E-Book तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

तुम्ही बागकामाची सुरुवात करण्याच्या विचारात असाल, तर…

  • बागकामाचे मूलभूत तंत्र समजून घ्यायचे असेल.
  • उपलब्ध जागा आणि साधनांचा योग्य वापर शिकायचा असेल.
  • सेंद्रिय संसाधनांचा उपयोग करून बाग फुलवण्याची दिशा हवी असेल

तुमच्या बागकामाच्या प्रवासाची सुरुवात योग्य माहितीने करा.

बागकाम सुरू करायचंय? आधी बागकामाचं शास्त्र समजून घ्या!

बागकाम करायचं आहे, पण सुरुवात नेमकी कुठून करावी?

बाग फुलवताय ? मग हे पुस्तकं वाचलचं पाहिजे.
जे 25+ वर्षाच्या अनूभवातून लिहिलं आहे.

बाग भाजीपाल्याची असो की फुलांची ती विषमुक्त पध्दतीनेच बहरली पाहिजे आणि त्यासाठी निसर्ग कसा काम करतो, हे शिकलेच पाहिजे.

“पालापाचोळा किचन वेस्ट चला फुलवूया बगीचा बेस्ट ” - संदीप चव्हाण.

फक्त पुस्तक नव्हे, बागकामाची पासकी-(Password+Key)

MarathiEBookCoverPromo_p65q3_1672

बागकाम सहज, सोप्पं करणारं पुस्तकं!
Gardening चं फंडामेंटल E- बुक!

प्रयोग, अनुभव, निष्कर्ष, आकलन, त्याची व्याप्ती, त्यातील आधात्म हे सारं मिळून शास्त्र बनतं. बागकामाचंही एक शास्त्र असतं. ते समजून घेतले तर पुढील प्रयत्नांना यश मिळतंच.

2 छापिल आवृत्त्या (१ लाख प्रती) संपल्या! आता केवळ ई बुक स्वरूपात उपलब्ध!.

मातीपासून कीड नियंत्रणापर्यंत — बागकामाच्या मूलभूत गोष्टी समजून घ्या

ग. बा. E-पुस्तकाची वैशिष्टय 

  • check_circleबाग फुलवायला पैसा, जागा, खतांची गरज नाही. फक्त श्रमातून फुलवू शकता. 
  • check_circleघरातील जागा, वस्तू आणि नैसर्गिक संसाधनांचा बागेसाठी कसा उपयोग करावा?
  • check_circleघरातील सेंद्रिय कचऱ्याचा बागकामासाठी उपयोग कसा करावा, हे समजून घ्या.
  • check_circleकीड हा निसर्गाचा भाग आहे. किडींची भूमिका समजून घ्या आणि योग्य नियंत्रणाची दिशा शिका.
  • check_circleबाग का फुलवावी ? त्याचा व आपल्या सामाजिक, पर्यावरणीय प्रश्नांचा सहसंबध सहज सोप्या भाषेत सांगणारी पुस्तिका.

ग. बा. E- पुस्तकाबद्दल !

 घरी,  दारी, जमिन, गच्चीवर फुलांची,
विषमुक्त भाज्याची बाग फुलवायचीय ?
शुन्य खर्चाच्या टिप्स व ट्रिक्स सांगणारं हे पुस्तक
उपलब्ध साधनांचा, नैसर्गिक संसाधनाचा व जागेचा
कल्पकतेने वापर केला तर शुन्य खर्चातही बाग फुलवता येते.
आपल्याला फक्त घडी बसवायची आहे.
बाकी काम निसर्ग करणारच आहे.
घरच्या घरी फुलवा भाजीपाल्याचा मळा !
बागकामाची मूलभूत तंत्र व मंत्र समजून सांगणारी
E- पुस्तिका.
बागकामात उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करायला शिका. फक्त श्रमदानातून फुलवू शकता.
शिका! उपलब्ध जागा,  वस्तू ,  नैसर्गिक संसाधने का आणी कसे वापरावे?
कचरा व्यवस्थापनातून बाग फुलवता येते.
 त्याची विविध तंत्र व मंत्र.
कीड हा निसर्गाचा भाग आहे. किडींची भूमिका समजून घ्या आणि योग्य नियंत्रणाची दिशा शिका.
सहज सोप्या भाषेत सांगणारी पुस्तिका
आजच खरेदी करा. फक्त ई स्वरूपात उपलब्ध!
🍀 संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ग्रो ऑरगॅनिक कन्सल्टंट एवंम कोच🍀

बागकामातील योग्य पद्धती समजून घ्या आणि
 निसर्गाच्या प्रक्रियांशी जुळवून काम करा.

sandee6ab4a88984af7_17f70_941

 संदीप चव्हाण 

बागतज्ञ संदीप चव्हाण हे महाराष्ट्रातील नाशिक येथील एक सुप्रसिद्ध ऑर्गेनिक गार्डनिंग कन्सल्टंट, कोच आणि मार्गदर्शक आहेत. त्यांनी गेल्या २५ + वर्षांहून अधिक काळ शहरी शेती आणि गच्चीवरील सेंद्रिय बागकाम (Terrace Gardening) क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे.

🌿 'गच्चीवरची बाग'- Grow Organic चळवळ•
संदीप चव्हाण यांनी २००१ मध्ये 'गच्चीवरची बाग' (Gacchivarchi Baug) आणि 'ग्रो ऑरगॅनिक' (Grow Organic) या पर्यावरणपूरक मोहिमेची सुरुवात केली.• शहरांमधील लोकांनी आपल्या घराच्या गच्चीवर, गॅलरीत किंवा खिडकीत स्वतःचा विषमुक्त आणि केमिकलमुक्त भाजीपाला उगवावा, हा या चळवळीचा मुख्य उद्देश आहे.• त्यांनी या विषयावर 'गच्चीवरची बाग' नावाचे मराठी पुस्तक देखील लिहिले आहे.

💡 मुख्य वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञान
•
कचरा व्यवस्थापन (Bio-Waste Management): ओल्या स्वयंपाकघरातील कचऱ्याचा वापर करून घरच्या घरी खत तयार करणे आणि त्यापासून सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवण्याचे तंत्र ते शिकवतात.
• कमी खर्चात बागकाम: पर्यावरणपूरक आणि कमीत कमी खर्चात घरची बाग कशी फुलवावी, याचे ते मार्गदर्शन करतात.
• आंतरराष्ट्रीय अनुभव: त्यांनी भारतभरासोबतच थायलंड आणि झिम्बाब्वेमधील सेंद्रिय व नैसर्गिक शेती पद्धतींचा अभ्यास केला आहे.🎓 कोर्सेस आणि मार्गदर्शनते डिजिटल प्लॅटफॉर्म्स (YouTube, Instagram, आणि त्यांच्या LMS वेबसाइट) माध्यमातून ऑनलाइन आणि ऑफलाइन गार्डनिंग कोर्सेस चालवतात. याद्वारे त्यांनी हजारो लोकांना घरच्या घरी विषमुक्त अन्न पिकवण्याचे प्रशिक्षण दिले आहे.

गच्चीवरची बाग या उद्मशिलतेव्दारे विषमुक्त भाजीपाला उगवण्यासाठी प्रेरीत करत आहेत.Grow, Guide, Build, Products, sale & Services या पंचसुत्रीव्दारे कार्यरत आहेत.घरी भाज्या उगवणे ही त्यांची पॅशन असून ते उगावयला शिकवणे हे प्रोफेशन आहे.

वाचकांच्या प्रतिक्रिया!

वाचकांचा विश्वास!

प्रत्यक्ष अनुभव!

k5ndq_1200_bookFeedback1

वाचक म्हणतात!

y5ndc_1280_booksffedback1

वृत्तपत्रातील दखल!

ezotq_1800_news114

कार्याला मिळालेली प्रसिध्दी...

वर्तमापत्र प्रसिद्धी!

qwodg_715_IMG20220916WA0006

माध्यमांची प्रशंसा!

_h8945_1023

बागप्रेमींचे समाधान!

WhatsAppImage20261026at3

कामाचा सन्मान!

m0nzm_914_PhotofromHomeGrowVegetableServices

हस्तलिखित अभिप्राय!

HandwrittenMarathiNotebookReview_1aciw_1054

ई बुक मुुुळे आवड !

WhatsAppImage20261031at8


नेहमी विचारले जाणारे प्रश्न!

+ वर क्लिक करा. प्रश्नांची उत्तरं मिळवा!

हे प्रिन्टेबल आहे का?

हो, प्रिन्टेबल आहे, याचे प्रिंन्ट काढू शकता.

या पुस्तकाची प्रिन्ट कॉपी मिळेल का?

प्रिन्ट कॉपी संपल्या आहेत. म्हणून फक्त  E- Book  मिळेल. 

पुस्तकाचा नमुना पाहता येईल का?

पुस्तकाची अनुक्रमणिका याच पेज वर दिली आहे ति चेक करून शकता

पेमेंट केल्यानंतर पुस्तक कसे मिळेल?

पेमेंट कन्फर्म झाल्यानंतर ई बुक तुमच्या wts app न. वर मिळेल. 

मोबाईलवर वाचता येईल का?

हो, मोबाईलवर वाचता येईल. किंवा प्रिन्ट काढू शकता.

खरेदी केल्यानंतर पुस्तक किती काळ उपलब्ध राहील?

ई पुस्तक मिळाल्यावर लगेच डाऊनलोड/ सेव्ह करून ठेवा. 

पुस्तक मिळाले नाही तर संपर्क कुठे करावा?

संपर्कासाठी तुम्हाला wts app क्रं. पुढील पेजवर दिली आहे. किंवा पेमेंट यशस्वी झाल्यावर तुम्हाला wts app संपर्कासाठी पेज ओपन होईल. 

पुस्तक नाही आले तर...

निश्चिंत रहा. तुम्ही माहिती भरल्याची नोंद आमच्या कडे होते. आमचे प्रतिनिधी तुम्हाला संपर्क करतीलच. 

Refund Policy काय आहे?

नाही. रिफंड होत नाही. त्यामुळे समजून उमजून खरेदी करा. कारण ही ओरिजनल प्राईज पेक्षा फार कमी किमतीत उपलब्ध करून देत आहोत. 

तुमच्या बागकामाच्या सुरुवातीसाठी हे मार्गदर्शक मिळवा

बागकामाची मूलभूत तंत्र व मंत्र समजून सांगणारी ई स्वरूपातील पुस्तकं.

Because I love Gardening !

00
Days
00
Hours
00
Minutes
00
Seconds

योग्य माहितीने सुरुवात करा.
 तुमची बाग फुलवण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका!

पेमेंट्स प्रुफ्स

p1_pytge_551
p2_sln4k_545
p3_hhiqu_548

This site is not a part of the Facebook™ website or Facebook™ Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook™ in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc. Please be advised that revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. In fact, as stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results with our ideas, information,gardening tips or tricks. We don’t know you and, besides, your results in life are up to you. Agreed? We just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this courses or books content brings you a lot of value.

Disclaimer for Gacchivarchi Baug

If you require any more information or have any questions about our site's disclaimer, please feel free to contact us by email at mindblowingsandip@yahoo.co.in. Disclaimers for Grow Organic
All the information on this website - https://www.groworganic.club/ - is published in good faith and for general information purpose only. Grow Organic does not make any warranties about the completeness, reliability and accuracy of this information. Any action you take upon the information you find on this website (Grow Organic ), is strictly at your own risk. Grow Organic will not be liable for any losses and/or damages in connection with the use of our website.
From our website, you can visit other websites by following hyperlinks to such external sites. While we strive to provide only quality links to useful and ethical websites, we have no control over the content and nature of these sites. These links to other websites do not imply a recommendation for all the content found on these sites. Site owners and content may change without notice and may occur before we have the opportunity to remove a link which may have gone 'bad'.
Please be also aware that when you leave our website, other sites may have different privacy policies and terms which are beyond our control. Please be sure to check the Privacy Policies of these sites as well as their "Terms of Service" before engaging in any business or uploading any information.
Consent
By using our website, you hereby consent to our disclaimer and agree to its terms.
Update
Should we update, amend or make any changes to this document, those changes will be prominently posted here.

© 2023 | gacchivarchi baug, Nashik | www.groworganic.club

तुमची अचूक माहिती भरा!