
👨🌾 ऑरगॅनिक पद्धतीने भाज्या उगवणे आणि बाग फुलवणे ही माझी आवड (पॅशन) आहे, तर इच्छुकांना ते सोप्या भाषेत शिकवणे हा माझा व्यवसाय (प्रोफेशन) आहे. ✈️ थायलंड आणि झिम्बाब्वे येथे किचन गार्डनचे आदान–प्रदान, 🌍 भारतभरातील ऑरगॅनिक शेतीचा सखोल अभ्यास आणि 🏡 नाशिक शहरात 25 वर्षांची Doorstep Service यामुळे विंडो गार्डनपासून फार्म हाऊसपर्यंत हजारो ऑरगॅनिक बागा फुलवण्याचा मला यशस्वी अनुभव आहे. ✨ माझं ध्येय एकच – प्रत्येक घरच्या ताटात रसायनमुक्त भाज्या आणि आरोग्यदायी अन्न पोहोचवणं, आणि प्रत्येक कुटुंबाला स्वतःची हिरवीगार बाग 🌱 देणं! 🚀
🌺 "बागकाम हा छंद नाही, तर आधुनिक काळात प्रत्येकासाठी शारीरिक व मानसिक थेरपी आहे." – संदीप चव्हाण
