🌿Mosquito Repellent Plant Free E Book!

“मच्छर दूर ठेवणाऱ्या काही प्रसिद्ध झाडांची यादी:आता तुमच्या हातात!

Mosquito_c2nzc_1440

🎁 याची खासियत?

पूर्वी हे पुस्तक फक्त Inner Circle Members साठी उपलब्ध होतं!
आता प्रथमच… FREE Gardening Group Members साठी खुलं केलं आहे!

📖 हे ई-पुस्तक का खास आहे?

हे ई-पुस्तक फक्त मच्छर दूर ठेवणाऱ्या झाडांची यादी नाही, तर तुम्हाला घरात आणि बागेत नैसर्गिकरीत्या मच्छर कसे नियंत्रित करायचे, झाडं कुठे लावायची, किती पाणी द्यायचे आणि कोणत्या हवामानात वाढवायची याचे सोप्या भाषेत संपूर्ण मार्गदर्शन देते. प्रत्येक टिप्स प्रॅक्टिकल, सुरक्षित आणि पर्यावरणस्नेही आहे, ज्यामुळे तुमचं घर आणि बाग सुंदर, हरित आणि मच्छरमुक्त होईल!

✅ या पुस्तकात तुम्हाला मिळणार आहे:

हे ई-पुस्तक तुम्हाला घरात आणि बागेत मच्छर नैसर्गिकरीत्या दूर ठेवण्याची संपूर्ण मार्गदर्शिका देते. तुम्हाला मिळेल: सर्व प्रभावी झाडांची यादी, सोपे लावण्याचे आणि संगोपनाचे टिप्स, झाडांच्या तेलांचा नैसर्गिक वापर, सजावटीसाठी मार्गदर्शन आणि सुरक्षित, पर्यावरणस्नेही उपाय, जे तुमचं घर आणि बाग सुंदर, हरित आणि मच्छरमुक्त बनवतील.

🪴 हे पुस्तक कोणासाठी आहे?

हे ई-पुस्तक घरगुती बागकाम प्रेमी, बाल्कनी/टेरस गार्डनिंग करणारे, गरोदर महिला, लहान मुले असलेले घर किंवा नैसर्गिक उपाय शोधणारे प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. जे लोक रासायनिक कीटकनाशक टाळून घरात आणि बागेत मच्छर दूर ठेवण्याचे, सुरक्षित आणि पर्यावरणस्नेही मार्ग शोधत आहेत, त्यांच्यासाठी हे पुस्तक खास तयार केलेले आहे.

संदीप चव्हाण यांच्या बद्दल. 

💚 "ऑरगॅनिक पद्धतीने भाज्या उगवणं, झाडं फुलवणं ही माझी खरी आवड आहे!
🌿 पण…या आवडीचं पॅशनच रुपांतर मी प्रोफेशन- व्यवसायात केलंय!
✨कारण मला लोकांना सोप्या भाषेत, साध्या मार्गांनी बागकाम शिकवायला खूप आवडतं!
🌏 थायलंड आणि झिम्बाब्वे सारख्या देशांमध्ये किचन गार्डन तंत्राचा अनुभव घेतला…
🚜 भारतभर ऑरगॅनिक शेती अभ्यासली… आणि
🏠 नाशिक शहरात तब्बल २५ वर्षांपासून डोअर-स्टेप सर्व्हिस दिल्यात !
💫आता माझ्या मार्गदर्शनातून कित्येक लोकांनी विंडो गार्डनपासून ते फार्महाऊसपर्यंत स्वप्नवत ऑरगॅनिक बागा फुलवल्या आहेत! 🌼
🥬कारण माझ्या मते, बागकाम म्हणजे फक्त हौस नाही, तर
👉 आरोग्य, आनंद आणि आत्मसंतोषाचा झरा आहे! 🌱"

बागकाम हा छंद नसून ति एक शारिरिक व मानसिक गरज झाली आहे- संदीप चव्हाण. 

sandeepkchavan_qwoda_2288

Sandeep Chavan 

Grow Organic Consultant, Coach & Mentor

माहिती भरा डिरेक्ट डाऊनलोड करा !

** We don't Spam - We Protect Your Privacy

4 in 1 ग्रो बंडल! तुमच्या बागकामाचा मंत्र

GrowBundle_i4ntk_1200

© 2025 EBook. All Rights Reserved | Design by Grow Organic