मदर ऑफ फ्री ई बुक लायब्ररी!

ऑरगॅनिक बागकाम फ्री ई-बुक लायब्ररी – डाऊनलोड मार्गदर्शिका

motheroffreeebooklibrarywith1_iwmje_undefined

🎁 याची खासियत?

👉 सर्व फ्री ई-बुक्सची मदर कॉपी – एकाच ठिकाणी!🌿 आता थेट डाऊनलोड करा आणि हवी तशी साठवून ठेवा.

संदीप चव्हाण यांच्या बद्दल. 

💚 "ऑरगॅनिक पद्धतीने भाज्या उगवणं, झाडं फुलवणं ही माझी खरी आवड आहे!
🌿 पण…या आवडीचं पॅशनच रुपांतर मी प्रोफेशन- व्यवसायात केलंय!
✨कारण मला लोकांना सोप्या भाषेत, साध्या मार्गांनी बागकाम शिकवायला खूप आवडतं!
🌏 थायलंड आणि झिम्बाब्वे सारख्या देशांमध्ये किचन गार्डन तंत्राचा अनुभव घेतला…
🚜 भारतभर ऑरगॅनिक शेती अभ्यासली… आणि
🏠 नाशिक शहरात तब्बल २५ वर्षांपासून डोअर-स्टेप सर्व्हिस दिल्यात !
💫आता माझ्या मार्गदर्शनातून कित्येक लोकांनी विंडो गार्डनपासून ते फार्महाऊसपर्यंत स्वप्नवत ऑरगॅनिक बागा फुलवल्या आहेत! 🌼
🥬कारण माझ्या मते, बागकाम म्हणजे फक्त हौस नाही, तर
👉 आरोग्य, आनंद आणि आत्मसंतोषाचा झरा आहे! 🌱"

बागकाम हा छंद नसून ति एक शारिरिक व मानसिक गरज झाली आहे- संदीप चव्हाण. 

sandeepkchavan_qwoda_2288

Sandeep Chavan 

Grow Organic Consultant, Coach & Mentor

माहिती भरा डिरेक्ट डाऊनलोड करा !

** We don't Spam - We Protect Your Privacy

4 in 1 ग्रो बंडल! तुमच्या बागकामाचा मंत्र

GrowBundle_i4ntk_1200

© 2025 EBook. All Rights Reserved | Design by Grow Organic