k0ote_440_callendlylogo

 दर्शक नव्हे मार्गदर्शकच
(मास्टर) बना

गार्डेनिंगची पासकी
(Password + Key)

ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग कोर्स 

बाग फुलवताय ? मग हा कोर्स केलाच पाहिजे. जे २३ वर्षाच्या अनूभवातून तयार केलेला.

बाग भाजीपाल्याची असो की फुलांची ती विषमुक्त पध्दतीनेच बहरली पाहिजे आणि त्यासाठी निसर्ग कसा काम करतो, हे शिकलेच पाहिजे.

“पालापाचोळा किचन वेस्ट चला फुलवूया बगीचा बेस्ट ”   - संदीप चव्हाण.

प्रयोग, अनुभव, निष्कर्ष, आकलन, त्याची व्याप्ती, त्यातील आधात्म हे सारं मिळून शास्त्र बनतं.
बागकामाचंही एक शास्त्र असतं. ते समजून घेतले तर पुढील प्रयत्नांना यश मिळतंच.

बागकाम सहज, सोप्पं करणारा कोर्स. 

u5nzy_1080_MCourseAds1

500 लोक शिकताहेत.

मोजकी सिट्स उपलब्ध आहे. 

कोर्सची वैशिष्टय.

  • हिंदी मराठी भाषेत वेगवेगळ्या बॅचेच व डॅशबोर्ड 
  • कुठुनही शिका. कसंही शिका. केव्हांही शिका.
  • व्यक्तिगत गार्डन व्यक्तिगत मार्गदर्शन उपलब्ध
  • संपूर्ण जगात, कुठुनही डॅशबोर्ड एक्सेस करू शकता. 
  • संपूर्ण जगात, कुठुनही डॅशबोर्ड एक्सेस करू शकता.
  • लाईव्ह सेशनला हजर नाही राहता आले तर दुसर्या दिवशी पहायला मिळणार
  • जाने. २३ पासूनचे मोड्यूल्स, लाईव्ह सेशन्स, टॉपिक्स, QnA सर्व एक्सेस करता येणार.

गार्डेनिंग कोर्स मधे काय शिकायला मिळणार

आपल्या घरी दारी, जमिनीवर, गच्चीवर फुलांची, विषमुक्त भाज्याची बाग फुलवायचीय ?

शुन्य खर्चाच्या टिप्स व ट्रिक्स सांगणारा कोर्स
उपलब्ध साधनांचा, उपलब्ध नैसर्गिक संसाधनाचा व उपलब्ध जागेचा
कल्पकतेने वापर केला तर शुन्य खर्चातही बाग फुलवता येते.
आपल्याला फक्त घडी बसवायची आहे. बाकी काम निसर्ग करणारच आहे.

घरच्या घरी फुलवा भाजीपाल्याचा मळा !
बागकामाची मूलभूत तंत्र व मंत्र समजून सांगणारी प्रिन्ट व  ई पुस्तिका.
बाग फुलवायला पैसा, जागा, खतांची गरज नाही.
फक्त श्रमदानातून फुलवू शकता.

उपलब्ध जागा, उपलब्ध वस्तू , उपलब्ध नैसर्गिक संसाधने का व कसे वापरावे.
कचरा व्यवस्थापनातून बाग फुलवता येते. त्याची विविध तंत्र व मंत्र.
कीड हा निसर्गाचा भाग आहे. मारण्यापेक्षा नियंत्रण करणे महत्वाचे उपाय.
बाग का फुलवावी, त्याचा व आपल्या सामाजिक, पर्यावरणीय प्रश्नांचा सहसंबध सहज सोप्या भाषेत सांगणारा कोर्स
लगेच प्रवेश घ्या. लिमिटेड सिट्स उपलब्ध

🍀 संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, ग्रो ऑरगॅनिक कन्सल्टंट एवंम कोच🍀

u2nzq_1920_9

गच्चीवरची बाग निर्मित संदीप चव्हाण निर्मित

संदीप चव्हाण हे मागील २३ वर्षापासून गच्चीवरची बाग या उद्मशिलतेव्दारे
 विषमुक्त भाजीपाला उगवण्यासाठी प्रेरीत करत आहेत. 
Grow, Guide, Build, Products, sale & Services
या  पंचसुत्रीव्दारे कार्यरत आहेत. 
घरी भाज्या उगवणे ही त्यांची पॅशन असून ते उगावयला शिकवणे हे प्रोफेशन आहे. 

कोर्स मधे खालील विषयांचा समावेश आहे.

  • विंडो गार्डेनिंग
  • टेरेस गार्डेनिंग
  • हॅंगीग गार्डेनिंग
  • किचन गार्डेनिंग
  • पॉट्स गार्डेनिंग
  • बॅग्जस गार्डेनिंग
  • बाल्कनी गार्डेनिंग
  • शाळा व कंपनी
  • एग्री वेस्ट मॅनेजमेंट
  • फायदेशीर शेती / फार्मिंग
  • कृषी सलग्न उत्पादने व व्यवसाय
  • फार्महाऊस व फार्महाऊस मॅनेजमेंट
  • कमी खर्चाचे हायड्रोफोनिक्स गार्डेनिंग
  • ऑल टाईप्स ऑफ व्हेजेटेबल्स गार्डेनिंग 
  • ऑल टाईप्स ऑफ फ्लॉवर्स न् प्लॅन्टस गार्डेनिंग
  • व्यवसाय वाढीसाठी डिजीटल माध्यमं व उपयोग
a2ntk_1920_15

आपल्याला फक्त घडी बसवायची आहे. बाकी काम निसर्ग करणारच आहे.
घरच्या घरी फुलवा भाजीपाल्याचा मळा !

बागकामाची मूलभूत तंत्र व मंत्र समजून सांगणारा कोर्स  

निशुल्क डाऊनलोड करा कोर्सची सांराश प्रत.

Because I love Gardening !

00
Days
00
Hours
00
Minutes
00
Seconds

e1ntg_1920_14

आज समाजात सर्वात जास्तअंधश्रद्धा ही बागकामात आहे.
भावनेच्या भरात अमाप खर्च, वेळ वाया घालवतात. 
पण निसर्ग हा वैज्ञानिक पध्दतीनेच काम करतो.

चांगला मार्गदर्शक हा तुमचा वेळ,पैसा, श्रम तर वाचवतोच शिवाय तो तुम्हाला प्रेरणा,आत्मविश्वास व हिंमत पण देतो. 

k3ntm_1920_10

जगात सर्वात महाग, निरंतर विकलं जातं ते फक्त ज्ञान आणी माहिती व अनुभवाने पदरी पडलेलं शहाणपणचं.

e4ntu_1920_13
m4mdk_1920_11
uwodg_1920_12
m0nzm_914_PhotofromHomeGrowVegetableServices

तुमच्या आवड, निवड सवडीनुसार कोर्स प्लॅन. 

सिल्व्हर प्लॅन 

प्रतिमहिना 999/- 

प्रतिमहिना 999/- भरून हा कोर्स तुम्ही घेवून शिकायला सुरूवात करु शकता.  किंवा कोर्स आवडला तर पुढील दोन महिण्यात उर्वरीत 1500/-  x 2 महिने भरून वर्षभर कोर्स जॉईन करू शकता.  

ग्लोडन प्लॅन

एक वर्ष मेंबरशिप 3999/-

एकाच वेळस एक रकमी फी भरून तुम्ही पुढील वर्षासाठी  आजच्याच ऑफर मधे 50 टक्के सवलत मिळवू शकता. भले पुढील वर्षी कितीही कोर्सची फी झाली तरी हरकत नाही. 

प्लॅटिनम प्लॅन

लाईफटाईम प्लॅन 13999/-

एक रकमी फी भरा व आयुष्यभरासाठी निवांतपणा अनुभवा.  कोणतेही छुपे खर्च नाही

संपर्कः 9850-56-9644

गार्डेनिंग कोर्स QnA बुकलेट उपलब्ध 

ऑनलाईन गार्डेनिंग कोर्स उपलब्ध 

k1mzu_3456_onlineclass

संपर्क कराः 9850569644

आमची इतर उत्पादने

गच्चीवरची बाग छापिल व ई पुस्तक 

k3mdy_1200_bookblog

अ. ब. ब. तंत्र आता ई पुस्तक रूपात

k1ntk_1200_ABBbookblog

तुम्हाला माहित आहे का?

gznde_1200_TMAKbookblog

भाजीपाल्याची बियाणं

u2mza_1200_seedsblog

This site is not a part of the Facebook™ website or Facebook™ Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook™ in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc. Please be advised that revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. In fact, as stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results with our ideas, information,gardening tips or tricks. We don’t know you and, besides, your results in life are up to you. Agreed? We just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this courses or books content brings you a lot of value.

Disclaimer for Gacchivarchi Baug

If you require any more information or have any questions about our site's disclaimer, please feel free to contact us by email at mindblowingsandip@yahoo.co.in. Disclaimers for Grow Organic
All the information on this website - https://www.groworganic.club/ - is published in good faith and for general information purpose only. Grow Organic does not make any warranties about the completeness, reliability and accuracy of this information. Any action you take upon the information you find on this website (Grow Organic ), is strictly at your own risk. Grow Organic will not be liable for any losses and/or damages in connection with the use of our website.
From our website, you can visit other websites by following hyperlinks to such external sites. While we strive to provide only quality links to useful and ethical websites, we have no control over the content and nature of these sites. These links to other websites do not imply a recommendation for all the content found on these sites. Site owners and content may change without notice and may occur before we have the opportunity to remove a link which may have gone 'bad'.
Please be also aware that when you leave our website, other sites may have different privacy policies and terms which are beyond our control. Please be sure to check the Privacy Policies of these sites as well as their "Terms of Service" before engaging in any business or uploading any information.
Consent
By using our website, you hereby consent to our disclaimer and agree to its terms.
Update
Should we update, amend or make any changes to this document, those changes will be prominently posted here.

© 2023 | gacchivarchi baug, Nashik | www.groworganic.club

बुक युवर कॉल नाऊ