
पूर्वी हे पुस्तक फक्त Inner Circle Members साठी उपलब्ध होतं!आता प्रथमच… FREE Gardening Group Members साठी खुलं केलं आहे!
बागकाम शिकण्याचं खरं गमक… शब्दांपासूनच सुरू होतं!बागकाम करताना अनेकदा इंग्रजी शब्द समजत नाहीत… आणि मराठीतून नेमके शब्द आठवत नाहीत!हेच अंतर मिटवण्यासाठीच आम्ही घेऊन आलोय खास Gardening Dictionary (Part 1/32) —250+ English-Marathi शब्द, सोप्या वाक्यांसह उदाहरणात!
बागकामात वापरले जाणारे महत्त्वाचे इंग्रजी व मराठी शब्दप्रत्येक शब्दासोबत मराठी उदाहरण वाक्यसोप्या व सोप्या भाषेत स्पष्टीकरणबागकामात विचार करायला आणि प्रश्न विचारायला मदतफळे, फुलं, भाज्या, औषधी वनस्पती, उपकरणं, खतं, कीटक, हवामान यासंबंधी शब्दसंपूर्ण 32 भागांच्या मालिकेतील पहिलं पुष्प!
गार्डनिंग शिकणारे बागप्रेमी, गार्डनिंग ग्रुप मेंबर्स, टेरेस, बाल्कनी किंवा शहरी बागकाम करणारे, सेंद्रिय व नैसर्गिक गार्डनिंग करणारे Insta, YouTube, WhatsApp वर गार्डनिंग व्हिडिओ बघणारे पण शब्द अडणारे
💚 "ऑरगॅनिक पद्धतीने भाज्या उगवणं, झाडं फुलवणं ही माझी खरी आवड आहे!
🌿 पण…या आवडीचं पॅशनच रुपांतर मी प्रोफेशन- व्यवसायात केलंय!
✨कारण मला लोकांना सोप्या भाषेत, साध्या मार्गांनी बागकाम शिकवायला खूप आवडतं!
🌏 थायलंड आणि झिम्बाब्वे सारख्या देशांमध्ये किचन गार्डन तंत्राचा अनुभव घेतला…
🚜 भारतभर ऑरगॅनिक शेती अभ्यासली… आणि
🏠 नाशिक शहरात तब्बल २५ वर्षांपासून डोअर-स्टेप सर्व्हिस दिल्यात !
💫आता माझ्या मार्गदर्शनातून कित्येक लोकांनी विंडो गार्डनपासून ते फार्महाऊसपर्यंत स्वप्नवत ऑरगॅनिक बागा फुलवल्या आहेत! 🌼
🥬कारण माझ्या मते, बागकाम म्हणजे फक्त हौस नाही, तर
👉 आरोग्य, आनंद आणि आत्मसंतोषाचा झरा आहे! 🌱"
बागकाम हा छंद नसून ति एक शारिरिक व मानसिक गरज झाली आहे- संदीप चव्हाण.

