तुम्हाला ही ई पुस्तिका खरेदी करायची आहे का?

q2oti_1080_Untitleddesign

अन्नपूर्णा बॅगेबद्दलची माहिती..

 ७५ मुद्दयांची ही पुस्तिका तुमचे  अन्नपूर्णा बॅग  गार्डेनिंग करायला नक्की तयार करेन. 

पुस्तक खरेदी नंतरही आमच्याशी संवाद साधू शकता.

00
Days
00
Hours
00
Minutes
00
Seconds

g1mjm_1300_1034x1466bcmpblckcoverpng

आमच्या २२ वर्षाच्या अनुभवांचा फायदा करून घ्या.

गच्चीवरची बाग ही विषमुक्त भाजीपाला निर्मितीसाठी मागील २२ वर्षापासून कार्यरत आहे. आम्हाला आलेले अनूभव आम्ही वेळोवेळी विविध पुस्तकांच्या रूपात प्रकाशीत केले आहेत. तसेच विविध सोशल मिडीयाव्दारे लोकांना मार्गदर्शन करत असतो. 

ई-पुस्तकांची  किंमत ३००/- 

या ई पुस्तकांची खरी किमंत ही ३०० रू. आकारण्यात आली आहे. ज्यात आम्ही ठिकठिकाणी याच विषयावर मार्गदर्शन करणारे व्हिडीओ लिंक सुध्दा  दिलेले आहेत. जेणे करून इच्छुकांना हे पुस्तक वाचणीय व माहितीदायक होईल. 

सवलत ५० % 

या पुस्तकांची  किंमत ही १५० रू. आकारण्यात आली आहे. ज्यात तुम्हाला माहितीदायक व्हिडीओ तर आहेतच शिवाय पुस्तक वाचल्यानंतरही आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत राहणार आहोत. 

uwote_1080_GardeningAnnapurnabagsEBook
kxmzy_3456_IMG0784
k1nda_1920_5TopProducts1691
g5mze_987_news17

संदीप चव्हाण यांच्या बद्दल.

शहरी परसबाग अभ्यासक

संदीप चव्हाण हे नाशिकस्थित आहेत. जे विषमुक्त अर्थात ऑरगॅनिक भाज्या उत्पादनासाठी प्रयत्नशील आहेत. गेल्या दहा वर्षापासून याच विषमुक्त भाजीपाल निर्मिती विषयावर पूर्णवेळ काम करत आहेत. विषमुक्त अन्न ही समस्त जिवांची गरज आहे. कारण रसायनं ही शेतीततच पेरली जात नाही तर ती मनुष्याच्या अन्नात पोहचत आहेत. शिवाय समस्त पंचमहाभूतांना प्रदुर्षित करत आहेत. हे प्रदुर्षण इतके टोकाला गेले आहे की आता मानवाला परत फिरणे शक्य नाही. या सार्या गोष्टीचा अभ्यासच नव्हे तर त्यासाठी लोकांना ते प्रेरीत करत आहेत.

हा आरोग्यदायी विषय विविध माध्यमांव्दारे लोकांपर्यंत पोहचत आहे. ५००+ यूट्यूब व्हिडीओ, ५००+ इंस्टाग्राम रिल्स, ५००+ लेखांचा ब्लॉग, १०+ पुस्तकांचे लेखन, ५+वर्तमान पत्रात सदर लेखन केले आहे. हा प्रवास अखंडीत चालू आहे. ही सारी प्रेरणा ही विषमुक्त जगण्यातूनच येते. अखंड व शाश्वत अशी माहिती ही त्यांच्या विविध माध्यमांतून मिळत असते. 

गच्चीवरची बाग ही माहिती, मार्गदर्शन व सल्ला देणारी तर आहेच पण त्याला व्यावसायिक रूप देण्याचे कामही त्यांनी उभे केले आहे. जवळपास दोन तपांचा हा स्वंयशिक्षणाचा प्रवास म्हणजे जाणीव पूर्वक निसर्गासोबत जुळतं घेत त्यातील समस्यांचा मागोवा घेत ठोस काही करण्यासाठी पुढाकार घेतलेली ही व्यक्तिगत व कौटुंबिक जबाबदारीच काम आहे. कारण पर्यावरण समस्यांवर केवळ चर्चा करून चालणार नाही तर त्यात लोकांचा सहभाग घेणे गरजेचे आहे. आणि लोकसहभाग तेव्हांच घेता येतो जेव्हा लोकांना त्यांच्या फायद्याचे, रोजच्या प्रश्नांची उत्तरे त्यातून मिळतात. त्यांना मार्ग दाखवतात.

रसायनांचा अन्ननिर्मितीसाठीचा वापर हा सजिवांच्या जिवाशी खेळला जाणार एक क्रुर खेळ आहे. तो थांबवायचा असेल तर प्रत्येकाने त्यात आपआपला खारीचा वाटा उचलाच पाहिजे. कारण यात प्रत्येकजण गळ्यापर्यंत खड्यात गेला आहे. श्वास सूरू आहे हाच तो काय फरक आहे. असे बरेच काही आहे पण तूर्त प्रत्येकाने स्वतःच घरी भाज्या उगवणे गरजेचे आहे. या वाटेचे तुम्हीही आनंदयात्री व्हावेत असा विचार घेवून सुरूवात झालीच आहे. 
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

आमच्या प्रशंसक काय म्हणतात !

गुगल माय बिझिनेस वर आमच्या प्रशंसकांनी नोंदवलेली मते...

Narendra Deshpande

Nashik, senior citizen

खरोखर अतिशय स्तुत्य संकल्पना आहे . आणि नशिक मध्ये ही चागल्या प्रकारे इम्प्लिमेंट झाली आहे .
 स्वतः साठी , कुटुंबा साठी , व अपार्टमेंट , सोसायटी मध्ये , ही सकल्पना प्रत्यक्षात आणू शकतो , ज्या योगे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल . 

ezmzy_96_star4

Upendra Shirsagar

Pune, senior citizen

खूप माहितीपूर्ण आणि नेहमी उपयुक्त. तुम्ही दिलेले मार्गदर्शन सहसा या क्षेत्रात आवड असलेल्या कुणालाही सहजासहजी शेअर करत नाही. मी नाशिकचा रहिवासी नाही याची मला खंत आहे. तुमच्या समर्पित कार्याबद्दल मी खरोखर आभारी आहे . खरेदी केलेल्या पिशव्या जे अजूनही माझ्यासाठी आणि माझ्या वनस्पतींसाठी देखील उपयुक्त आहे

ezmzy_96_star4
a1mja_65_image

Supriya Jha ne' Kulkarni

Nashik, Business Women

Sandip Chavan is extremely dedicated person. True Son of the Mother Earth....has real passion, love and care for plants..is very expert in his field. .hands on knowledge and practical's shown by him help in maintaining the kitchen garden with much ease..

ezmzy_96_star4

©2022 Gacchivarchi Baug , Nashik