"तुमचं गार्डनिंग ज्ञान किती आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?"

केवळ 2 मिनिटांत भरता येईल अशी गार्डेनिंग क्विझ आणि बघा…तुम्ही खरंच गार्डनिंगसाठी किती तयार आहात!

GQuizs_m1mzu_1440

काय आहे या प्रश्नावलीत ?

तुमचे प्रश्न!

  • ❌ बागकामाची आवड आहे, पण योग्य मार्गदर्शनाचा अभाव!
  • ❌ झाडं लावतो, पण टिकत नाहीत, चुकतंय कुठे समजत नाही.
  • ❌ Gardening Tips तर मिळतात, पण स्वतःचं ज्ञान किती आहे ते समजत नाही.

G- क्विझ भरा आणि स्वतःला तपासा!

  • बागकामासाठी तुम्ही किती तयार आहात ते समजेल
  • कोणत्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे, ते कळेल
  • तुमच्या बागकाम स्वप्नाची दिशा स्पष्ट होईल
  • योग्य मार्ग कसा शोधता येईल याचं उत्तर मिळवा!
  • भरा, स्वतःला तपासा आणि बघा… मेंदू ताजा झाला का!

काय आहे या प्रश्नावलीत ?

तंत्रा पासून तर मंत्रा पर्यंत...

  • check_boxमेंदूला झिणझिण्या येणारे बागकामसंबधी प्रश्न!

माती पासून तर बिया पर्यंत...

  • check_boxकशाची काय खायचं - गार्डेनिंग प्रश्न!

गुगली प्रश्न!

  • check_boxसोप्प वाटेल पण विचार करून सोडवा!

प्रश्नावली साठी खालील बटनावर क्लिक करा !

संदीप चव्हाण यांच्या बद्दल. 

बागकाम हा छंद नसून ति एक शारिरिक व मानसिक गरज झाली आहे- संदीप चव्हाण. 

ऑरगॅनिक पध्दतीने भाज्या उगवणे, बाग फुलवणे ही माझी पॅशन (आवड) आहे तर इच्छुकांना सोप्या भाषेत शिकवणे हे प्रोफेशन (व्यवसाय) आहे. थायलॅंड, झिम्बाॅव्वे येथे किचन गार्डेन चे आदान प्रदान व भारतभरातील ऑरगॅनिक शेतीचा अभ्यास व 25 वर्षाचा नाशिक शहरात डोअर स्टेप सर्व्हिस व्दारे विंडो गार्डन ते फार्म हाऊस पर्यंत organic बागा फुलवून देण्याचा व्यावसायिक अनुभव

Sandeep Chavan 

Grow Organic Consultant, Coach & Mentor

sandeepkchavan_qwoda_2288

© 2025 EBook. All Rights Reserved | Design by Grow Organic 

Garden Quizs Aceess