ई पुस्तक - पालेभाज्या उत्पादनांचे रहस्य

फ्री डाउनलोड :
 बागकाम टिप्स आणि ट्रिक्स ई-बुक्स !

कल्पना करा, फक्त ३० दिवसांत तुम्ही तुमचं हवं तसं बागकाम करू शकाल

 मी सांगतो तस केलं तर....

 ई पुस्तक नावः पालेभाज्या उत्पादनांचे रहस्य

Sandeep Chavan

Grow Organic : Mentor, Coach & Consultant 

ऑरगॅनिक पध्दतीने भाज्या उगवणे, बाग फुलवणे ही माझी पॅशन (आवड) आहे तर इच्छुकांना सोप्या भाषेत शिकवणे हे प्रोफेशन (व्यवसाय) आहे. थायलॅंड, झिम्बाॅव्वे व भारतभरातील सेंद्रीय व नैसर्गिक शेती पध्दती ने किचन गार्डेन चे आदान प्रदान व भारतभरातील ऑरगॅनिक शेतीचा अभ्यास व 23 वर्षाचा नाशिक शहरात बागा फुलवून देण्याचा व्यावसायिक अनुभव

मागील 25 वर्षातील कार्य प्रसिध्दी.. 

नाशिकस्थित माध्यम संस्था में माध्यमदूत (2001) से कार्यक्रम प्रमुख  (2013)

1)मिडीया रिसोर्स सेंटर,  लिब्रेट स्कूल (बच्चे, महिला, तरूण, किसांनो) के साथ शाश्वत शेती तंत्र विकास का गांवो में प्रचार प्रचार (2001)

2) झिरो वेस्ट प्रोजेक्ट (सृजन) संकल्पना के निर्मिती, योजना निर्मिती और कार्यान्वयन का अनुभव (2005)

3) पर्यावरण विषय पर 8 पाँकेट साईज किताबों का सहलेखन (2005) माध्यम संसाधन केंद्र –समन्वयक ते प्रकल्प प्रमुख जिम्मेदारी (2009 ते 2013)

4) गच्चीवरची बाग- छत पर खेत की व्यक्तिगत स्तर पर शुरूवात (2001 ते 2022)

5) प्राकृतिक खेती के लिए महाराष्ट्र के प्रयोगशील किसांनो का अभ्यास एवंम थायलैड का दौरा. (2003)

6) कचरा व्यवस्थापन, किचन गार्डन संकल्पना के तंत्र एवंम विचारों की आदान प्रदान के झिम्बाँबे में वास्तव (2005)

7) गार्डन वेस्ट, किचन वेस्ट व्यवस्थापन,प्राकृतिक रूप से सब्जियों उगांने के प्रयोग व अभ्यास (2005-2013)

8)गच्चीवरची बाग इस मराठी किताब का प्रकाशन व इन्व्हार्यमेन्टल सोशल इंटरप्रिनअर पर्यावऱणीय सामाजिक उद्यमशिलता को शुरूवात (2013)

9) गच्चीवरची बाग स्पर्धा का आयोजन (पुरस्कार-पारितोषिक वितरण) (2014)

10) गारबेज टू गार्डन विषयोंपर सोशल मीडिया, कार्यशालाएं व्दारा अलग अलग उम्र के गुटों को मार्गदर्शन कार्यशालांयो का आयोजन

11) 2023 से ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग की ऑनलाईन क्लासेस को शुरूवात

दृक श्राव्य माध्यमों व्दारा प्रचार- प्रसारण

१) झिरो वेस्ट इस पाच मिनीट की शहरी खेती के विषयावर लघूपट निर्मिती ( 2005)

२) कचरा व्यवस्थापन विषयपर नाशिक आकाशवाणी केंद्राव्दारे युवावाणी कार्यक्रम में मुलाखत (2005)

३) भारतीय सजीव कृषी समाज (OFAI) व्दारा सज्जा पर सब्जी लघूपट की निर्मिती (जाने. 2015)

४) मी मराठी चित्रवृत्त् वाहिनी पर कचरा मुक्ती कार्यक्रम में गारबेज टू गार्डन संकल्पना की दखल एवंम प्रसारण (फेब्रु-2015)

५) साम मराठी या चित्र वाहिनीव्दारा शहरनामा व अँग्रोवन या बातमीपत्र में 10 मिनींट का विशेषभाग प्रसारण (एप्रिल 2015)

६) गच्चीवरची बाग विषयपर नाशिक आकाशवाणी केंद्रव्दारे 8 भांगों का 40 मिनीट का प्रसारण (जून 2015) व पुनर्प्रसारण २०१६
७) झी २४ तास व्दारा दोन मिनीट का समाचार पत्र ( मार्च२०१६)

८) मुंबई आकाशवाणी केंद्रव्दारा हिरवा परिसर या कार्यक्रम में मुलाखत (नोह्वे. १६)

९) पाणिनी व आहुती इस दिवाली अंको में अनुक्रमे लेख व कार्य का परिचय ( नोह्वे. १६)

१०) मुंबई आकाशवाणी परिसर में– मुलाखत (नोव्हेंबर16)
११) नाशिक विश्वास रेडीओ पर शहरी परसबाग कार्यक्रमों में मुलाखात व दर्शकों के प्रश्नो के जवाब, ( JAN 2016 to DEC 2017)

12) महाराष्ट्र टाईम्स, नाशिक सोबत गच्चीवरची बाग व पर्यावरणपुरक कुंड्या बनवण्याची कार्यशाळा आयोजन

13) सप्रेम मराठी, वंडरींग माईन्ड, अभिव्यक्ति ईस युट्यबर व्दारा फिल्मो का निर्माण एवंम प्रसारण ( 2019- 2022)

14) मराठी बिझिनेस व्दारा मुलाखत प्रसिद्ध (2023)

प्रिंट मीडियाव्दारा दखल
 एवंम प्रसार

१) दिव्य मराठी, लोकसत्ता, लोकमत, लोकमत टाईम्स, अँग्रोवन, महाराष्ट्र टाईम्स, टाईम्स आँफ इंडिया, डी.एन.ए.- आँनलाईन, सकाळ, पुण्यनगरी, पुढारी, गावकरी इन अखबारों में प्रचार प्रसार एवंम कार्यपरीचय प्रकाशीत.

२) लोकसत्ता –चतुरंग या पुरवणीत गच्चीवरची बाग या सदरात लेखमालिका फेब्रु.2015 ते डिसें 2015) जतूरा में पुर्नप्रकाशन ( २०२३)

३) प्राँपर्टी शेल्टर- नाशिक, स्वपथगामी-उदयपूर-राजस्थान, स्मार्ट उद्योजक-मुबंई, आधुनिक किसान-सातारा, दानापानी या हिंदी पत्रिकेत गच्चीवरची बाग
पुस्तकाचे क्रमशः भाषांतरीत लेख प्रसिध्द.. ऐसेही विविध नियतकालीकों में लेख प्रसिध्द

पुरस्कार

१) रोटरी क्लब आँफ अंबड, नाशिक तर्फे व्यावसायिक सेवा पुरस्कार (आँक्टो. 2014)
२) किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल व्दारा वसुंधरा मित्र पुरस्कार (जूलै 2015)
3)विमुक्ता स्त्री मंच तर्फे सन्मान ऑगस्ट १६ 4) मराठी विज्ञान परिषद व्दारा सन्मानपत्र

+Add Row
m0nzm_914_PhotofromHomeGrowVegetableServices

ऑरगॅनिक खाना क्यूं जरूरी है ?

+Add Element

बागकामाचं फाऊंडेशन पक्क करणारा-
ग्रो ऑरगॅनिक कॉम्बो लर्निंग पॅक

growbundlew2TT_ndapk_1536

ई पुस्तक - पालेभाज्या उत्पादनांचे रहस्य फ्री डाऊनलोड!

🌱 बाग प्रेमीनों, तुमचं स्वागत आहे ! 

 तुम्हाला बागकामाची आवड आहे का?
नवीन गोष्टी शिकायची इच्छा आहे का?
 मग हे तुमच्यासाठीच आहे !

  • बागकामाशी संबंधित FREE ई-बुक्स, उपयोगी टिप्स, अपडेट्स आणि ताज्या लेखांचा खजिना तुमची वाट बघतोय! 🌷
  • आता वेळ आलीय तुमचं हिरवं स्वप्न साकार करण्याची! 🌻
  • बस, खालील फॉर्म भरायचा आणि आपल्याला हव्या असलेल्या माहितीचा खजिना तुमच्या हातात येईल! 💬
  •  तुम्ही तयार आहात का? चला,
     वेळ न घालवता लगेचच सामील व्हा! 🌻

© 2024 Gacchivarchi Baug. All Rights Reserved | Design by Grow Organic

Download Vegetable e book