एरिओ ब्रिक्र्स सेटअप म्हणजे
घरच्या भाज्या एवढ्या येतात की वाटून वाटून थकून जाल...

एरिओ ब्रिक्स सेटअप ही भाज्या उगवण्याची बहुमुखी व उन्नत ( Elevated & versatile) पध्दत होय. जी संदीप चव्हाण यांनी गेल्या दहा वर्षाच्या अथक प्रयत्नांतून साकारली आहे. ही पध्दत म्हणजे विषमुक्त अर्थात नैसर्गिक पध्दतीने वनस्पती वाढीच्या वैज्ञानिक तंत्रांचा एक परिपाक होय. भाज्या येणार नाही असं होणारच नाही. 

y4nty_3456_IMG1061

 खेळती हवा अर्थात वाफसा पध्दतीवर भाज्या लागवड करता येते. विश्वास बसणार नाही पण   १० % मातीचा वापर करून भाज्यांचे जंगल फुलवता येते. 

iynty_3000_20220818122820

शहरात  शेतीचा आनंद घ्यायचा म्हणजे या सारखे सुख नाही तसेच घरी डोळ्यासमोर उगवलेल्या भाज्या म्हणजे  विषमुक्त अन्नाची खात्री .

© www.gacchivarchibaug.in / Aerio Bricks Setup

+Add Row