ऑरगॅनिक पध्दतीने भाज्या उगवणे, बाग फुलवणे ही माझी पॅशन (आवड) आहे तर इच्छुकांना सोप्या भाषेत शिकवणे हे प्रोफेशन (व्यवसाय) आहे. थायलॅंड, झिम्बाॅव्वे येथे किचन गार्डेन चे आदान प्रदान व भारतभरातील ऑरगॅनिक शेतीचा अभ्यास व 25 वर्षाचा नाशिक शहरात डोअर स्टेप सर्व्हिस व्दारे विंडो गार्डन ते फार्म हाऊस पर्यंत organic बागा फुलवून देण्याचा व्यावसायिक अनुभव
बागकाम हा छंद नसून ति एक शारिरिक व मानसिक गरज झाली आहे- संदीप चव्हाण.