या आधीचे व भविष्यात होणार्या सर्व सेशनचे रेकॉर्ड उपलब्ध
लाईव्ह सेशनः दर आठवड्याला दोनदा मंगळवार (हिंदी) रविवार (मराठी) सेशनचे रेकॉर्ड
मोड्यूल्स सेशन्सः दर महिण्याच्या पहिल्या मंगळ व रविवारी खालील मोड्यूल्स सेशन चे रेकॉर्ड
प्लॅन्ट सेशनः उरलेले मंगळ व रविवार प्लॅन्ट सेशन्सचे रेकॉर्ड
प्रॅक्टीकल सपोर्टिव्ह व्हिडीओ सुध्दा उपलब्ध
सेशन झाल्यानंतर दोन दिवसात मेंबरशिप डॅशबोर्डे वर सेशन्स अपलोड होतात.