लाईव्ह सेशनः दर आठवड्याला दोनदा मंगळवार (हिंदी) रात्री 8 ते 9.30 व
रविवार (मराठी) रात्री 9 ते 10.30 आयोजीत केले जातात.
मोड्यूल्स सेशन्सः दर महिण्याच्या पहिल्या मंगळ व रविवारी खालील मोड्यूल्स सेशन होतात.
प्लॅन्ट सेशनः उरलेले मंगळ व रविवार प्लॅन्ट सेशन्सचे आयोजन होते.