logo_c5mta_440

"साधारण बागकाम टिप्स व ट्रिक्सवर समाधान मानू नका – तपशीलवार शिका!"

“तुमच्या बागेतले स्वप्न आता होणार साकार – ते ही वर्षभर आठवड्यातून दोनदा कोचसोबत!”

👉 थेट मार्गदर्शन, शंका निरसन आणि प्रॅक्टिकल सोल्युशन्स घेऊन तुमचा गार्डेनिंग प्रवास होईल सोपा आणि यशस्वी.

कल्पना करा –जेव्हा प्रत्येक आठवड्यात तुम्हाला तज्ज्ञ मार्गदर्शन, इन-डेप्थ चर्चा, प्रश्नोत्तरे आणि तुमच्यासारख्या बागकाम प्रेमींशी नेटवर्किंग मिळेल…तेव्हा तुमचं गार्डेनिंग किती जलद प्रगती करेल? 🚀

माझं वचन!

"तुमचे बागकामाचे उद्दिष्ट काहीही असो…
मी तुमचा गार्डेनिंग प्रवास वेगाने पुढे नेण्यासाठी आहोत." 🌱

कुठे! केव्हां!

विकली -२, ऑनलाईन सेशन्स !

  • दर रविवारी, रा. 9 ते 10 - मराठी भाषा
  • दर बुधवारी रा. 8 ते 9 हिंदी भाषा
  • 22+ इको सिस्टिम्स सेशन्स
  • ऑल टाईप ऑफ प्लॅन्टस सेशन्स
  • सिझन वाईज सेशन्स
  • बिगिनर्स टू बिझनेस सेशन्स

ऑनलाईन फायदे

✅ थेट ऑनलाइन मार्गदर्शन – गोंधळ नको, सोपी आणि स्पष्ट शिकवण.
✅ लाईव्ह प्रश्नोत्तरे – तुमच्या बागेतील रिअल प्रॉब्लेम्स ला ताबडतोब उपाय.
✅ कम्युनिटी सपोर्ट – तुमच्यासारख्या ग्रीन लव्हर्सशी कनेक्ट व्हा.
✅ प्रॅक्टिकल अॅक्शन प्लॅन – आठवड्यानं आठवडा टप्प्याटप्प्याने पुढे चला.
✅ सततची प्रगती – शिकत राहा, अंमलात आणा आणि गार्डेनिंगमध्ये मास्टरी मिळवा.

+Add Element
Untitleddesign12_mzmde_1080

कोच बद्दल!

बागतज्ञ संदीप चव्हाण, तुमच्या हिरव्या स्वप्नांचा मार्गदर्शक 🌿

संदीप चव्हाण हे फक्त बागकामाचे तज्ज्ञ नाहीत, तर हिरव्यागार जीवनशैलीचे प्रेरक आहेत. 🌱ते लोकांना स्वतःची गच्चीवरची बाग, बाल्कनी गार्डन आणि किचन गार्डन उभारण्यास मदत करतात आणि प्रत्येक पावलावर सोप्या मार्गदर्शनाने साथी देतात.👉 गेल्या काही वर्षांत त्यांनी One Square Foot Gardening, Multi-layer Garden, Local Green Business Ideas अशा अनेक नव्या आणि उपयुक्त संकल्पनांवर संशोधन करून लोकांना सोप्या भाषेत ज्ञान दिले आहे.

🎯 त्यांचा विश्वास आहे –"घरातील प्रत्येक जागेवर बाग फुलली, तर कुटुंबाचं आरोग्य, मन:शांती आणि आर्थिक बचत आपोआप वाढेल."

आज हजारो लोक Grow Organic Club च्या माध्यमातून संदीपकडून शिकत आहेत, आणि स्वतःच्या निसर्गाशी नातं जोडत हिरव्या प्रवासाचा आनंद अनुभवत आहेत. 🌿✨

©2025 Gacchivarchi Baug. All Rights Reserved | Designed by Grow Organic Club

BOOK YOUR BREAKTHROUGH RESULT
 STRATEGY SESSION NOW