









" माझ्याकडे गॅलरी गार्डेन आहे, मला शिकायची फार इच्छा आहे म्हणून मी ग्रो बंडल स्पर्धेत सहभाग घेतला. मला लगेच डाऊनलोड एक्सेस मिळाला, आणि खरंच सांगतो, हा अनुभव जबरदस्त होता! ✅यात दिलेले शॉर्ट व्हिडीओज आणि ई बुक्स व ब्लॉग टायटल लिंक ई बुक मुळे माझ्या बागकामाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला.पूर्वी मला अनेक शंका यायच्या – कोणत्या झाडाला किती पाणी द्यायचं, खत कसं द्यायचं, कीड कशी टाळायची... पण ग्रो बंडलने मला अगदी सोप्या भाषेत हे सर्व समजावलं.👉 आता माझी बाग हिरवीगार झाली आहे आणि मित्रमंडळी नेहमी विचारतात – 'हे सगळं तू कसं केलंस?'याचं उत्तर एकच – 4in1 ग्रो बंडल!
धन्यवाद Grow Organic Club आणि संदीप सर यांना, ज्यांनी इतकी उपयुक्त सामग्री एकत्र आणली." 🌸 - ज्ञानेश उत्तमे, कोल्हापूर

"मी शिक्षक आहे, मला शाळेत व माझ्या घरच्या टेरेस. घर परिसर व फार्महाऊससाठी हे महत्वाचे वाटते म्हणून मी या स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ऑल इन वन इनर सर्कल कोर्स स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय माझ्यासाठी ‘गेम चेंजर’ ठरला. ✅आधी मी बागकाम फक्त छंद म्हणून करायचो, पण यात मिळालेल्या विकली ऑनलाइन सेशन्स, रेकॉर्डेड व्हिडीओज, आणि संदीप सरांसोबत मिळालेली अनलिमिटेड कन्सल्टेशन यामुळे माझ्या बागकामात खूप प्रगती झाली.
👉 झाडं लावण्यापासून ते त्यांची काळजी घेणं, कीड-रोगांवर उपाय, मातीचं व्यवस्थापन, आणि अगदी गच्चीवर लेयरिंग गार्डन तयार करणं – हे सर्व मी या कोर्समधून आत्मसात केलं. सर्वात खास म्हणजे – या कोर्समुळे मला फक्त बागकामच शिकायला मिळालं नाही, तर माझ्या दैनंदिन तणावातून बाहेर पडायला एक हिरवीगार दुनिया मिळाली. 🌸आज माझ्या छोट्याशा बागेत माझ्या कुटुंबासाठी ताजी भाजी, फुले आणि आनंद देणारी ठरली आहे. हे खरंच ‘ऑल इन वन’ आहे!"- जिवनी इंदापूरकर, सोलापूर

"माझी छोटीसी विंडो गार्डन आहे तरी पण मी या स्पर्धेत सहभागी झाले. मी या स्पर्धेत अगदी नवीन सहभागी आहे. सुरुवातीला थोडं संकोच वाटलं, कारण सगळं काही माझ्यासाठी नवीन होतं. पण जसं जसं मी प्रयत्न करू लागले, तसं तसं खूप मजा येऊ लागली. ✨👉 मला विश्वास आहे की मी नक्की जिंकू शकते.कारण माझ्यासाठी फक्त जिंकणं नाही, तर प्रयत्न करणं हेच खऱ्या अर्थाने महत्वाचं आहे.🎁 ही स्पर्धा म्हणजे फक्त ज्ञानाची मजा नाही, तर पर्यायाने सर्व काही निशुल्क जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. खरं सांगायचं तर, हे म्हणजे पैसे कमावल्यासारखंच आहे!मी सुरुवात केली आहे, आणि पुढचं पाऊल टाकायला मी खूप उत्सुक आहे. 💚" शारदा लखाणे, पुणे.



👉 कोणताही बागकामप्रेमी – नवशिके, अनुभवी, महिला, मुले, गृहिणी, प्रोफेशनल्स, सर्वांना सहभागी होता येईल.
👉 नाही. ही स्पर्धा पूर्णपणे मोफत आहे व ऑनलाईन आहे.
👉 मुख्यतः ही स्पर्धा बागप्रेमीसाठी आहे. जगभरातून कुणीही, कुठुनही सहभागी होऊ शकता.
👉 नाही, फक्त बागकाम शिकण्याची आवड असली पाहिजे.
👉 तुम्हाला 2 स्पर्धानुसार Grow Organic 4-in-1 Bundle व ऑल इन वन कोर्स एक्सेस मिळेल – ज्यात व्हिडीओ कोर्स, ई-बुक्स, वैयक्तिक कॉल, आणि खास ब्लॉग अॅक्सेस आहे.
👉 कोणत्या रिवार्डसला किती पॉईंट्स हवेत याचे सविस्तर स्पर्धेच्या लिंक मधील रिवार्डनस टॅब मधे दिले आहे.
महिण्याच्या दर एक तारखेला ज्यांनी ठराविक पॉईंटस मिळवले त्यांना जाहिर केले जातील.
👉 वैयक्तिगत संपर्क साधून, व्हॉट्सअप व्दारे, ईमेलद्वारे तुम्हाला सूचना दिली जाईल. ई-बुक्स/कोर्सेस ऑनलाइन मिळतील, आणि इतर बक्षिसं डिजिटल स्वरूपात मिळतील.
👉 हो, संपूर्ण स्पर्धा ही ऑनलाई आहे. तुमच्या पुढे कोण आहेत. तुम्हाला व त्यांच्या पॉईंट्स मधे किती अंतर आहे हे सर्व तुम्ही आमच्या लिंक वर ऑनलाईन पाहू शकता. निकाल वेबसाईट व सोशल मीडियावर सार्वजनिक केले जातील.
👉 हो, ही Grow Organic Club द्वारे आयोजित केलेली अधिकृत स्पर्धा आहे. तुम्ही गुगलवर सर्च करू शकता!
👉 मोबाइलवरही सहज सहभागी होता येईल.
👉 रेफर- शेअर न् विन या तत्वावर आधारित आहे. कुठलेही अवघड प्रश्न नाही. पॉईंटस मिळवणं कठीण नाही पण अशक्य पण नाही.