g1mzq_1080_instapost

  तिन माही गार्डेनिंग कोर्स मधे तुमचे स्वागत !
बागकामासाठी च्या 12 मोड्यूल्स रेकॉर्ड सेशन + पर्सनल सपोर्ट व्दारे गार्डेनिंग शिकण्यासाठी हा कोर्स तुमच्यासाठी उत्तम आहे.  

  • मराठी भाषेतील 12 विषय उपलब्ध 
  • काही मोड्यूल्स हे दोनदा (अपडेट) आहेत.
  • मोड्यूल्स सोबत सपोर्टिव्ह प्रॅक्टीकल व्हिडिओ
  • रेकॉर्डे कोर्स एक्सेस फक्त 90 दिवस.
  • + 12 मोड्यूल्स उपलब्ध 
  • अपग्रेड प्लॅन
  • प्रॅक्टीकल व्हि. उपलब्ध 
  • संपूर्ण  कोर्स  एक्सेस 
  • या प्लॅन मधे 12 विषय व रेकॉर्ड सेशन उपलब्ध केले आहेत. 
  • 90 दिवसात पाहणे गरजेचे आहे. 
  • मोड्यूल्स अंतर्गत सपोर्टिव्ह प्रॅक्टीकल व्हिडीओ उपलब्ध 
  • कोर्स एक्सेससाठी मेंबरशीप डॅशबोर्ड+पासवर्ड
  • हा प्लॅन वार्षिक कोर्से मधे अपग्रेड करता येईल. 
  • पे न् एड ऑन डेज ऑफर उपलब्ध 

बसाईट व्दारे पेमेंट स्विकारले जाईल

12 मोड्यूल रेकॉर्ड गार्डेनिंग कोर्स मधे तुम्हाला डिसें. 22 पासून संपन्न झालेले सर्व
लाईव्ह सेशन्सचे (मोड्यूल + प्लॅन्ट सेशन) रेकॉर्ड + सपोर्टिव्ह प्रॅक्टीकल रेकॉर्डे व्हिडीओ
स्वरूपात उपलब्ध करून दिले जातात.

12  विषय कोर्स सिलॅबस 

gwmdi_169_image

उपलब्ध जागेचा वापर, नियोजन व कृती आराखडा

gwmdi_169_image

कुंड्या, बॅग्ज, भरण्याची, अ.ब.ब. सेटअप इंस्टॉल करण्याची नाविण्यपूर्ण पध्दत.

gwmdi_169_image

पाणी देण्याचं विज्ञान, कोणाला किती,  कसं, केव्हां ?

gwmdi_169_image

कंपोस्टींगच्या विविध पध्दती व विज्ञान

gwmdi_169_image

बागकामाचा अभ्यास कसा करावा ?

gwmdi_169_image

बागकाम गरज, पध्दती व कृती

gwmdi_169_image

वनस्पतींचा अभ्यास, गरज, सवय व उपाय, त्यांना होणार आजार व उपाय

gwmdi_169_image

कीड ओळख, कीड नियंत्रण, औषध निर्मिती व वापर व काळजी.

gwmdi_169_image

द्राव्य विद्राव्य खत निर्मिती, प्रकार.

gwmdi_169_image

बि बियाणं ते खुडणी पर्यंत

gwmdi_169_image

द्राव्य विद्राव्य खत वापर

gwmdi_169_image

प्लॅन्ट कम्यूनिकेशन

या प्लॅनसाठी  वेबसाईट व्दारे पेमेंट स्विकारले जाईल

© 2024 AI Tools. All rights reserved | Designed by Gacchivarchi Baug