
कल्पना करा –जेव्हा हवं तेव्हा, जिथे हवं तिथे, तुमच्या सोयीनुसार बागकामाचं संपूर्ण ज्ञान शिकायला मिळालं…तेव्हा तुमचं गार्डेनिंग किती वेगानं पुढे जाईल! 🚀
"फक्त काही आठवड्यांत तुमच्या बागकामास गती आणा: प्रभावी बागकामाची कला आत्मसात करा!"

कुंड्या कशा भरायच्या , रिपॉटिंगं कसे करायचे, कंपोस्टिंगच्या पध्दती अशा अनेक विषयावर प्रॅक्टीकल- प्रिमियम व्हिडीओज उपलब्ध!

मागील 3 वर्षापासून संपन्न झालेल्या प्रत्येक ऑनलाईन सेशन्स चे रेकॉर्ड . हिंदी व मराठी दोन्ही कोर्सचे सेशन्स उपलब्ध!

90 % टक्के शिकणं म्हणजे 90 % कामात बचत! प्लॅन्ट वाईज, सिझन वाईज, ईकोसिस्टिम्स वाईज सेशन्स
या व्हिडीओवरून तुम्हाला कल्पना येईल रेकॉर्डे कोर्स डॅशबोर्ड वर काय अभ्यासायला आहे ते!
बागकाम कोर्स मधील महत्वाचे फिचर!
रेकॉर्डे सेशन्स
पुढील वर्षात मिळत राहिल
एक्टिव्ह मेंबर्स
बाग फुलवताय!