logo_c5mta_440

🌱 रोजच्या 9/- चहाच्या खर्चात
 फुलवा ऑरगॅनिक गार्डेन!

🚀 “Garden Record Course V- Bundle – Learn Fast, Grow Fast!”

“तुमच्या बजेटनुसार A2Z Gardening Recorded Sessions – Unlimited Learning, Unlimited Growth!”

gardenrecordcoursevbundlelearn_gwnzk_1440

🌟 का निवडावे हे व्हि- बंडल?

👉 ऑफर फक्त ग्रो बंडल धारकांसाठीच!
👉 पर्सनल कॉल बुक्ड धारकांसाठीच!

  • 🎥 A2Z Gardening रेकॉर्डिंग्ज
  • 📲 कुठेही, कधीही एक्सेस Gardening Knowledge!
  • 💰 12 महिन्यांचा प्लॅन = 50% बचत!
  • 📦 प्रत्येक प्लॅनमध्ये: फक्त Recorded Sessionsचा एक्सेस समाविष्ट!
  • 👥 अनलिमेटेड सपोर्ट व ऑनलाईन कम्युनिटी जॉईनिंगसाठी एड ऑन वेगळा

गरजेनुसार तुमचा प्लॅन निवडा!

कोर्स एक्सेस साठी ग्रुप एडमिनशी संपर्क साधा!

V- Bundle उपयोग कर्ते!

श्रावणी खांडेकर, नवी मुंबई

azotu_81_image

“V - Bundle खरंच माझ्यासाठी बजेट फ्रेंडली ठरलं. रोजच्या एका चहाच्या किमतीत मला एवढं गार्डनिंग शिकायला मिळेल असं कधी वाटलंच नव्हतं. आता माझं विंडो गार्डनिंग प्रवास सिस्टेमॅटिक झालंय.” 🌱

अपर्णा माझगावकर, पूणे

azotu_81_image

“मी तर या कोर्सच्या प्रेमातच आहे. प्रत्येक रेकॉर्डेड सेशन इतकं सोपं आणि प्रॅक्टिकल आहे की बघताक्षणी लगेच समजतं. खरंच, मी रोज थोडं थोडं शिकते आणि माझ्या गच्चीवर प्रयोग करते.” 💚

रेखा आळंदीकर, पंढरपूर

azotu_81_image

“रेकॉर्डिंग्जचा फायदा म्हणजे मला माझ्या वेळेनुसार सर्व काही एकदाच पाहून शिकता आलं. आता मी मोकळ्या वेळेत परत परत व्हिडिओज बघते आणि बाल्कनी गार्डेनसाठी practically अंमलात आणते. खूपच उपयोगी!” 🌟

सुलक्षणा सांबेकर

azotu_81_image

“माझी बागकाम शिकण्याची भूक इथेच भागतेय! 🌿 मला अनेक वर्षांपासून योग्य मार्गदर्शन हवं होतं, ते आता A2Z Gardening Bundle मधून मिळालं. हा कोर्स म्हणजे माझ्या फार्महाऊस गार्डनिंगला खरी दिशा मिळाली.” 🌼

@Gacchivarchi Baug All Rights Reserved | Designed by Grow Organic

हो, मी V- बंडलसाठी तयार आहे.