The custom code element you just added won’t be visible in the editor here. Please go to the published page URL after publishing, you will be able to find your element there.
g1mzq_1080_instapost

वार्षिक कंन्सलटेशन -पर्सनल सपोर्ट मधे तुमचे स्वागत !
या सुविधेव्दारे वैयक्तिगत  1 ऑन 1 गार्डेनिंग शिकण्यासाठी सुविधा तुमच्यासाठी उत्तम आहे. 

  • फक्त फोन व व्हॉट्सअप व्दारे मार्गदर्शन
  • पुढील 12 महिने मार्गदर्शन मिळवा
  • अनलिमिटेड पर्सनल कॉल सपोर्ट 
  • 12 महिने मेंबरशीप 
  • पर्सनल कॉल सपोर्ट
    • 12 महिने मेंबरशिप
      • पर्सनल कॉल मधे तुमचे शंका निरसण
      • अनलिमिटेड फोन, व्हिडीओ कॉल सपोर्ट

      पर्सनल सपोर्टः यात तुम्हाला तुमच्या गार्डेनिंगचे व्हिडीओ कॉल्स, Wts app चॅट चा सपोर्ट केला जातो.

      या प्लॅनसाठी वेबसाईट व्दारे पेमेंट स्विकारले जाईल

      12  मोड्यूल्सः कोर्स सिलॅबस 

      gwmdi_169_image

      उपलब्ध जागेचा वापर, नियोजन व कृती आराखडा

      gwmdi_169_image

      कुंड्या, बॅग्ज, भरण्याची, अ.ब.ब. सेटअप इंस्टॉल करण्याची नाविण्यपूर्ण पध्दत.

      gwmdi_169_image

      पाणी देण्याचं विज्ञान, कोणाला किती,  कसं, केव्हां ?

      gwmdi_169_image

      कंपोस्टींगच्या विविध पध्दती व विज्ञान

      gwmdi_169_image

      बागकामाचा अभ्यास कसा करावा ?

      gwmdi_169_image

      बागकाम गरज, पध्दती व कृती

      gwmdi_169_image

      वनस्पतींचा अभ्यास, गरज, सवय व उपाय, त्यांना होणार आजार व उपाय

      gwmdi_169_image

      कीड ओळख, कीड नियंत्रण, औषध निर्मिती व वापर व काळजी.

      gwmdi_169_image

      द्राव्य विद्राव्य खत निर्मिती, प्रकार, वापर 

      gwmdi_169_image

      बि बियाणं ते खुडणी पर्यंत

      gwmdi_169_image

      सोशल मिडीयाचा प्रभावी वापर 

      gwmdi_169_image

      शेती, बागकाम व्यवसाय मार्गदर्शन

      वेबसाईट व्दारे पेमेंट स्विकारले जाईल

      © 2024 AI Tools. All rights reserved | Designed by Gacchivarchi Baug