तुमच्या कुटुंबाच्या रोजच्या आहारात जोडा ताज्या मायक्रोग्रीन्सची पौष्टिक भर!

बाजारातून रासायनिक भाज्या ऐवजी घरच्या घरी ताजे मायक्रोग्रीन्स उगवा. कमी जागेत, कमी खर्चात मायक्रोग्रीन्स तयार करण्याची सोपी पद्धत शिका आणि तुमच्या रोजच्या जेवणात ताजेपणा व पौष्टिक विविधता आणा!

sandee6ab4a88984af7_17f70_941

ई-बुक मदत करेल!

  • 150 पानांचे 
  • ईमेजेस सहित
  • प्रिन्टेबंल ई कॉपी
  • Wts App डिलेव्हरी
  • ऊन कमी, प्रकाश कमी, तरी उगवू शकता!
  • विंडो पासून तर फार्महाऊस पर्यंत!
  • मायक्रो ग्रीन्स ची A टू Z माहिती!
  • बागकामाचा अनुभव नसला तरी हरकत नाही.
  • बागकामाची सुरुवात करू शकता!
  • घरातील उपलब्ध जागेत सुरुवात करू शकता.
  • स्वतःचे ताजे उत्पादन.
  • आहारात विविधता.
  • योग्य पद्धतीने शिकण्याचा आत्मविश्वास.

निवड करा, तुम्ही मायक्रोग्रीन्ससाठी
कशाला YES म्हणाल!

1. रोजच्या आहारात ताज्या आणि पौष्टिक भाज्यांची भर घालायची आहे का?
घरच्या घरी मायक्रोग्रीन्स उगवून आहारात ताजेपणा आणि विविधता आणा!

2. घरात जागा कमी आहे, तरीही काहीतरी स्वतः उगवायचे आहे का?
अगदी छोट्या जागेतही मायक्रोग्रीन्स गार्डन तयार करायला शिका!

3. बाजारातील भाज्यांवर पूर्णपणे अवलंबून राहायचे नाही का?
गरजेनुसार घरातच ताजे मायक्रोग्रीन्स उगवण्याचा पर्याय जाणून घ्या!

4. गार्डनिंगची आवड आहे, पण रोज जास्त वेळ देता येत नाही का?
कमी वेळेत सांभाळता येणारे मायक्रोग्रीन्स गार्डन तयार करा!

5. मुलांना निसर्गाची आणि अन्ननिर्मितीची ओळख करून द्यायची आहे का?
बिया रुजण्यापासून कापणीपर्यंतचा आनंददायी अनुभव मुलांना द्या!

मायक्रोग्रीन्सचा व्यवसाय किंवा छोटा Home Business सुरू करण्याचा विचार आहे का?
मायक्रोग्रीन्स उत्पादनाची मूलभूत प्रक्रिया समजून घेऊन नवीन संधीची सुरुवात करा!

या प्रत्येक हेतूसाठी योग्य मार्गदर्शन मिळवा — एका सोप्या मराठी ई-बुकमध्ये!

नेहमी विचारले जाणारे प्रश्न!

ई बुक कुणासाठी आहे?

नवशिके, गार्डनिंगची आवड असणारे, आरोग्याबद्दल जागरूक कुटुंब, कमी जागेत शेती करू इच्छिणारे आणि मायक्रोग्रीन्स व्यवसायाची प्राथमिक माहिती घेऊ इच्छिणारे यांच्यासाठी उपयुक्त आहे.

मायक्रोग्रीन्ससाठी किती जागा लागेल?

अगदी विडोंपासूनही सुरूवात करू शकता!

ई बुक कोणत्या भाषेत आहे?

ई बुक मराठी भाषेत आहे?

मायक्रोग्रीन्सला किती खर्च येतो?

घरातल्या साहित्यातून केलं तर खर्च काहीच नाही. 

मी कधीच बागकाम केलं नाही?

बागकामाची सुरूवात मायक्रोग्रीन्स पासूनच करायची असते. 

टेक्निकल भाषा समजेल का?

समजेल अशा सोप्या मराठी भाषेत पुस्तक लिहलेलं आहे. 

 भारतभरातील मराठी भाषेत 20K कोर्स मेंबर्ससोबत जोडण्याची संधी!

sandeepchavanwithcabbage69c6bd7843857_congw_1536

      Sandeep Chavan

      Grow Organic : Mentor, Coach & Consultant 

      ऑरगॅनिक पध्दतीने भाज्या उगवणे, बाग फुलवणे ही माझी पॅशन (आवड) आहे तर इच्छुकांना सोप्या भाषेत शिकवणे हे प्रोफेशन (व्यवसाय) आहे. थायलॅंड, झिम्बाॅव्वे व भारतभरातील सेंद्रीय व नैसर्गिक शेती पध्दती ने किचन गार्डेन चे आदान प्रदान.  भारतभरातील ऑरगॅनिक शेतीचा अभ्यास व 23 वर्षाचा नाशिक शहरात बागा फुलवून देण्याचा व्यावसायिक अनुभव

      मागील 25 वर्षातील कार्य प्रसिध्दी.. 

      नाशिकस्थित माध्यम संस्था में माध्यमदूत (2001) से कार्यक्रम प्रमुख  (2013)

      1)माध्यम संसाधन केंद्र, क्षणोक्षणी शिक्षण (बच्चे, महिला, तरूण, किसांनो) के साथ शाश्वत शेती तंत्र विकास का गांवो में प्रचार प्रचार (2001)

      2) झिरो वेस्ट प्रोजेक्ट (सृजन) संकल्पना के निर्मिती, योजना निर्मिती और कार्यान्वयन का अनुभव (2005)

      3) पर्यावरण विषय पर 8 पाँकेट साईज किताबों का सहलेखन (2005) माध्यम संसाधन केंद्र –समन्वयक ते प्रकल्प प्रमुख जिम्मेदारी (2009 ते 2013)

      4) गच्चीवरची बाग- छत पर खेत की व्यक्तिगत स्तर पर शुरूवात (2001 ते 2022)
      5) प्राकृतिक खेती के लिए महाराष्ट्र के प्रयोगशील किसांनो का अभ्यास एवंम थायलैड का दौरा. (2003)

      6) कचरा व्यवस्थापन, किचन गार्डन संकल्पना के तंत्र एवंम विचारों की आदान प्रदान के झिम्बाँबे में वास्तव (2005)

      7) गार्डन वेस्ट, किचन वेस्ट व्यवस्थापन,प्राकृतिक रूप से सब्जियों उगांने के प्रयोग व अभ्यास (2005-2013)

      8)गच्चीवरची बाग इस मराठी किताब का प्रकाशन व इन्व्हार्यमेन्टल सोशल इंटरप्रिनअर पर्यावऱणीय सामाजिक उद्यमशिलता को शुरूवात (2013)

      9) गच्चीवरची बाग स्पर्धा का आयोजन (पुरस्कार-पारितोषिक वितरण) (2014)

      10) गारबेज टू गार्डन विषयोंपर सोशल मीडिया, कार्यशाळा या व्दारे अलग अलग उम्र के गुटों को मार्गदर्शन कार्यशालांयो का आयोजन

      11) 2023 से ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग की ऑनलाईन क्लासेस को शुरूवात

      दृक श्राव्य माध्यमों व्दारा प्रचार- प्रसारण

      १) झिरो वेस्ट इस पाच मिनीट की शहरी खेती के विषयावर लघूपट निर्मिती ( 2005)

      २) कचरा व्यवस्थापन विषयपर नाशिक आकाशवाणी केंद्राव्दारे युवावाणी कार्यक्रम में मुलाखत (2005)

      ३) भारतीय सजीव कृषी समाज (OFAI) व्दारा सज्जा पर सब्जी लघूपट की निर्मिती (जाने. 2015)

      ४) मी मराठी चित्रवृत्त् वाहिनी पर कचरा मुक्ती कार्यक्रम में गारबेज टू गार्डन संकल्पना की दखल एवंम प्रसारण (फेब्रु-2015)

      ५) साम मराठी या चित्र वाहिनीव्दारा शहरनामा व अँग्रोवन या बातमीपत्र में 10 मिनींट का विशेषभाग प्रसारण (एप्रिल 2015)

      ६) गच्चीवरची बाग विषयपर नाशिक आकाशवाणी केंद्रव्दारे 8 भांगों का 40 मिनीट का प्रसारण (जून 2015) व पुनर्प्रसारण 2016

      ७) झी २४ तास व्दारा दोन मिनीट का समाचार पत्र ( मार्च 2016)

      ८) मुंबई आकाशवाणी केंद्रव्दारा हिरवा परिसर या कार्यक्रम में मुलाखत (नोह्वे. 16)

      ९) पाणिनी व आहुती इस दिवाली अंको में अनुक्रमे लेख व कार्य का परिचय ( नोह्वे. १६)

      १०) मुंबई आकाशवाणी परिसर में– मुलाखत (नोव्हेंबर16)

      ११) नाशिक विश्वास रेडीओ पर शहरी परसबाग कार्यक्रमों में मुलाखात व दर्शकों के प्रश्नो के जवाब, ( JAN 2016 to DEC 2017)

      12) महाराष्ट्र टाईम्स, नाशिक सोबत गच्चीवरची बाग व पर्यावरणपुरक कुंड्या बनवण्याची कार्यशाळा आयोजन

      13) सप्रेम मराठी, वंडरींग माईन्ड, अभिव्यक्ति ईस युट्यबर व्दारा फिल्मो का निर्माण एवंम प्रसारण ( 2019- 2022)

      14) मराठी बिझिनेस व्दारा मुलाखत प्रसिद्ध (2023)

      प्रिंट मीडियाव्दारा दखल एवंम प्रसार

      १) दिव्य मराठी, लोकसत्ता, लोकमत, लोकमत टाईम्स, अँग्रोवन, महाराष्ट्र टाईम्स, टाईम्स आँफ इंडिया, डी.एन.ए.- आँनलाईन, सकाळ, पुण्यनगरी, पुढारी, गावकरी इन अखबारों में प्रचार प्रसार एवंम कार्यपरीचय प्रकाशीत.

      २) लोकसत्ता –चतुरंग या पुरवणीत गच्चीवरची बाग या सदरात लेखमालिका फेब्रु.2015 ते डिसें 2015) जतूरा में पुर्नप्रकाशन ( २०२३)

      ३) प्राँपर्टी शेल्टर- नाशिक, स्वपथगामी-उदयपूर-राजस्थान, स्मार्ट उद्योजक-मुबंई, आधुनिक किसान-सातारा, दानापानी या हिंदी पत्रिकेत गच्चीवरची बाग किताब का  क्रमशः भाषांतरीत लेख प्रसिध्द.. ऐसेही विविध नियतकालीकों में लेख प्रसिध्द

      पुरस्कार

      १) रोटरी क्लब आँफ अंबड, नाशिक तर्फे व्यावसायिक सेवा पुरस्कार (आँक्टो. 2014)

      २) किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल व्दारा वसुंधरा मित्र पुरस्कार (जूलै 2015)

      3)विमुक्ता स्त्री मंच तर्फे सन्मान ऑगस्ट १६

       4) मराठी विज्ञान परिषद व्दारा सन्मानपत्र

      sandeepchavan1_qwnte_1080

       संदीप चव्हाण.

      गच्चीवरची बागः ग्रो ऑरगॅनिक 
      मेन्टॉर, कोच व  कन्संलटटंस

      5x

      बागाकामात ग्रो करा. 

      2 दशक 

      लाखो लोकांपर्यंत पोहोच

      20000+

      कोर्स मेंबर्स 

      25+ वर्ष

       फिल्डवरील अनुभव 

      10+

      प्रिन्ट व ई पुस्तकांचे लेखन

      10+

      वर्तमान पत्रात लेखन व कॉलम प्रकाशित.

      5+

      पुरस्कार व सन्मान पत्र

      4+

      ऑनलाईन शिकवण्याचा अनुभव 

      "कोच संदीप चव्हाण सोबत तुमच्या बागकामाला अनलॉक करा ! मागील 2५ वर्षाच्या ऑफलाईन व प्रत्यक्ष कामातून, मार्गदर्शनाखाली हजारों व्यक्तींनी अनुभवलेले ऑरगॅनिक तंत्राने परिवर्तन पाहा. बागप्रेमींना हवं तसं सुंदर, उत्पादक बाग फुलवण्याचे तंत्र शिका. तुम्ही आमच्या पुढच्या यशाची कथा बनण्यासाठी तयार आहात का ? आमच्यात सामील व्हा आणि आजच तुमच्या बागकामाला सुरूवात करा !"

      @2025 All Rights Reserved | Grow Organic 

      मायक्रोग्रीन्स ई बुकसाठी माहिती भरा!