logo_c5mta_440

14. औषधी वनस्पतीं गार्डेनिंग बद्दल सर्व काही

तीन तासाच्या (Online) लाईव्ह सेशन मधून शिका औषधी वनस्पतीं गार्डेनिंग कसे करावे ?

k5njm_2000_Gardeningcuate1

बिज ते हार्व्हेसिटंग पर्यंत 

तुमच्या मनासारखे साकारा उपलब्ध जागेत औषधी वनस्पतीं गार्डेन

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

औषधी वनस्पतीं गार्डेनिंग सेशन बद्दल...

- दर महिण्याच्या 14 तारखेला
- दुपारी 3 ते 6 दरम्यान
- 24 X 7 पर्सनल सपोर्ट (वर्षभर)
- बाजारातून काहीही विकत आणण्याची गरज नाही
- संपूर्ण ऑरगॅनिक व पैसे वाचवणारे तंत्र
- सचित्र स्लाईड शो प्रेझेंटेशन
- सेशन मिस्ड झाल्यास पुढील महिण्यात सहभागाची संधी
- पेमेंट प्रोसेस वेबसाईटव्दारेच 

सेशनचे नियोजन पुढील प्रमाणे...

3:00 PM - 3:10 PM
परिचय आणि स्वागत
(Introduction and Welcome)
तुमच्या अनुभवाचा संक्षेप
औषधी वनस्पती कडे तुमचा प्रवास
सत्राचे उद्दिष्ट आणि अपेक्षा

3:10 PM - 3:20 PM
औषधी वनस्पतींचे महत्त्व
 (Importance of Medicinal Plants)
भारतीय संस्कृतीत औषधी वनस्पतींचे स्थान
घरगुती उपचारांसाठी औषधी वनस्पतींचे फायदे
सेंद्रिय आणि नैसर्गिक उपचार पद्धतींचे महत्त्व

3:20 PM - 3:35 PM
औषधी वनस्पतींची ओळख
(Introduction to Medicinal Plants)
लोकप्रिय औषधी वनस्पतींची ओळख
 (उदा. तुलसी, आले, वाचा, गिलोय)
त्यांच्या औषधी गुणधर्मांचे विश्लेषण
विविध रोगांवर औषधी वनस्पतींचा प्रभाव
3:35 PM - 3:50 PM
औषधी वनस्पतींसाठी जागेची निवड
(Selecting the Right Space for Medicinal Plants)
घरातील आणि बाहेरील जागेचा विचार
प्रकाश, तापमान, आणि हवेची गरज
औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी योग्य जागेची निवड

3:50 PM - 4:05 PM
औषधी वनस्पतींची लागवड आणि देखभाल
(Planting and Maintenance of Medicinal Plants)
रोपांची योग्य लागवडपाणी व्यवस्थापन आणि सिंचन पद्धती
पोषण व्यवस्थापन आणि खतांची माहिती

4:05 PM - 4:20 PM
औषधी वनस्पतींचा वापर आणि फायदे
(Uses and Benefits of Medicinal Plants)
घरगुती उपचारांमध्ये वनस्पतींचा वापर
शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदे
विविध रोगांवरील प्रभावी उपाय

4:20 PM - 4:35 PM
औषधी वनस्पतींच्या देखभालीतील आव्हाने
(Challenges in Caring for Medicinal Plants)
योग्य प्रकाश आणि पाण्याच्या गरजांचे संतुलन
कीटक आणि रोगांचे नियंत्रण
वनस्पतींच्या औषधी गुणधर्म टिकवण्यासाठी विशेष काळजी

4:35 PM - 4:50 PM
शंका निरसन आणि प्रश्नोत्तरे
(Q&A Session)
श्रोत्यांच्या शंकांचे निरसन
सत्राशी संबंधित प्रश्नांची उत्तरे
महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट करणे
4:50 PM - 5:00 PM
समारोप आणि पुढील दिशा
(Conclusion and Next Steps)
सत्राचा सारांश
पुढील सत्रांची माहिती
सहभागींचे आभार प्रदर्शन

कोर्स खरेदी पूर्वी व नंतर 

- पेमेंट प्रोसेस वेबसाईटव्दारेच करावे.
- पेमेंट प्रोसेस होतांना कोणतीही घाई करू नका. 
- सर्व प्रक्रियांना वेळ लागतो.
- पेमेंट सक्सेस झाल्यास तुम्हाला ईमेल येतो.
- काही अडचण आल्यास किंवा पेमेंट सक्सेस झाल्यास
- +91 8087-47-5242 wts app वर मेसेज करा.
- +91 9850-56-9644 वर कॉल करा.
- दोघंही क्रं. वहीत सेव्ह करून ठेवा.
- पुढील संवाद wts app वर साधला जाईल. 

+Add Element

            @2024 All Rights Reserved | Grow Organic