लाईफ लॉंग(टाईम) कोर्स मधे तुमचे स्वागत !
संपूर्ण चार फिचर्स व्दारे आयुष्यभरगार्डेनिंग
शिकण्यासाठी उत्तम आहे.
या प्लॅनमधे तुम्ही चेक केलेल्या
याच वेबसाईट मधील सर्व फिचर्स लााईफटाईम मिळतील.
- डिसे. 22 पासूनचे आयुष्यभर रेकॉर्ड मिळवा
- पुढील आयुष्यभर तुम्हाला सेशन एंटेड करा
- आयुष्यभर अनलिमिटेड पर्सनल कॉल सपोर्ट
- आयुष्यभर डेली अपडेट्स
- फी वाढीचे... टेशंन नाही.
- खिडकी पासून तर फार्महाऊस पर्यंत.
- फुलां पासून ते वृक्षशेतीपर्यंत सर्वकाही
- व्यावसायिकतेसाठी डिजिटलाझेशन
- नजिकचे व भविष्याचे प्लॅन व एक्शन
- नफ्याची शेती व फार्महाऊस सुध्दा
आयुष्यभर गार्डेनिंग फी वाढीचे... टेशंन नाही.
लाईव्ह सेशनः दर आठवड्याला दोनदा मंगळ (हिंदी) रात्री 8 ते 9.30 व
रविवारी (मराठी) रात्री 9 ते 10.30 आयोजीत केले जातात.
मोड्यूल्स सेशन्सः दर महिण्याच्या पहिल्या मंगळ व रविवारी मोड्यूल्स सेशन्स
प्लॅन्ट सेशनः पहिला मंगळ व रविवार सोडून दर आठवड्याला दोनदा प्लॅन्ट सेशन संपन्न होतात.
रेकॉर्डे सेशन्सः जाने. 23 पासूनचे सर्व लाईव्ह सेशन्स व प्रॅकक्टील सपोर्टिव्ह व्हिडीओ उपलब्ध
पर्सनल सपोर्टः यात तुम्हाला तुमच्या गार्डेनिंग नुसार व्हिडीओ कॉल्स, Wts app चॅट चा सपोर्ट केला जातो.
डेली Email अपडेट्सः यात तुम्हाला गार्डेनिंग अपडेट्स, रिमांईडर पाठवले जातात. फॉलोअप कॉल असतो.
वेबसाईट व्दारे पेमेंट स्विकारले जाईल
12 मोड्यूल्सः कोर्स सिलॅबस
उपलब्ध जागेचा वापर, नियोजन व कृती आराखडा
कुंड्या, बॅग्ज, भरण्याची, अ.ब.ब. सेटअप इंस्टॉल करण्याची नाविण्यपूर्ण पध्दत.
पाणी देण्याचं विज्ञान, कोणाला किती, कसं, केव्हां ?
कंपोस्टींगच्या विविध पध्दती व विज्ञान
बागकामाचा अभ्यास कसा करावा ?
बागकाम गरज, पध्दती व कृती
वनस्पतींचा अभ्यास, गरज, सवय व उपाय, त्यांना होणार आजार व उपाय
कीड ओळख, कीड नियंत्रण, औषध निर्मिती व वापर व काळजी.
द्राव्य विद्राव्य खत निर्मिती, प्रकार, वापर
बि बियाणं ते खुडणी पर्यंत
सोशल मिडीयाचा प्रभावी वापर
शेती, बागकाम व्यवसाय मार्गदर्शन
वेबसाईट व्दारे पेमेंट स्विकारले जाईल