एक्सेस करा! Scentific Gardening Framework फक्त 15 दिवसांत फरक अनुभवा!

👉 "शिकण्याच्या प्रवासात तुम्हाला कधीही एकटे वाटणार नाही!
 सतत मार्गदर्शन, आठवड्याला डिटेल LIVE सेशन आणि रेकॉर्डिंग्ससह!"

घरी 🏡, दारी 🚪, खिडकी 🌿, जमीन 🌱, गच्ची 🏞️, शेत 🌿 शाळा 🌾 व फार्महाऊसवर 🌳 फुलवा फळं 🍎, फुल 🌼, ऑरगॅनिक भाज्यां 🥦 व औषधी वनस्पती 🌿 व झाडं-वृक्ष 🌳.

unlimitedlearningsupportbymoderncommunicationdevices1_q1mje_1440

वार्षिक ऑरगॅनिक ऑनलाईन गार्डेनिंग कोर्स!

👉 अर्धातासात एक्सेस मिळवा! आणी बागकामाला सुरूवात करा!

1: २४x7 अनलिमिटेड सपोर्ट 🌱
2: साप्ताहिक २ डिटेल्स सेमिनार 🎯
3: मिस झालं तर  रेकॉर्डिंग उपलब्ध 🎥
४: मोड्यूल- प्लॅन्टवाईज रेकॉर्ड उपलब्ध 🎥

unlimitedlearningsupportbymoderncommunicationdevices2_m4nzy_1440

1/3 : अनलिमिटेड सपोर्ट 🌱

💡 "प्रश्न कितीही छोटा असो! वेळेवर समाधान!"

👉 बागेतल्या प्रत्येक छोट्याशा शंकेसाठी मिळवा सततचं मार्गदर्शन.

  • 24x7 उपलब्ध तज्ज्ञ मार्गदर्शन
  • कितीही वेळा प्रश्न विचारा – मर्यादा नाही
  • समस्येवर ताबडतोब प्रॅक्टिकल उपाय 
  • तुमच्या बागेचा वैयक्तिक साथी
weekly2detailsgardeningseminarongoogle_e4ndy_1440

2/3:विकली २ सेशन्स 🎯

💡 "आठवड्यातून 2 दा LIVE! शिकणं थांबणार नाही!"

👉 सतत अपडेट राहण्यासाठी आणि प्रेरणा मिळवण्यासाठी LIVE सेशनमध्ये सामील व्हा.

  • बुधवारी (हिंदी) आणि रविवारी (मराठी) सेमिनार
  • थेट प्रश्न विचारण्याची संधी
  • सतत प्रगती आणि नवी माहिती
  • निश्चित वेळापत्रकामुळे सातत्याने शिकणं
personaccessingrecordedcourseathisown_qwmjy_1440

3/3 : रेकॉर्डिंग उपलब्ध 🎥

💡 "LIVE मिस झालं? काळजी नको!"

👉मागील प्रत्येक सेशनचं रेकॉर्डिंग मिळवा आणि तुमच्या वेळेनुसार शिका.

  • सर्व Plants चे LIVE सेशनची रेकॉर्डिंग्स उपलब्ध
  • सोयीच्या वेळेनुसार अभ्यासता येईल
  • वारंवार पाहून ज्ञान वाढवा
  • प्रवास/कामामुळे शिकणं थांबणार नाही

"तुमच्या गरजेनुसार कोर्सची रचना!"

💡 “तुमच्या शिकण्याच्या प्रवासासाठी आजच प्रवेश निश्चित करा!”

ALL in 1 ईयरली प्लॅन्स

  • 1️⃣ दर आठवड्याला २ डिटेल्स सेशन्स (वर्षभर)  
  • 2️⃣मिस्ड सेशनचे रेकॉर्ड उपलब्ध (वर्षभर) 
  • 3️⃣ मागील ३ वर्षाचे रेकॉर्ड एक्सेस (वर्षभर) 
  • 4️⃣ अनलिमिटेड कंन्सलटेशन (वर्षभऱ) 

लाईफ टाईम प्लॅन

  • 1️⃣ ईयरली प्लॅन चे सर्व फिचर्स
  • 2️⃣ वन टाईम फी

Let's Start

३ फीचर्सचे युनिक फायदे! एकत्रित! 

सपोर्ट + सेमिनार + रेकॉर्डिंग = तुमचा प्लॅन्ट डॉक्टर!

  • 👉 “तुमच्या गार्डेनची उत्पादन क्षमता 5X वाढवा”
  • 👉 शिकताना कुठेही अडकलात तरी अनलिमिटेड सपोर्ट तुमच्या पाठीशी आहे,
  • 👉 दर आठवड्याला LIVE सेमिनार शिकायला आणि प्रश्न विचारायला संधी देते,
  • 👉 आणि जर सेशन चुकलं तरी रेकॉर्डिंगमुळे तुम्ही काहीही गमावणार नाही.
  • 👉 तुमची बाग - तुमचं आरोग्य तुमच्या हातात!

प्रतिक्रिया...

20K+ Students ने 15 दिवसांत परिणाम मिळवले!

hangouts_a3mte_512

शिकत रहा!

star11_y5mzi_512
hangouts_a3mte_512

हवं तेव्हा रेकॉर्डिंग!

"मी जॉबमुळे LIVE सेशनला नेहमी उपस्थित राहू शकत नाही. पण रेकॉर्डिंग कधीही पाहता येतं, ही खूप मोठी सोय आहे. मी रात्री वेळ काढून परत परत पाहून कंपोस्टिंग नीट शिकलो. त्याचा फायदा असा झाला की आता माझ्या बागेतलं ओलं-कचरा खतामध्ये बदलतो, आणि झाडं भरभराट करत आहेत." - उमेश, मुंबई

star11_y5mzi_512
hangouts_a3mte_512

हेल्थ महत्वाची!

star11_y5mzi_512

समाधानी व आनंदी परिणाम मिळवले!

hangouts_a3mte_512

नवनिवन शिकणं!

"मी गृहिणी असल्यामुळे माझा वेळ ठरलेला नसतो. पण विकली सेमिनारमुळे मला दर आठवड्याला नवा विषय शिकायला मिळाला. त्यामुळे माझ्या छोट्या किचन गार्डनमध्ये मी वेळेवर खतं घालायला आणि योग्य पाणी व्यवस्थापन करायला शिकले. आता झाडं तंदुरुस्त दिसतात आणि उत्पादन दुप्पट झालं आहे!" — सपना, नागपूर

star11_y5mzi_512
hangouts_a3mte_512

छोट्या टिप्स महत्वाची!

star11_y5mzi_512
hangouts_a3mte_512

कधीही सपोर्ट

"सुरुवातीला कीडनाशक कसं वापरायचं, कुठे चुकतोय, हे समजत नव्हतं. पण अनलिमिटेड सपोर्टमुळे मी लगेच फोटो पाठवून विचारलं, आणि ताबडतोब उपाय मिळाला. त्या सल्ल्यामुळे माझी झाडं वाचली आणि पिकाचं नुकसान टळलं. आता बागेत नवं काही करून पाहण्याची हिम्मत आली आहे." - शामल, पुणे

star11_y5mzi_512
createahyperrealistic3dproductadvertisementfeaturing1_a5odq_1280
+Add Element

All Rights Reserved | Designed by gacchivarchi Baug 2001 - 2025

माहिती भरा व गार्डेन प्लॅन्स मिळवा.