केवळ Hobby म्हणून नव्हे, तर जीवनशैली म्हणून बागकाम!

ऑरगॅनिक व्हेजेटेबल गार्डेनिंग कोर्स!

सिरियस बागकाम शिकाणाऱ्यांसाठी हजारो लेखांचा निशुल्क संग्रह

विंडो ते फार्महाऊस.
मायक्रोग्रीन्स ते वृक्ष-वेली.
खत निर्मिती ते वापरण्याच्या पद्धती.
बियाणं ते भाजीपर्यंत
— सर्व काही शिका. एकाच लिंकवर.

फक्त माहिती नाही - अनुभव सुध्दा!
हे 25+ वर्षांच्या अनुभवातून लिहिलेलं
A to Z प्रत्यक्ष अनुभवानं तयार केलेलं ज्ञान संकलन आहे.

GrowWithSandeep_gtpo0_1536

हजारो लेखात मिळवा!

  • Trial & Error टाळणारी सिस्टमॅटिक शिकवण
  • “बियाणं ते भाजी” पूर्ण प्रक्रिया मार्गदर्शन
  • उपलब्ध जागेत, अनावश्यक खर्च न करता उत्पादन
  • Beginner ते Advanced सर्व स्तरांसाठी फ्रेमवर्क
  • Gardening + Mental Wellness यांचा समन्वय
logoandSandeepchavan_4k8ib_1536

संदीप चव्हाण

पॅशन टू कोचिंग प्रोफेशन!

ऑर्गॅनिक व्हेजिटेबल गार्डनिंग मेंटर |
इको सिस्टम कंन्सलटंट |
डिजिटल गार्डनिंग एज्युकेटर - कोच

संदीप चव्हाण हे ऑर्गॅनिक भाजीपाला बागकाम क्षेत्रातील मार्गदर्शक, मेंटर आणि सिस्टीम-आधारित प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक आहेत. २५+ वर्षांच्या प्रत्यक्ष अनुभवातून त्यांनी टेरेस गार्डनिंग, किचन गार्डनिंग, मायक्रोग्रीन्स, वृक्ष-वेली, सेंद्रिय खतनिर्मिती आणि जागेच्या कार्यक्षम वापरावर आधारित एक संरचित शिकण्याची पद्धत विकसित केली आहे.

10K+

Sale Grow Bundle

20K+

 Happy Students

25+

Field Experience

25+ वर्षांच्या अनुभवातून लिहिलेलं, रोज प्रकाशित होणारं

sandeepcahvan3_q0mrk_1536

स्टेप बाय स्टेप शिकण्या शिकवण्याचा अनूभव!

संदीप चव्हाण ऑनलाइन गार्डनिंग कोर्सेस, सेमिनार्स, ई-बुक्स आणि वार्षिक मेंबरशिप प्रोग्रामद्वारे हजारो गार्डन प्रेमींना मार्गदर्शन करत आहेत. फोकस आहे —Serious Gardeners (Doers Mindset) यांना स्पष्ट दिशा देणे.

1K+

लेखन

10+

ई बुक्स!

10+

लर्निंग फिचर्स!

१+

चॅट GPT

लेख संग्रह एक्सेस साठी खालील बटनावर क्लिक करा!

growbundlew2_abi5e_1536

All Rights Reserved | Design by FlexiFunnels

ब्लॉग एक्सेससाठी माहिती भरा