





ग्रो बंडल म्हणजे काय?
खूप काही शिकायला मिळाले!
उपयोगी पडणारा ग्रो बंडल!

खूप काही शिकायला मिळाले!

काही हरकत नाही! 🌱खिडकी, बाल्कनी, गच्ची किंवा फक्त २–३ फूट जागेतही सेंद्रिय भाजीपाला उगवता येतो. या कोर्समध्ये कमी जागेचा जास्तीत जास्त उपयोग कसा करायचा, हे स्टेप-बाय-स्टेप शिकाल.
रोज तासन्तास वेळ देण्याची गरज नाही. 🌱योग्य सिस्टम शिकल्यानंतर दिवसाला फक्त 10–15 मिनिटांत तुमची बाग सहज सांभाळता येते.
अगदी उत्तम! 🌱हा कोर्स नवशिक्यां पासून बागकामाचा अनुभव असणार्यासाठीच तयार केला आहे. शून्यापासून स्टेप-बाय-स्टेप शिकवल्यामुळे आत्मविश्वासाने बागकाम सुरू करता येते.
काही हरकत नाही. 🌱बहुतेक लोक पद्धत चुकल्यामुळे फेल होतात. या कोर्समध्ये योग्य सिस्टम शिकाल, त्यामुळे पुन्हा त्याच चुका होणार नाहीत.
होय. ✅रेकॉर्डेड कोर्स, इतर लर्निंग पॅक ला लाईफटाईम ॲक्सेस मिळेल, त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीने कितीही वेळा शिकू शकता.
होय. ✅PRO+ Members Group मध्ये तुम्हाला नवीन अपडेट्स, खास मार्गदर्शन आणि महत्त्वाच्या सूचना नियमित मिळतील.


