हाय व्हॅल्यू – हाय ट्रान्सफॉर्मेशन!

बागकाम शिकायला वेळ नाही! डिरेक्ट कंन्सलटेशन, एक्सेस मिळवा!

तुम्हाला तुमच्या बागकामातून मनासारखं
आनंद, सुख, समाधान व परतावा मिळतोयं का?.

Untitleddesign13_axmtg_1080

कारण तुम्ही अजूनही सोशल मिडीयावर 15 सेंकदाच्या रिल्समधून बागकाम शिकत आहात!

🌱 "बागकाम म्हणजे विज्ञान! समजून घ्या आणि मनाप्रमाणे बाग फुलवा!"

"तुमची बाग हिरवीगार करण्याचं रहस्य उघडा!"

99 % लोक बागकाम हे ऐकीव-देखीव माहितीवरच करतात. जे करतांना अनेक प्रश्न- उपप्रश्न, समज- गैरसमज, श्रध्दा -अंधश्रध्दा,विश्वास-अविश्वास, शंका- कुशंका,विचार- अविचार- अतिविचार अशा एक ना अनेक गोष्टी जन्म देतात. तरीही  प्रत्येकजण जिवतोडून व उत्साहाने बागकाम करत असतो. पण प्रत्यक्षात बागकामात रिझल्ट हा शुन्य येतो. प्रयत्न करून थकून जातात! पण मनासारखी बाग कधीच फुलत नाही. याची कारणं समजून घेतली - निसर्ग मूळापासून जाणून घेतला तरच ! तुमच्या मेहनतीचे चिज होतं. शिका, माझ्या या पॅशनलाच २5+ वर्षाच्या प्रोफेशनची जोड दिलेल्या अनुभवी कोच कडून!

 आताच जॉईन करा व शिका ऑनलाईन रेकॉर्डेड / लाईव्ह गार्डेनिंग कोर्स मधून शिका! तेही तुमच्या तुमच्या डेली बिझी शेड्यूलनुसार व बजेट नुसार!  शिका व आयुष्यभर त्याचा उपयोग करा!

"तुमच्या हातांनी उगवलेल्या भाज्या खायच्या आहेत?"

संदीप चव्हाण यांच्याबद्दल

तुमच्या व तुमच्या बागेच्या स्वास्थ जपणे हे माझे धैय्य!

संदीप चव्हाण – एक अनुभवी बागतज्ञ आणि ऑरगॅनिक गार्डनिंग कोच

संदीप चव्हाण एक अनुभवी बागतज्ञ (Gardening Expert), प्रशिक्षक (Coach) आणि सल्लागार (Consultant) आहेत. ते ऑनलाइन ऑरगॅनिक व्हेजिटेबल गार्डनिंग कोर्सचे मार्गदर्शक असून, त्यांनी हजारो घरांमध्ये आणि गच्च्यांवर सेंद्रिय बागा फुलवण्यास मदत केली आहे.

तज्ज्ञता आणि कार्यक्षेत्र - संदीप चव्हाण यांचा एक चौरस फूट गार्डनिंग, मल्टी लेयर गार्डनिंग, प्लांट कम्युनिकेशन, शून्य खर्च बाग, लोकल ग्रीन बिझनेस आयडियाज आणि ऑरगॅनिक डिजिटल मार्केटिंग यांसारख्या विषयांवर विशेष अभ्यास आहे.

शिक्षण आणि अनुभव -25+ वर्षांचा अनुभव – त्यांनी आपल्या मार्गदर्शनाने अनेकांना सेंद्रिय बागकामाचे तंत्र शिकवले आहे.ऑनलाइन आणि ऑफलाइन ट्रेनिंग – ते ऑनलाईन कोर्सद्वारे आणि वर्कशॉप्सद्वारे लोकांना स्वयंपूर्ण बागकामाची माहिती देतात.

आरोग्य व पर्यावरण जपणारे उपक्रम – त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी केवळ बागकामच नव्हे, तर सेंद्रिय आहार, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि नैसर्गिक शेती यांचा स्वीकार केला आहे.

4_gymzg_1024

"घरच्या बागेतून आरोग्य, समाधान आणि बचत!"

तिन जबरदस्त फिचर्स!

वार्षिक कोर्स मधील फिचर्स!

घरी 🏡, दारी 🚪, खिडकी 🌿, जमीन 🌱, गच्ची 🏞️, शेत, शाळा 🌾 व फार्महाऊसवर 🌳 फुलवा फळं 🍎, फुल 🌼, ऑरगॅनिक भाज्यां 🥦 व औषधी वनस्पती 🌿 व झाडं-वृक्ष 🌳.

medal1_g2ntm_512

1/3 अनलिमिटेड सपोर्ट !

  • मनात शंका आली लगेच विचारा!
  • 24 X 7 मार्गदर्शन उपलब्ध !
  • पर्सनल कोचिंग कोर्स 
protection_y1otq_512

2/3 विकली २ सेमिनार !

  • उपलब्धतेचा मंत्र वापरा!
  • नैसर्गाचे विज्ञान समजून घ्या!
  • 22+ इकोसिस्टिमसह!
empowerment_uznzm_512

रेकॉर्डिंग उपलब्ध!

  • सेशन मिस्ड झाले चिंता नाही! 
  • प्रॅक्टीकल व्हिडीओ सहित!
  • संपूर्ण ऑरगॅनिक पध्दत!

"ईकोसिस्टिम इंस्टॉल करा! शिकण्यात नंतर बागेत!"

Let's Start

हा कोर्स का करावा ?

  • 🌼वैयक्तिक प्रश्नांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन!
  • 🌼 रोजच्या आयुष्यात वेळेची, पैशाची, श्रमाची बचत करा! 
  • 🌼 सहज सोपी भाषा, लगेच सपोर्ट उपलब्ध!
  • 🌼 सर्व काही सविस्तर शिका! आयुष्यभर उपयोगात आणा

"🌿 "बाजारातील केमिकल भाज्यांना नकार द्या!"

आमचे कामाचे यश

यशस्वी पणे साध्य केलं!

🎯 "कमी जागेत, कमी खर्चात → जास्त उत्पन्नाचं गुपित जाणून घ्या"

प्रतिक्रिया...

आनंदी ग्राहक काय म्हणतात!

hangouts_a3mte_512

“मला शंका, अडचण आली की लगेच सरांना फोन करते. त्यांचा तात्काळ मिळणारं मार्गदर्शन हे खूप मोलाचे ठरतेय” — अलका, नवी मुंबई

star11_y5mzi_512
hangouts_a3mte_512

“मी अनेक कोर्स केले पण तेथे फक्त उपाय सांगितले गेले. येथे मला उपचार मिळालेत जे कायमस्वरूपी उपयोगात येत आहेत” — रूक्मिणी, संभाजीनगर

star11_y5mzi_512
hangouts_a3mte_512

“झालेत बहु, आहेत बहु, होतील बहु, या सम हाच, अशी उपाधी सरांना दिली तरी कमी” — शृखंला, बंगलोर

star11_y5mzi_512

🎯 "तुमची बाग: समाधान, आरोग्य आणि आनंद!"

feedback2_y1nda_952

🎯 "Grow & Growth Yourself’ चं दार इथेच उघडतंय!"

All Rights Reserved | Designed by gacchivarchi Baug 2001 - 2025

हाय व्हॅल्यू - हाय ट्रॉन्सफॉरमेशन डिटेल्स !